आजचा पेपर, समाज कल्याण विभाग २०२५ लेखी परीक्षा प्रश्नसंच Samaj Kalyan Vibhga 2025 Paper PDF

समाजकल्याण विभागाची लेखी परीक्षा सध्या सुरु आहेत. या परीक्षेत  2nd शिफ्ट पॅटर्न दिनांक : ०४ मार्च २०२५ रोजी झालेल्या पेपर मधील महत्वाचे टॉपिक आणि प्रश्न आम्ही येथे देत आहोत. हे टॉपिक्स आपल्याला या २०२५ च्या पुढील उमेदवारांना अभ्यास  करण्यास नककीच मदत करतील. तसेच समाज कल्याण आयुक्तालय अभ्यासक्रम, निवड पद्धती व 2025 परीक्षेचे स्वरूप – SJSA Maharashtra Syllabus 2025 या लिंक वर उपलब्ध आहे. 

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

 

दिनांक : ०४ मार्च २०२५ (11 to 01)

👉मराठी (Hard)
2) म्हणी 2Q
2) समास 2Q (सुखप्राप्त)
3) उतारा 5Q
4) टोपणनावे 2Q
5) समानार्थी 2Q
6) विरुद्धार्थी 2Q
7) वाक्प्रचार 2Q
8) अलंकार 1 Q
9) समूहदर्शक शब्द 2Q
10) ध्वनीदर्शक शब्द 2Q

👉English (Easy)
1) Articles 2Q
2) close test 5Q
3) one word substitution 2Q
4) misspelt 1Q
5) Para Jumble 2Q
6)Synonyms 2Q
7) antonyms 2Q
8)Idiom phrases 3Q
9) passage 5Q

👉Maths (Hard)
(Reasoning नाही, फक्त गणित)
1) सरासरी
2) समीकरणे
3) प्रमाण
4) टक्केवारी
6) विलीनीकरण
7) मिश्रणे
8) पदावली
9) व्याज (SI & CI)
10) नफा तोटा
11) रेल्वे
12) काम आणि काळ
13) Algebric Expression

 

👉GS, Gk (Moderate)
1) इतिहास 2Q (परमहंस सभा)
2) भूगोल 2Q
3) चालू घडामोडी 2024 जास्त 8Q
5) राज्यशास्त्र 1Q (कलम २१)
6) व्यक्ती विशेष 1Q
7) खेळ 1Q
8) विज्ञान 2Q (Lens 1Q/ Physics-Electricity : 1Q)
9) सभा – (Summit) 1Q
10) दिनविशेष/दिन – 1Q

4 भागात 25-25 प्रश्न

महत्वाचे निगेटिव्ह मार्किंग आहे


Available for Amazon Prime