Solapur Zilla Nagari Sahakari Bank Syllabus
The Solapur Zilla Nagari Sahakari Bank Association (SZNSB) conducts recruitment for various positions. Download Solapur Zilla Nagari Sahakari Bank Exam Pattern and Syllabus. Exam is conducting on 17th March for Shipai, Driver and Lipik Posts for advt no 101. checking their official website for the most up-to-date information. Here are some general guidelines:
सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन (SZNSB) विविध पदांसाठी भरती आयोजित करते. सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम डाउनलोड करा. जाहिरात क्रमांक 101 साठी शिपाई, ड्रायव्हर आणि लिपिक पोस्टसाठी 17 मार्च रोजी परीक्षा घेतली जात आहे. तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:
Download Admit Card
लिपिक (एकूण गुण १००)
लिपिक परीक्षेसाठी पदवीपर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जातील. तसेच प्रत्येक विभागात किमान ५०% गुण मिळवणे आवश्यक राहील.
१) गणित विभाग (गुण ४०)
लसावि, मसावि, वर्गमूळ, घनमूळ, नफावाटणी, शेकडेवारी, पदावली इत्यादि.
२) बौध्दिक चाचणी / तर्क अनुमान विभाग (गुण २०)
गटात न बसणारा शब्द, समानार्थी शब्द, विरुध्दार्थी शब्द, तार्किक अनुमान इत्यादि.
३) सामान्य ज्ञान विभाग (गुण २०)
मागील सहा महिन्यातील वर्तमानपत्रातील ठळक घटना, दिनविशेष, व्यक्तिविशेष इत्यादि.
४) संगणक विभाग (गुण १०)
संगणक विषयक ज्ञान, MS-CIT स्तरावरील प्रश्न, संगणक क्षेत्रातील अद्ययावत घडामोडी इत्यादि.
५) इंग्रजी विभाग (गुण १०)
वाक्यरचना, व्याकरण, चूक की बरोबर इत्यादि.
• शिपाई (एकूण गुण ५०)
दहावीपर्यंतच्या शालेय अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न, प्रशासकीय (कार्यालयीन) व्यवस्थापन, कामकाजाविषयी सामान्य प्रश्न, व्यावहारिक सामान्य ज्ञान इत्यादि.
वाहनचालक (एकूण गुण ५०)
आठवीपर्यंतच्या शालेय अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न, आर.टी.ओ. चे वाहतूक नियम व चिन्हे, वाहनाची काळजी, सामान्य ज्ञानावर आधारित सर्वसाधारण प्रश्न इत्यादि.
सुरक्षा रक्षक (एकूण गुण ५०)
सातवीपर्यंतच्या शालेय अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न, बँकेतील सुरक्षेच्या दृष्टीने घ्यावी लागणारी काळजी व उपाय, सामान्य ज्ञानावर आधारित सर्वसाधारण प्रश्न इत्यादि.
Eligibility Criteria:SZNSB specifies eligibility criteria for each position. Ensure you meet the required qualifications, including educational background, age limit, and any other relevant conditions.
Syllabus and Exam Pattern:
The syllabus for SZNSB recruitment exams typically covers topics related to banking, finance, and general awareness.
The exam pattern may include sections such as:
- Quantitative Aptitude: Questions related to numerical ability, data interpretation, and mathematical concepts.
- Reasoning Ability: Logical reasoning, puzzles, and analytical thinking.
- English Language: Grammar, vocabulary, comprehension, and writing skills.
- General Awareness: Current affairs, banking and financial awareness, and general knowledge.
- Computer Knowledge: Basic computer concepts and applications.
Preparation Tips For Solapur Zilla Nagari Sahakari Bank Exam 2024
Regularly read newspapers and stay updated on current affairs.
Practice mock tests and previous years’ question papers.
Focus on time management during the exam.
For specific details about the syllabus and exam pattern, visit the official SZNSB website