तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर्स क्र.१ – Talathi Bharti Reasoning Paper 1

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर्स क्र.१ – Talathi Bharti Reasoning Paper 1

4167
Created on By MahaBharti Exam Team
Talathi Bharti Reasoning Paper 20

Talathi Bharti Daily Reasoning Quiz Paper 1

महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 15

खालीलपैकी अचूक पर्याय निवडा.

VW, QR, LM, GH,_____

2 / 15

सर्व शब्द अर्थपूर्ण होती असा पर्याय कोणता?

Tra_____Fre____Cra____Mar______Ma_____

3 / 15

आकृतीत किती त्रिकोण आहेत?

4 / 15

पुस्तक वहीपेक्षा लांब आहे. पेनची लांबी वहीपेक्षी कमी आहे, तर सर्वाधिक लांब काय?

5 / 15

जर JEEP = 144 आणि MANY = 212 तर SHOW = ?

6 / 15

एका सांकेतिक भाषेत DOUBLE हे GSFXO असे लिहितात, तर त्याच भाषेत MISTER हे कसे लिहिता येईल?

7 / 15

सूरज गोपाळपेक्षा लहान पण तरुणापेक्षा उंच आहे. राजन सगळ्यात उंच आहे परंतु शिवम सुरजपेक्षा लहान आहे पण सगळ्यात लहान नाही. तिसरा सर्वात लहान कोण आहे?

8 / 15

पुढील अक्षरसमूह काही अक्षरे वगळली आहेत. वगळलेल्या अक्षरांचा कोणता गट श्रेणी पूर्ण करील?

ab_cbc_a_ab_ab_c

9 / 15

गेल्या आठवड्यातील मंगळवारी म. गांधी जयंती होती, आज सोमवार असेल तर येत्या रविवारी किती तारीख असेल?

10 / 15

खालील गटात न बसणार घटक ओळखा.

G+L=19, D+I=13, M+T=33, E+K=K तर N+R=32

11 / 15

एका वर्गात विशाल हा वरतून 5 वा आणि खालून 46 वा आहे. वर्गात एकूण किती विद्यार्थी उपस्थित आहेत?

12 / 15

N, O, P, Q,  व R हे रस्ते परस्परांना समांतर आहेत. N हा रस्ता O रस्त्याच्या पूर्वेला 1  कि.मी. वर आहे. O रस्ता P रस्त्याच्या पश्चिमेला 1/2 कि.मी. अंतरावर आहे आणि Q हा रस्ता R रस्त्याच्या पश्चिमेला 1 कि.मी. अंतरावर आहे. या माहितीच्या आधारे खात्रीचे सत्य असणारे विधान निवडा.

13 / 15

नियाझ, रवी व आंद्रे हे तिघे मित्र आहेत. त्यांच्यापैकी एकजण नेहमीच खोटे बोलतो. एकजण नेहमीच खरे बोलतो आणि एकजण एकदा खरे आणि एकदा खोटे याप्रमाणे बोलतो.

अन्वेषक म्हणून प्रत्येकाला वेगवेगळे गाठून प्रश्न विचारला, 'तुमच्यापैकी नेहमीच खोटे बोलणारा कोण?' तुम्हाला पुढील उत्तरे मिळाली.

रवी = नियाझ         आंद्रे = मी          नियाझ = आंद्रे

यावरून नेहमी खरे बोलणारी व्यक्ती शोधा.

14 / 15

सुरेश 3 कि.मी. उत्तरेस गेला, नंतर उजवीकडे वळून 6 कि.मी. गेला. पुन्हा जुवीकडे वळून 3 कि.मी. गेला नंतर पुन्हा डावीकडे वळून 6 कि.मी. गेला तर तो मूळ जागेपासून किती दूर आहे आणि कोणत्या दिशेस आहे?

15 / 15

मी पुरुष आहे. दत्तूची मुलगा माझ्या मुलाचे वडील आहेत. दत्तू हा_____

Your score is

The average score is 26%

0%

Leave a Comment


Available for Amazon Prime