Satara DDCB Exam Pattern And Syllabus – सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक कनिष्ठ लेखनिक व कनिष्ठ शिपाई या पदांकरीता अभ्यासक्रम

Satara DDCB Exam Pattern And Syllabus PDF

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Satara DDCB Exam Pattern And Syllabus : The Satara District Central Cooperative Bank Ltd., Satara Maharashtra has issued huge recruitment for Lipik and Shipai Posts. Many Candidates across Maharashtra State will be applying for Satara DCC Bank Bharti  Exam 2024. They will get selected on the basis of Online exam and Interview. For this candidates need Satara DCC Bank Clerk syllabus and Satara DCC Bank Exam Pattern so that they can prepare well for Satara District Central Cooperative Bank Bharti Exam 2024. We are providing Satara District Central Cooperative Bank Exam Pattern and Syllabus 2024 in this section go through it and Prepare well to become a part of Satara District Central Cooperative Bank. Check Satara DCC Lipik Syllabus in Marathi Pdf, Satara DDCB Exam Pattern And Syllabus , Satara DCC Bank Syllabus, Satara DCC Bank Written Exam Pattern, Satara District Central Cooperative Bank Lekhi Pariksha 2024, Satara District Central Cooperative Bank Written Exam Pattern, Satara DCC Bank Exam Pattern and Syllabus.

1.ऑनलाईन परीक्षा :-
कनिष्ठ लेखनिक व कनिष्ठ शिपाई या पदांकरीता संगणका‌द्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यांत येईल. परीक्षेस येताना उमेदवाराने परीक्षा शुल्क पावती व शासनमान्य ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे. सदर ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाच्या ९० प्रश्नांच्या प्रत्येकी १ गुण याप्रमाणे ९० गुणांची राहील. या ऑनलाईन परीक्षेसाठी ९० मिनिटांचा कालावधी राहील. ऑनलाईन परीक्षेसाठी खालील विषयांच्या विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा समावेश असेल. गणित, बँकिंग व सहकार, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, कृषि व ग्रामीण अर्थव्यवस्था, मराठी, इंग्रजी, संगणक व माहिती तंत्रज्ञान, बुध्दीमापन चाचणी. तसेच ऑनलाईन परीक्षेचे माध्यम मराठी असेल.
2.कागदपत्र पडताळणी व मुलाखत :-
ऑनलाईन परीक्षेत प्राप्त होणा-या गुणांच्या गुणानुक्रमे उपरोक्त नमूद पद संख्येच्या 1:3 प्रमाणानुसार मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी (परीक्षेचा बैठक क्रमांक) बँकेच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यांत येईल. सदर मुलाखतीस पात्र उमेदवारांस शैक्षणिक व इतर संबधित मूळ प्रमाणपत्रांची पडताळणी बँकेकडून करून घेणे बंधनकारक राहील. मुलाखतीसाठीचे मुलाखत पत्र ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाईल. सदर मुलाखत पत्र ऑनलाईन पध्दतीने संकेत स्थळावरून डाऊनलोड करावे. मुलाखत पत्र डाऊनलोड करण्यास अडचण निर्माण झाल्यास [email protected] या मेल आयडीवर ई-मेलव्दारे संपर्क साधावा. कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र होणारा उमेदवारच बँक धोरणाप्रमाणे मुलाखतीस पात्र होईल.

Satara DDCB Exam Pattern And Syllabus PDF