वनविभाग सराव पेपर १२ प्रकाशित | Van Vibhag Paper 12

Van Vibhag Paper 12

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Van Vibhag Paper 12: Solve  Maharashtra Forest Guard Question Paper 2023 with the help of the MahaBharti Exam Online Mock Test Series. MahaBharti Exam is Providing you Free Van Vibhag Mock Test. Each Van Vibhag Sample Paper for Maharashtra Forest Guard has a design as Per TCS Pattern so do not miss out on any Paper. Start Solving this Daily Van Vibhag Practice Test series and check your Score Online at the same time. You can solve these test at any time. No time Bounding !! Best Luck ….!!

ऑनलाइन मॉक टेस्ट सिरीज किंवा फ्री मॉक टेस्टच्या मदतीने महाराष्ट्र फॉरेस्ट गार्ड परीक्षा 2023 क्रॅक करा. महाराष्ट्र फॉरेस्ट गार्ड परीक्षेतील प्रत्येक नमुना पेपरला नियुक्त वेटेज असते त्यामुळे कोणताही पेपर चुकवू नका. महाराष्ट्र वन विभागाच्या परीक्षेची तयारी करा आणि मॉकचा सराव करा आणि तुमचा चाचणी गुण तपासा.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

3230
Created on By MahaBharti Exam Team
Van Lekhapal Bharti Exam Pattern And Syllabus

Van Vibhag Paper 12

महाराष्ट्रातील वन विभाग भरती परीक्षेस उपयुक्त नवीन TCS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 20

खालीलपैकी कोणत्या राज्याने ट्री अँम्ब्युलन्स सेवा सुरू केली आहे?

2 / 20

इटालियन ओपन 2023 चे पहिले क्ले कोर्ट विजेतेपद कोणी जिंकले?

3 / 20

दोन व्यक्ती रेल्वे रूळावर सोबत एकाच दिशेने अनुक्रमे 3 कि.मी./ तास आणि 6 कि.मी./ तासाच्या वेगाने जात आहेत. त्यांच्या मागून येणारी एक रेल्वेगाडी त्यांना अनुक्रमे 9 सेकंद आणि 10 सेकंदात पार करते. त्या रेल्वेगाडीचा वेग काय आहे?

4 / 20

खालील संख्यामाला पूर्ण करा.
4, 3, 12, 9, 36, 81, ?

5 / 20

पुढीलपैकी अव्ययसाधीत विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते?

6 / 20

Rearrange the parts of the sentence in correct order.
A full appreciation
P. 19th centuries, a time when the widespread
Q. recognition of the deep antiquity of Earth occurred
R. of the nature and magnitude of climatic change
S. did not come about until the late 18th and early

7 / 20

Find the part of the given sentence with an incorrect spelling of a word. If there is no misspelt word, choose 'No error'.

8 / 20

वचनभेदाप्रमाणे बदलणारी सर्वनामे किती आहेत ? पर्यायी उत्तरांतील योग्य पर्यायी उत्तर कोणते?

9 / 20

एक काम 30 मुले 40 दिवसात पूर्ण करतात. जर 6 मुले 4 पुरूषांइतके काम करत असल्यास तेच काम 40 पुरूष किती दिवसात पूर्ण करतील?

10 / 20

Choose the word that can meaningfully substitute the underlined part of the sentence.
A group of sheep is moving in the south direction.

11 / 20

विशिष्ट भाषेमध्ये, limbs ना feet म्हटले जाते, feet ला knee ला toe म्हटले जाते, toe ला fingers म्हटले जाते आणि fingers ला nails म्हटले जाते, तर toe म्हणजे काय?

12 / 20

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांची जात सांगा.
‘त्यांच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होतो.’

13 / 20

द.सा.द.शे. 8 दराने एका रकमेची 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळव्याज यातील फरक 8 रुपये आहे, तर ती रक्कम कोणती?

14 / 20

तीन मित्र अ,ब व क एका वर्तुळाकृती मैदानाभोवती धावून एक फेरा अनुक्रमे 12, 18 वा 20 सेकंदात पुर्ण करतात तर किती मिनिटानंतर ते तिघे प्रारंभ बिंदून भेटतील?

15 / 20

B हा A पेक्षा दुप्पट वयाचा आहे, पण तो F पेक्षा लहान आहे. C चे वय A च्या वयापेक्षा अर्धे आहे पण D च्या वयाच्या दुप्पट आहे. सर्वात मोठा कोण आहे?

16 / 20

Identify the option with no error.

17 / 20

खालीलपैकी कोणते राज्य यात्रेकरूंना मोफत विमान प्रवास देणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे?

18 / 20

शैली सिंगने गोल्डन ग्रां प्री 2023 मध्ये कांस्यपदक जिंकले. ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

19 / 20

बोरे आंबट निघाली. या वाक्यातील आंबट है................ विशेषण आहे. योग्य पर्याय निवडून गाळलेली जागा भरा.

20 / 20

रॉजर चर्चपासून उत्तरेकडे 2 कि.मी. चालत गेला त्यानंतर 3 कि.मी. डावीकडे चालत गेला. तेथून तो 6 कि.मी. डावीकडे चालत गेला. तर तो चर्चपासून किती अंतरावर आहे?

Your score is

The average score is 37%

0%

1 thought on “वनविभाग सराव पेपर १२ प्रकाशित | Van Vibhag Paper 12”

Leave a Comment