JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

तलाठी भरती गणित पेपर्स क्र.१८ प्रकाशित | Talathi Bharti Math Paper 18

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

तलाठी भरती गणित पेपर्स क्र.१८- Talathi Bharti Math Paper 18

Talathi Bharti Math Paper 18 :  Check Talathi Bharti new Paper and solve this as per your time.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

74
Created on By MahaBharti Exam Team
Talathi Bharti 2026 Maths Questions

Talathi Bharti Daily Maths Quiz Paper 18

महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 15

वार्षिक 8% साध्या व्याजाने रक्कम रु. वर्षात 6516. सुरुवातीला गुंतवलेली रक्कम (रु. मध्ये) एकून वर्ष मध्ये किती होइल?

2 / 15

13 पुरुष 10 दिवसात एक कार्य पूर्ण करू शकतात. 4 दिवसांनंतर, 7 पुरुष निघून गेले. त्यानंतर हे काम पूर्ण व्हायला किती दिवस लागले?

3 / 15

4√𝟑–2√𝟔×𝟐=?

4 / 15

ताशी 54 किमी वेगाने जाणाऱ्या 450 मीटर लांबीची आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल?

5 / 15

जर 7+4=113 आणि 9+3=108, तर 5+7=?

6 / 15

101, 106, 116, 131, 151,?

7 / 15

40, 56 आणि 96 चे HCF किती आहे?

8 / 15

एका नळाने एक टाकी 4 तासात भरते व दुसऱ्या नळाने पूर्ण भरलेली टाकी 6 तासात रिकामी होते. जर दोन्ही नळ एकदम सुरु केले तर टाकी किती वेळात भरेल?

9 / 15

5×0.5×0.05=?

10 / 15

‘अ’ हा ‘ब’ च्या दुप्पट वेगाने काम करतो. तर ‘क’ हा ‘अ’ आणि ‘ब’ या दोघांच्या एकत्रित कामाइतके काम करतो. ‘अ’ एकटा 12 दिवसांत एक काम संपवितो तर ‘अ’, ‘ब’, ‘क’ मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील?

11 / 15

X व Y समचलनात आहेत. जिव्हा समचलनात X=40 तेव्हा Y = 24. जर X =60 असेल. तर Y = किती ?

12 / 15

एका संख्येतून 8 वजा करून 8 ने भागल्यास उत्तर 2 येते, तर त्या संख्येतून 4 वजा करून 10 ने भागल्यास उत्तर काय येईल?

13 / 15

दोन घनांच्या घनफळांचे गुणोत्तर 64:27 आहे, तर त्यांच्या बाजूंचे गुणोत्तर किती?

14 / 15

सोडावा :

999-999-99-9=?

15 / 15

राम ने  वस्तू 45 रु ला खरेदी केल्यानंतर  15% नफ्यात विकण्यात यशस्वी झाला. वस्तूची विक्री किंमत किती?

Your score is

The average score is 24%

0%

👉 TALATHI QUIZ 2023 सर्व अपेक्षित प्रश्नसंच लिंक 

Table of Contents

Leave a Comment