JOIN Telegram

तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर्स क्र.९ | Talathi Bharti Reasoning Paper 9

तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर्स क्र.९ – Talathi Bharti Reasoning Paper 9

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

375
Created on By MahaBharti Exam Team
Talathi Bharti Reasoning Paper 20

Talathi Bharti Daily Reasoning Quiz Paper 9

महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 15

शांताबाई तिच्या Mobile चा Password एका विशिष्ट Pattern नुसार दररोज बदलते. पुढील माहितिच्यामध्ये तिच्या Mobile चा सोमवार, मंगळवार आणि बुधवार चा Password देण्यात आलेला आहे. त्यामधील विशिष्ट Pattern ओळखून त्याखालील प्रश्नांची उत्तरे द्या.

सोमवार :   H    D     K     W     B     G

मंगळवार : W    G     H     D      K     B

बुधवार   :  D     B      W    G      H     K

तिचा सोमवार चा Password नंतर कोणत्या वारी Repeat होईल?

2 / 15

केरळ, बिहार, भारत

3 / 15

खालील मांडणीचा काळजीपूर्वक अभ्यास करा. आणि त्यावर आधारित प्रश्नांची योग्य ते उत्तरे द्या.

R E 5 D A P $ 3 T I Q 7 9 B # 2 K % U 1 M W 4 * J 8 N

पुढील चार पर्यायांपैकी तीन पर्याय वरील पद्धतीनेच त्याच्या स्थितीनुसार विशिष्ट प्रकारे मांडले आहेत तर त्या चार पर्यायांपैकी अयोग्य पर्याय निवडा.

4 / 15

जर लेखणी <पेन्सिल, पेन्सिल < पुस्तक, पुस्तक > टोपी तर खालीलपैकी नेहमी सत्य कोणते आहे?

5 / 15

श्रीकांत पूर्वेकडे तोंड करून उभा होता तो डावीकडे 90° कोनातून वळला पुन्हा उजवीकडे 360° कोनातून वळला आणि त्याने मागे पहिले तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल?

6 / 15

AZ, JQ, EV, LO,?

7 / 15

@, δ, *, $ आणि % या प्रतीकांचा अर्थ पुढीप्रमाणे लावण्यात आलेला आहे.

P δ Q चा अर्थ आहे, P, Q पेक्षा लहान नाही.

P * Q चा अर्थ आहे, P, Q पेक्षा मोठा नाही.

P % Q चा अर्थ आहे, P, Q पेखा मोठा नाही आणि Q एवढा नाही.

P $ Q चा अर्थ आहे, P, Q पेक्षा लहान किंवा समान नाही.

P @ Q चा अर्थ आहे, P, Q पेक्षा मोठाही नाही किंवा Q पेक्षा लहानही नाही.

दिलेल्या विधानांना सत्य मानून, त्यावरून काढलेले तीन निष्कर्ष, I, II, III पैकी निश्चितपणे कोणता/कोणते सत्य आहे/आहेत ते शोधून त्यानुसार उत्तरासाठी योग्य पर्याय निवडा.

विधाने : B%N; NδF; F∗H

निष्कर्ष : (I) H$N     (II) F%B
(III) B%H

8 / 15

खालील प्रश्नांमधील रिकाम्या जागेसाठी योग्य शब्दसमूहाचा पर्याय निवडा.

a_ba_c_aad_aa_ea

9 / 15

मुख्यमंत्री:राज्यपाल, ?:राष्ट्रपती

10 / 15

माता, स्त्रिया, शिक्षिका

11 / 15

खालील प्रश्नांमध्ये पहिल्या व दुसऱ्या पदांमध्ये जसा संबंध आहे, तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदासोबत लावा.

1:8::4:?

12 / 15

दिलेल्या व्यवस्थेचे अध्ययन करून निम्नलिखित शॄंखलेतील क्रमाने येणारे पुढील गट शोधा.

[email protected]$JPE1H%IQ4B8AW2UG6*9 δ ZNMC©V
5RJ; 1%Q; 8WU; ?

13 / 15

@, $, %, © आणि * या प्रतीकांचा उपयोग पुढीलप्रमाणे करण्यात आलेला आहे.

P©Q चा अर्थ आहे, P, Q पेक्षा लहान नाही.

P*Q चा अर्थ आहे, P, Q पेक्षा मोठा नाही किंवा समान नाही.

P$Q चा अर्थ आहे. P, Q पेक्षा मोठा नाही.

P%Q चा अर्थ आहे, P, Q पेक्षा मोठा नाही आणि लहान नाही .

[email protected] चा अर्थ आहे, P, Q पेक्षा लहान नाही किंवा समान नाही.

यावर आधारित चार विधाने व त्यावरून काढलेले चार निष्कर्ष दिलेले आहेत. निष्कर्षाबाबत योग्य तो पर्याय निवडा.

विधाने :  F%I; [email protected]; B©M; M$K

निष्कर्ष : (I) K%B (II) [email protected]
(III) M*F (IV) B*F

14 / 15

खालीलपैकी शब्दगटात बसणारा पर्याय निवडा.

मार्च, डिसेंबर, जुलै, ऑगस्ट

15 / 15

पुढील विधाने तपासा :

अ) A आणि B एकतर समान वयाचे आहेत किंवा A, B पेक्षा मोठा आहे.

ब) C आणि D एकतर समान वयाचे आहेत किंवा D, C पेक्षा मोठा आहे.

क) C पेक्षा B मोठा आहे.

वरील विधानांवरून खालीलपैकी कोणता निष्कर्ष काढता येतो?

Your score is

The average score is 24%

0%

 

👉 TALATHI QUIZ 2023 सर्व अपेक्षित प्रश्नसंच लिंक 


test99

Leave a Comment

Available for Amazon Prime