JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

तलाठी भरती गणित पेपर्स क्र.१९ – Talathi Bharti Math Paper 19

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

तलाठी भरती गणित पेपर्स क्र.१९ – Talathi Bharti Math Paper 19

Talathi Bharti Math Paper 19 :  Check Talathi Bharti new Paper and solve this as per your time.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

302
Created on By MahaBharti Exam Team
Talathi Bharti 2026 Maths Questions

Talathi Bharti Daily Maths Quiz Paper 19

महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 15

एक मुलगा त्याच्या 3/5 प्रवास रेल्वेने, 7/20 प्रवास बसने आणि उरलेला 7.5 किमी प्रवास पायी पूर्ण करतो. तर एकूण अंतर किती?

2 / 15

‘अ’ हा ‘ब’ च्या दुप्पट वेगाने काम करतो. तर ‘क’ हा ‘अ’ आणि ‘ब’ या दोघांच्या एकत्रित कामाइतके काम करतो. ‘अ’ एकटा 12 दिवसांत एक काम संपवितो तर ‘अ’, ‘ब’, ‘क’ मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील?

3 / 15

रुपेश, दिनेश व महेश यांचे सरासरी वजन 15 किलो आणि त्यांच्या वजनाचे गुणोत्तर अनुक्रमे 2:3:4 आहे तर रुपेश, दिनेश, महेश यांचे वजन किती?

4 / 15

एक फळविक्रेत्याने 48 संत्री विकल्याने 8 संत्र्यांच्या विक्री किमतीएवढा नफा झाला तर शेकडा नफा किती?

5 / 15

√0.25+√0.0064=?

6 / 15

दोन संख्यांचा मसावि 6 असून त्यांचा लसावि 72 आहे. त्या संख्या 3:4 या प्रमाणात आहेत तर त्या संख्या कोणत्या?

7 / 15

एक ट्रेन 90 किमी प्रति तास या वेगाने एका खांबाला 10 सेकंदात ओलांडते तर त्या ट्रेनची लांबी किती?

8 / 15

75 पैसे हे 3 रुपयाचे शेकडा किती टक्के?

9 / 15

प्रत्येक 1 मीटर अंतरावर एक या प्रमाणे 14 झाडे एका रांगेत आहेत तर पहिल्या व शेवटच्या झाडामध्ये अंतर किती?

10 / 15

10÷5×4-10+15=?

11 / 15

दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 4:5 आहे, तर त्यांच्या परिघांचे गुणोत्तर किती?

12 / 15

एका हॉलची लांबी 15 मीटर व रुंदी 10 मीटर असून हॉलमध्ये 0.25 मीटर लांबीच्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत तर त्यासाठी किती फरशा लागतील?

13 / 15

एका कामाला A ला 24 दिवस लागतात, B ला 48 दिवस लागतात आणि C ला 16 दिवस लागतात तर A, B व C मिळून ते काम किती दिवसात करतील?

14 / 15

अजय व विजय यांच्या वयाची बेरीज 19 वर्षे आहे. विजय अजयपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे तर राज्याचे वय किती?

15 / 15

चौरसाची बाजु 20% ने वाढवली तर क्षेत्रफळामध्ये किती % ने वाढ होईल?

Your score is

The average score is 21%

0%

👉 TALATHI QUIZ 2023 सर्व अपेक्षित प्रश्नसंच लिंक 

Table of Contents

Leave a Comment