Railway Police Force Syllabus In Marathi
RPF Syllabus In Marathi: रेल्वे पोलीस फोर्स (RPF) कॉन्स्टेबल, उपनिरीक्षक पदासाठी रेल्वे मंत्रालय भरतीची जाहिरात प्रत्येक वर्षी देतात. ऑनलाईन जाहिरात जाहीर झाल्यानंतर, परीक्षा व इतर टेस्ट होतात त्याकरिता हॉल तिकीट जाहीर करण्यात येते. परीक्षेचा सिलेबस आणि परीक्षा प्रकार रेल्वे मंत्रालयाद्वारे आधीच प्रस्तुत केला जातो. परीक्षेला बसण्यापूर्वी RPF कॉन्स्टेबल सिलेबस आणि परीक्षा प्रकाराबद्दल संपूर्ण माहिती मिळवणे महत्त्वाचं आहे. ह्या पोस्टद्वारे सिलेबस आणि परीक्षा प्रकाराबद्दल सर्व माहिती समजून देण्यात येते आहे , ज्यामुळे तुम्हाला परीक्षा पास करण्यासाठी आणि कॉन्स्टेबल पद मिळवण्यासाठी मदत मिळेल. तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:
The Railway Police Force (RPF) releases the syllabus for the Constable and Sub-Inspector posts every year. The syllabus and exam pattern are presented by the Railway Ministry1. It’s important to understand the complete syllabus and exam pattern before appearing for the exam.
Download RPF Previous Year Question Paper in English
Railway Police Force Selection Process 2024 – Click Here To Apply For This
(a) Candidates should apply only through ONLINE mode through any of the official websites of the RRBs. Multiple applications by a candidate will lead to rejection of all the applications and debarment.
(b) The recruitment process shall comprise of the following stages:
(i) Computer Based Test
(ii) Physical Efficiency Test (PET)/Physical Measurement Test (PMT)
(iii) Document Verification (DV)
(c) Information on examination schedule and venues will be given to eligible candidates in due course through RRB websites, SMS and email.
(d) Request for postponement of any of the stages or for change of venue, date and shift will not be entertained under any circumstances
RPF Constable Important Questions 2024 with Answers – रेल्वे संरक्षण दल अंतर्गत होणाऱ्या परीक्षेसाठी महत्वाचे प्रश्नसंच
RPF SI Syllabus 2024
If you’re considering applying for the RPF SI, ensure you thoroughly comprehend the RPF SI Syllabus 2024. A deeper understanding of the syllabus will aid in better preparation for the forthcoming exam. It will also enable you to identify the topics to focus on and those carrying more weightage in terms of questions. Review the article to obtain crucial information on the RPF SI Syllabus, Exam Pattern, and Selection Process. Additionally, you can download the RPS SI Syllabus PDF here.
RPF Syllabus In Marathi
RPF SI Syllabus for General Awareness (50 Marks)
Questions will be of objective type with multiple choice answers and are likely to cover topics pertaining to the following syllabus:
प्रश्नांचा उद्देश उमेदवारांच्या त्याच्या सभोवतालच्या पर्यावरणाविषयीची सामान्य जागरूकता आणि त्याचा समाजासाठी उपयोग तपासण्यासाठी केला जाईल; कोणत्याही सुशिक्षित व्यक्तीकडून अपेक्षित असलेल्या वर्तमान घडामोडींचे ज्ञान आणि दैनंदिन निरीक्षण आणि अनुभवाच्या अशा बाबींची चाचणी घेणे. चाचणीमध्ये भारतीय इतिहास, कला आणि संस्कृती, भूगोल, अर्थशास्त्र, सामान्य राजकारण, भारतीय राज्यघटना, क्रीडा, सामान्य विज्ञान इत्यादी विषयांशी संबंधित प्रश्नांचा देखील समावेश असेल.
RPF SI General Intelligence and Reasoning (35 marks):
RPF SI Syllabus for Reasoning |
|
RPF SI Syllabus 2024 for Arithmetic (35 marks):
RPF SI Syllabus for Arithmetic Syllabus |
|
RPF SI Exam Pattern 2024
As per the RPF Recruitment 2024 notification, candidates applying for the SI Post will undergo four stages of recruitment, namely Computer Based Test, Physical Measurement Test, Physical Efficiency Test, and Document Verification. Successful clearance of each stage is mandatory to progress to the subsequent stage of recruitment. Refer to the table below for details regarding the RPF SI Syllabus.
- परीक्षेचा दर्जा पदवी स्तराचा असेल.
(a) CBT चा नमुना आणि अभ्यासक्रम:
(i) एकूण कालावधी: 90 मिनिटे आणि एकूण प्रश्न: 120
(ii) उमेदवारांना प्रत्येक योग्य उत्तरासाठी 1 गुण दिला जाईल. प्रयत्न न केलेल्या प्रश्नांसाठी कोणतेही गुण दिले जाणार नाहीत किंवा कापले जाणार नाहीत
(iii) प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी @1/3रे गुण नकारात्मक असतील.
