JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर्स क्र.५ – Talathi Bharti Reasoning Paper 5

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर्स क्र.५ – Talathi Bharti Reasoning Paper 5

Talathi Bharti Reasoning Paper 5: This Year Talathi Recruitment may be carried out By the Revenue Department, candidates in this section can solve Talathi Bharti Reasoning Paper 5. can check there Talathi Marks Online and boost their Preparation

32
Created on By MahaBharti Exam Team
Talathi Maths Paper 2026

Talathi Bharti Daily Reasoning Quiz Paper 5

महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 15

'A+B' चा अर्थ A, B चा मुलगा आहे.

'A-B' चा अर्थ A, B ची पत्नी आहे.

जर P+R-Q असेल तर खालीलपैकी सत्य विधान कोणते?

2 / 15

P=Q चा अर्थ P हे Q चे वडील आहेत.

P+Q चा अर्थ P ही Q ची आई आहे.

P@Q चा अर्थ P हे Q चे पती आहेत.

P~Q चा अर्थ P ही Q ची मुलगी आहे.

व्यक्ती A, व्यक्ती B ला म्हणते की, "माझी सासू तुझ्या सासूची आई आहे".  तर B चे व्यक्ती A शी असलेले नाते पुढीलपैकी कोणत्या पर्यायातून व्यक्त होते?

3 / 15

विधान : A) सर्व रोड, पाणी आहेत.

B) काही पाणी, बोट आहेत.

निष्कर्ष : I) काही बोट, रोड आहेत.

II) सर्व पाणी, बोट आहेत.

III) काही पाणी, रोड आहेत.

4 / 15

विधाने : A) सर्व बदक, मांजर आहेत.

B) एकही मांजर, कुत्रा नाही.

निष्कर्ष : I) काही बदक, कुत्रे आहेत.

II) एकही बदक, कुत्रा नाही.

III) काही मांजर, बदक आहेत.

5 / 15

A, C, F, G, I,?

6 / 15

देऊळ:हिंदू ::सिनॅगॉग:?

7 / 15

संतोषच्या भाचीच्या मामीची आई ती संतोषची कोण?

8 / 15

JACK=25 आणि JILL=43 तर CROWN=?

9 / 15

खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

C 4, E 8, G 16, 132,?

10 / 15

गटात न बसणार शब्द ओळखा.

 

11 / 15

जर शिक्षकदिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल?

12 / 15

सुरेश हा ब्रिजचा सासरा आहे. महेश हा सुरेशच्या मुलीचा भाऊ आहे तर ब्रिजच्या पत्नीचे व महेशचे नाते कोणते असेल?

13 / 15

अनिल दक्षिणेकडे तोंड करून उभा राहिला व त्याने उजवीकडे चालण्यास सुरुवात केली. त्या दिशेने काही अंतर चालल्यावर तो पुन्हा उजवीकडे वळला व अर्धा किलोमीटर अंतर त्याने पळत कापले. त्यानंतर तो पाठ फिरवून उभा राहिला तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला असेल?

14 / 15

विनय आणि भाविका रस्त्याने जात होते. त्यांना कोणीतरी विचारले की, तुमच्या दोघात काय संबंध आहे? तेव्हा विनय म्हणाला माझे काका हिच्या काकाचे काका आहेत. तर भाविका आणि विनय यांच्यात काय संबंध आहे?

15 / 15

खालील पर्यायांमधून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या शोधा.

289:225::49:?

Your score is

The average score is 30%

0%

Table of Contents

Leave a Comment