Talathi Bharti Math Paper 3

तलाठी भरती गणित पेपर्स क्र.३ – Talathi Bharti Math Paper 3

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

0
Created on By MahaBharti Exam Team
Talathi Bharti Quiz

Talathi Bharti Daily Maths Quiz Paper 3

महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 15

100 मीटर लांबीची एक आग गाडी एका खांबास नऊ सेकंदात ओलांडते तर गाडीचा दर ताशी वेग काय?

2 / 15

माझ्याकडे दहा रुपये आहेत माझ्याकडे तीन रुपये कमी असते तर माझ्याकडील पैसे हे गणेश कडील पैशाच्या निमपट आहे तर गणेश कडे माझ्यापेक्षा किती रुपये अधिक आहेत?

3 / 15

10 टेराबाईट = किती गीगाबाईट

4 / 15

एका गावात 15000 लोकसंख्येपैकी 1/5 स्त्रिया, 3/5 पुरुष असून उर्वरित बालके आहेत तर बालकांची संख्या किती?

5 / 15

21 ते 50 या मधील मूळ संख्यांची बेरीज 200 पेक्षा जास्त आहे?

6 / 15

A आणि B एक काम 30 दिवसांत करतात, तेच काम B आणि C हे 24 दिवसांत करतात व C आणि A तेच काम 20 दिवसांत करतात. ते सर्व मिळून 10 दिवस काम करतात आणि त्यानंतर B आणि C काम सोडून जातात, तर शिल्लक राहिलेले काम एकटा A आणखी किती दिवसांत पूर्ण करेल?

7 / 15

चार क्रमवार विषम संख्यांची सरासरी 42 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?

8 / 15

रमेश ला 400 पैकी 304 गुण मिळाले गोविंदाला 500 पैकी 385 गुण मिळाले रिनाला 300 पैकी 273 गुण मिळाले आणि विणला 200 पैकी 164 गुण मिळाले तर कोणाची प्रगती चांगली आहे?

9 / 15

चौरसाची बाजू पन्नास टक्क्याने वाढली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?

10 / 15

बेरीज करा. : 0.5+10/5

11 / 15

1600 रु. मुद्दलाचे शेकडा 15 रुपये दराने तीन वर्षांनी व्याज किती होईल?

12 / 15

2500 रुपयांचे द.सा.द.शे. 4 दराने 2 वर्षाचे सरळव्याज आणि चक्रवाढव्याज यातील फरक किती येतो?

13 / 15

रोमन अंकात लिहिलेली XXIV ही संख्या XVI या संख्येपेक्षा किती जास्त आहे?

14 / 15

3 घंटा अनुक्रमे 15, 18, 25 सेकंदाच्या फरकाने टोल देतात तर किती मिनिटांनी एकाच वेळी टोल देतील?

15 / 15

84, 70, 58, 48,?

Your score is

The average score is 0%

0%

1 thought on “Talathi Bharti Math Paper 3”

Leave a Comment


Available for Amazon Prime