JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर्स क्र.१६ | Talathi Bharti Reasoning Paper 16

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर्स क्र.१६- Talathi Bharti Reasoning Paper 16

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

Talathi Bharti Reasoning Paper 16: This Year Talathi Recruitment may be carried out By the Revenue Department, candidates in this section can solve Talathi Bharti Reasoning Paper 16. can check there Talathi Marks Online and boost their Preparation

7
Created on By MahaBharti Exam Team
Talathi Maths Paper 2026

Talathi Bharti Daily Reasoning Quiz Paper 16

महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 15

घड्याळात दुपारी 4 वाजून 30 मिनीटे झाली असता तास काटा व मिनीट काटा यांच्यामध्ये किती अंशांचा कोन होईल?

2 / 15

एक व्यक्ती 8 कि.मी. दक्षिणेला गेला व नंतर डाव्या बाजुला वळुन 4 कि.मी. गेला पुन्हा उजव्या बाजुला वळुन 3 कि.मी. चालत गेला, तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला आहे?

3 / 15

सुहास हा सुजित पेक्षा उंच पण संकेत इतका उंच नाही. मयुर हा साहील पेक्षा उंच पण सुजित पेक्षा ठेंगणा आहे, तर सर्वात ठेंगणा कोण?

4 / 15

BIU, F8Q, J27M, ?

5 / 15

एका मतदान केंद्रावर उभ्या असलेल्या सविताचा पुढून 28 वा आणि मागून 13 वा होता, त्या रांगेत एकूण किती मतदार होते?

6 / 15

शेजारील चौकटीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?

7 / 15

सोबतच्या आकृतीत एकुण किती त्रिकोण आहेत?

8 / 15

9 / 15

ab_a_b_b_a_b

10 / 15

खालील संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा.

11 / 15

समान संबंध जोडा.

D:P::C:?

12 / 15

प्रश्नकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ठरवून योग्य पर्याय निवडा.

13 / 15

o, i, a, c, u या गटात न बसणारे अक्षर ओळखा?

14 / 15

गटात न जुळणारा अक्षरगट ओळखा.

HORRIBLE, CRUCIBLE, POSSIBLE, DISABLE

15 / 15

आई, वडील, मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5:1 आहे. जर आई मुलापेक्षा 21 वर्षांनी मोठी असेल तर आजचे वडिलांचे वय किती?

Your score is

The average score is 24%

0%

👉 TALATHI QUIZ 2026 सर्व अपेक्षित प्रश्नसंच लिंक 

Table of Contents

Leave a Comment