JOIN Telegram

तलाठी भरती गणित पेपर्स क्र. २६ प्रकाशित | Talathi Bharti Math Paper 26

तलाठी भरती गणित पेपर्स क्र.२६ – Talathi Bharti Math Paper 26

Talathi Bharti Math Paper 26:  Check Talathi Bharti new Paper and solve this as per your time.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

6155
Created on By MahaBharti Exam Team
Talathi Bharti Quiz

Talathi Bharti Daily Maths Quiz Paper 26

महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 15

10 ते 50 या सारणी मधील एक मूळ संख्या आहे. N, जिथे अंक उलट केल्यानंतर देखील ती बदलत नाही. अशा संख्येचा वर्ग काय असेल?

2 / 15

एक व्यक्ती 8600 रु. आपल्या पाच मुलांमध्ये व चार मुलींमध्ये व दोन पुतण्यांमध्ये वाटतो . जर प्रत्येक मुलीस प्रत्येक पुतण्याच्या 4 पट पैसे मिळतात व प्रत्येक मुलाला प्रत्येक पुतण्याच्या 5 पट पैसे मिळतात तर, प्रत्येक मुलीच्या वाट्याला किती पैसे येणार?

3 / 15

4, 5, 8, 10, 12, 15, 16.....?

4 / 15

एका शेताच्या 4/5 भागाची किंमत 42 हजार रुपये असेल तर, पूर्ण शेताची किंमत किती रुपये असेल?

5 / 15

ब हा क पेक्षा सात वर्षांनी लहान आहे, त्या दोघांच्या वयाची बेरीज 43 असल्यास ब चे वय किती?

6 / 15

900, 625,..........?, 225, 100, 25

7 / 15

एका विशिष्ट रकमेवर 10 टक्के वार्षिक चक्रवाढ व्याजाने तीन वर्षात 2648 चक्रवाढ व्याज प्राप्त होते तर ती रक्कम कोणती?

8 / 15

30 + x : 23 + x = 5 : 4 तर x ची किंमत किती?

9 / 15

143 ला मूळ संख्यांनीं भागल्यानंतर प्रत्येक वेळेला 3 बाकी देणाऱ्या कोणत्या संख्या आहेत?

10 / 15

317 x 317+ 283 x 283 =?

11 / 15

अजयचे उत्पन्न किरणच्या उत्पन्नापेक्षा 10% नी जास्त आहे, तर किरणने उत्पन्न अजयच्या उत्पन्नापेक्षा शेकडा कितीने कमी आहे?

12 / 15

पाच मुलांजवळ अनुक्रमे 10 रू., 11 रू., 13 रू., 17 रू. व 14 रू. आहेत, तर त्यांच्याजवळील सरासरी रक्कम किती?

13 / 15

खालीलपैकी कोणती मूळ संख्या आहे?

14 / 15

[0.048 ÷ 1.6+0.69 ÷ 2.3 × 1.5]=?

15 / 15

चार किलोग्रॅम साखरेच्या प्रत्येकी 20 ग्रॅमची एक याप्रमाणे पुड्या बांधल्या तर एकूण किती पुड्या होतील?

Your score is

The average score is 24%

0%

👉 TALATHI QUIZ 2023 सर्व अपेक्षित प्रश्नसंच लिंक 


test99

Leave a Comment

Available for Amazon Prime
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
कॉन्टेस्ट
अँप डाउनलोड