JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

तलाठी भरती गणित पेपर्स क्र.१० | Talathi Bharti Math Paper 10

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

तलाठी भरती गणित पेपर्स क्र.१० – Talathi Bharti Math Paper 10

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि

20
Created on By MahaBharti Exam Team
Talathi Bharti 2026 Maths Questions

Talathi Bharti Daily Maths Quiz Paper 10

महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 15

शेजारील आकृतीत एका शाळेतील विविध खेळातील खेळाडूंचे प्रतिनिधीत्व करते त्रिकोण-क्रिकेट खेळाडू, आयत-फुटबॉलचे, वर्तुळ, कबड्डी खेळाचे प्रतिनिधित्व करतो.

खालील प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा.

फुटबॉल व क्रिकेट हे दोनच खेळणारे खेळाडू किती?

2 / 15

द.सा.द.शे. 5 दराने 8000 रुपयांची 3 वर्षात सरळ व्याजाने किती रास होईल?

3 / 15

शेजारील आकृतीत एका शाळेतील विविध खेळातील खेळाडूंचे प्रतिनिधीत्व करते त्रिकोण-क्रिकेट खेळाडू, आयत-फुटबॉलचे, वर्तुळ, कबड्डी खेळाचे प्रतिनिधित्व करतो.

खालील प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा.

त्या शाळेत एकूण किती क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत.

4 / 15

राहुल पहिल्या दिवसाला 1740 शब्द टाईप करतो. त्याचे प्रतिदिन 5 शब्द कमी टाईप होतात. जर राहुल 1 जानेवारीला कामाला लागला असेल तर 15 जानेवारीला तो किती शब्द टाईप करेल?

5 / 15

10 वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या त्या वेळच्या वयाच्या 12 पट होते आणि 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या त्या वेळच्या वयाच्या दुप्पट असेल तर त्यांची आजची वये काढा.

6 / 15

100 चौ.मी.=? चौ. फुट

7 / 15

450 मीटर लांबीची एक आगगाडी एका खांबास 30 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीचा वेग किती?

8 / 15

एका नळाने एक पाण्याची टाकी भरण्यास 12 तास लागतात. दुसऱ्या नळाने 8 तास लागतात, तिसऱ्याने 24 तासात भरते. जर तिन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर टाकी वेळात भरेल?

9 / 15

एका गोदामामध्ये 10 वस्तू आहेत. त्यातील 20 किलो वजनाची वस्तू बाहेर काढली व त्या ठिकाणी नवीन वस्तू घातली नवीन वस्तूमुळे वजन सरासरी 3 ने वाढते तर नवीन वस्तूचे वजन किती?

10 / 15

एका आयताकृती मोबाईल संचाची लांबी ही त्याच्या रुंदीपेक्षा 3 सेमी ने जास्त आहे जर परिमिती 34 सेमी असेल तर मोबाईल संचाची लांबी व रुंदी काढा.

11 / 15

ताशी 18 कि.मी. आणि सेकंदाला 5 मीटर यापैकी कोणता वेग जास्त आहे?

12 / 15

शेजारील आकृतीत एका शाळेतील विविध खेळातील खेळाडूंचे प्रतिनिधीत्व करते त्रिकोण-क्रिकेट खेळाडू, आयत-फुटबॉलचे, वर्तुळ, कबड्डी खेळाचे प्रतिनिधित्व करतो.

खालील प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा.

कबड्डी व क्रिकेट हे दोन खेळ खेळणारे मात्र फुटबॉल न खेळणारे खेळाडू किती?

13 / 15

54 व 36 चा मसावि काढा.

14 / 15

50%= किती?

15 / 15

3, 5, 9, 15, 23,? प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?

Your score is

The average score is 26%

0%

👉 TALATHI QUIZ 2023 सर्व अपेक्षित प्रश्नसंच लिंक 

 

Table of Contents

1 thought on “तलाठी भरती गणित पेपर्स क्र.१० | Talathi Bharti Math Paper 10”

Leave a Comment