माफ करा, आपला वेळ संपला आहे..!
Talathi Bharti Daily Maths Quiz Paper 5
महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न
1 / 15
एका आयातीची लांबी 40% ने कमी व रुंदी 20% ने वाढविली, तर क्षेत्रफळ किती टक्के कमी होईल?
2 / 15
5 रु., 10 रु. व 20 रुपयाच्या समान नोटा घेतल्यास, 1050 रुपयांत प्रत्येक प्रकारच्या किती नोटा मिळतील?
3 / 15
√1024=?
4 / 15
गटात न बसणारी संख्या कोणती?
583, 8124, 682, 7115
5 / 15
1 ते 100 अंकापर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत?
6 / 15
1, 2, 3, 4 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व चार अंकी संख्यांच्या बेरजेला 6 ने भागल्यास उत्तर काय येईल?
7 / 15
व्यासपीठावर एकूण 8 पाहुणे होते. त्यापैकी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले, तर एकूण किती हस्तांदोलन होतील?
8 / 15
एका संख्येच्या 4/5 पेटीतून 3 वजा केले असता वजाबाकी 45 येते तर ती संख्या कोणती?
9 / 15
8 पुरुष एक काम 6 दिवसात पूर्ण करतात. जर 2 पुरुष 3 स्त्रियांएवढे काम करीत असल्यास 9 स्त्रिया तेच काम किती दिवसांत पूर्ण करतील?
10 / 15
137.234 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक किती आहे?
11 / 15
एका ठराविक प्रकारच्या गणित पद्धतीत जर 4×3=16, 6×4=28, 4×2=12 असेल तर 9×5=?
12 / 15
दोन संख्यांचा गुणाकार 2160 असून त्यांचा मसावि 12 आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती?
13 / 15
2.7 डेका लिटरचे 45 डेसिलिटरशी गुणोत्तर किती?
14 / 15
प्रणवला जान्हवीपेक्षा 11% गुण कमी मिळाले तर जान्हवीपेक्षा प्रणवपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले?
15 / 15
एका नावेत सरासरी 22 कि.ग्रॅम वजनाची 25 मुले बसली. नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन 24 कि.ग्रॅम झाले, तर नावाड्याचे वजन किती?
Your score is
The average score is 26%
Restart quiz
Comment