JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

तलाठी भरती गणित पेपर्स क्र.१६ – Talathi Bharti Math Paper 16

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

तलाठी भरती गणित पेपर्स क्र.१६ – Talathi Bharti Math Paper 16

Talathi Bharti Math Paper 16 :  Check Talathi Bharti new Paper and solve this as per your time.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

13
Created on By MahaBharti Exam Team
Talathi Bharti 2026 Maths Questions

Talathi Bharti Daily Maths Quiz Paper 16

महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 15

A, B आणि C ने 3:2:4 च्या प्रमाणात गुंतवणूक करून भागीदारी सुरु केली. B ने वर्षाच्या शेवटी ₹ 270 ची गुंतवणूक केली आणि C ने 2 वर्षानंतर ₹ 270000 ची गुंतवणूक केली. तीन वर्षानंतर, नफा 3:4:5 या प्रमाणात वाटला गेला. प्रत्येकाची प्रारंभिक गुंतवणूक शोधा.

2 / 15

P आणि Q ने अनुक्रमे ₹ 85000 आणि ₹ 15000 गुंतवून व्यवसाय सुरु केला. दोन वर्षानंतर मिळविलेला नफा अनुक्रमे P आणि Q दरम्यान काय गुणोत्तर प्रमाणात विभागला जाईल?

3 / 15

जर x चे 10% बरोबर y चे 20% असतील, तर x:y काढा.

4 / 15

शुद्ध तुपाची किंमत ₹ 100 प्रति किलोग्रॅम आहे, त्यामध्ये प्रति किलो ₹ 50  किमतीचे वनस्पती तेल मिसळून, एक दुकानदार ते ₹ 96 रुपये प्रति किलोदराने विकतो, यामुळे तो 20% नफा मिळवतो. तो दोन्ही किती प्रमाणात मिसळतो?

5 / 15

एक मनुष्य ₹ 500 खर्च करून 12 टेबल आणि खुर्च्या विकत घेतो. एका टेबलची किंमत ₹ 50 आणि एका खुर्चीची किंमत ₹ 40 आहे. विकत घेतलेल्या खुर्च्या आणि टेबल यांच्या संख्यांचे गुणोत्तर काय असेल?

6 / 15

एक दुकानदार 4% नुकसानीत कापड विक्रीची जाहिरात करतो. तथापि, खोटे मीटर स्केल वापरून तो प्रत्यक्षात 25% नफा मिळवतो. स्केलची वास्तविक लांबी किती असेल?

7 / 15

जर 2x²-7xy+3y² = 0, तर x:y चे मूल्य काढा.

8 / 15

जर A, B, C, D ही  एकाच प्रकारची अशी परिमाणे आहेत की A:B = 3:4, B:C = 5:7 आणि C:D = 8:9, तर शोधा.

(a) A:C = ?

9 / 15

एका विक्रेत्याने एका रुपयाला 6 या दराने बटणे खरेदी केली. 20% नफा मिळविण्यासाठी एका रुपयाला किती बटणे विकली पाहिजेत?

10 / 15

राहुल, अरुण आणि सुमितने एक व्यवसाय सुरु केला. राहुलने 1/2 गुंतवले. अरुण 1/3 गुंतवले आणि उर्वरित भांडवलाची सुमितने गुंतवणूक केली. त्यांचे नफा गुणोत्तर असेल.

11 / 15

एक विक्रेता एक रुपयाला 10 क्लिप विक्री करून 40% नफा कमावतो, तर त्याने एका रुपयात किती क्लिप्स खरेदी केल्या?

12 / 15

A,  B आणि C भागीदारीत व्यवसाय सुरु केला. त्यांचे प्रत्येकी भांडवल 21:18:14 या प्रमाणात आहे. व्यवसायाच्या मुदतीच्या अखेरीस ते 15:8:9 या प्रमाणात नफा कमावतात. ज्या वेळेसाठी त्यांनी त्यांची भांडवल गुंतवलेली आहेत ती संख्या शोधा.

13 / 15

A, B आणि C ने ₹ 13824 एका वर्षासाठी एक घर भाड्याने घेतले. ते 4 महिने एकत्र राहिले आणि C ने घर सोडले. प्रत्येकाला किती भाडे भरावे लागेल?

14 / 15

जर (P+Q) च्या 20%= (P-Q) च्या 50%, तर P:Q. काढा.

15 / 15

एका वाण्याने 80 किलोग्रॅम साखर ₹ 13.50 प्रति किलो दराने विकत घेतली आणि त्यामध्ये ₹ 16 प्रति किलो ग्राम दराची 120 कि.ग्रा. साखर मिसळली. 16% नफा मिळविण्यासाठी त्याने किती दराने मिश्रण विकले पाहिजे?

Your score is

The average score is 20%

0%

👉 TALATHI QUIZ 2023 सर्व अपेक्षित प्रश्नसंच लिंक 

Table of Contents

1 thought on “तलाठी भरती गणित पेपर्स क्र.१६ – Talathi Bharti Math Paper 16”

Leave a Comment