(iv) एकाधिक शिफ्टमध्ये आयोजित CBT साठी गुणांचे सामान्यीकरण केले जाईल.
(v) पात्रतेसाठी किमान उत्तीर्ण टक्केवारी: UR, EWS आणि OBC-NCL – 35%, SC आणि ST – 30%
(b) CBT मध्ये मिळालेले गुण या भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्यांसाठी उमेदवारांच्या शॉर्टलिस्टिंगसाठी मोजले जातील.
RPF SI Syllabus Exam Pattern |
|
Sections | Marks |
General Awareness | 50 |
Arithmetic | 35 |
General Intelligence & reasoning | 35 |
Total | 120 |
Selection Process For RPF Constable Exam 2024
(a) Candidates should apply only through ONLINE mode through any of the official websites of the RRBs. Multiple applications by a candidate will lead to rejection of all the applications and debarment.
(b) The recruitment process shall comprise of the following stages:
(i) Computer Based Test (CBT)
(ii) Physical Efficiency Test (PET)/Physical Measurement Test (PMT) CEN No. RPF 02/2024 (Constable) Page 8 of 22
(iii) Document Verification (DV)
(c) Information on examination schedule and venues will be given to eligible candidates in due course through RRB websites, SMS and email.
(d) Request for postponement of any of the stages or for change of venue, date and shift will not be entertained under any circumstances.
RPF Constable Syllabus Details 2024
- या परीक्षे मध्ये मुख्य 3 सेकशन आहेत General Awareness,Arithmetic,General Intelligence & Reasoning आणि या सेकशन वर आधारित प्रश्न विचारले जातात.
- इस परीक्षा CBT MCQ आधारित असते आणि परीक्षा हि १५ भारतीय भाषांमध्ये दिली जाऊ शकते.
General Awareness | Arithmetic | General Intelligence & Reasoning |
Current affairs | Number Systems | Decision Making |
Geography | Averages | Coding and Decoding |
events | Interest | Statement Conclusion |
Indian Histor | Profit and Loss | Visual Memory |
Indian Constitution | Discount | Visual Memory |
Sports | table and graphs | Visual Memory |
Common Abbreviations | Mensuration | Analogies |
General Science and Life Science | Whole Numbers | Similarities and Differences |
Decimal and Fractions | Similarities and Differences & Orientation | |
Relationships between Numbers | Problem Solving Analysis | |
Percentages | Arithmetical Reasoning | |
Arithmetical Operations | Arithmetic Number Series | |
Ratio and Proportion | Non-Verbal Series | |
Time and Distance | Verbal and Figure Classification | |
Syllogistic Reasoning |
RPF Constable Exam Pattern
संगणक आधारित चाचणी (CBT):
परीक्षेचा दर्जा 10वी/मॅट्रिक स्तर असेल.
(a) CBT चा नमुना आणि अभ्यासक्रम:
(i) एकूण कालावधी: 90 मिनिटे आणि एकूण प्रश्न: 120
(ii) उमेदवारांना प्रत्येक योग्य उत्तरासाठी 1 गुण दिला जाईल. प्रयत्न न केलेल्या प्रश्नांसाठी कोणतेही गुण दिले जाणार नाहीत किंवा कापले जाणार नाहीत
(iii) प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी @1/3रे गुण नकारात्मक असतील.
(iv) एकाधिक शिफ्टमध्ये आयोजित CBT साठी गुणांचे सामान्यीकरण केले जाईल.
(v) पात्रतेसाठी किमान उत्तीर्ण टक्केवारी: UR, EWS आणि OBC-NCL – 35%, SC आणि ST – 30%
Sections | Questions | Marks |
General Awareness | 50 | 50 |
General Intelligence | 35 | 35 |
Arithmetic | 35 | 35 |
Total | 120 | 120 |
RPF Constable Recruitment Selection Process
- या भरती साठी निवड प्रक्रिया ०४ टप्प्त्यांमध्ये पूर्ण केली जाते.
- सगल्यात आधी Computer Based Test (CBT) घेतली जाते या मधून मेरिट लिस्ट लावण्यात येते.
- मेरिट लिस्ट मधील उम्मेदवाराना Physical Measurement Test (PET) and Physical Efficiency Test (PET) साठी बोलावले जाते .(या मध्ये १६०० मीटर रनिंग ,८०० मीटर रनिंग ,लॉन्ग जम्प आणि हाई जम्प ची टेस्ट असते.)
- या टेस्ट मध्ये काही फिजिकल टास्क दिले जातात ते पुरणे करणे अनिवार्य असते.
- ह्या टेस्ट चे मार्क्स अंतिम निवडी साठी पकडले जात नाही तरी सुद्धा हि टेस्ट पत्रात अनिवार्य आहे.
- या नंतर उम्मेदवाराचे Document Verification केले जाते आणि माहिती तपासली जाते.
- शेवटी Medical Examination देशातल्या कुठल्याही रेल्वे हॉस्पिटल मध्ये केली जाते.
- मेडिकल टेस्ट पास झालेल्या उम्मेदवारांची ट्रैनिंग होऊन पोस्टिंग केली जाते.