Police Bharti Maths And Reasoning Question Paper 12

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Police Bharti Maths And Reasoning Question Paper 12  : Police Constable, Driver written Examinations Important questions are covered in this Quiz examinations.

पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर लेखी परीक्षा परीक्षेस अनुसरून महत्वाच्या प्रश्नांचा पेपर येथे आम्ही प्रकाशित ठरत आहोत. या टेस्ट पेपर मध्ये महत्वाचे प्रश्न समाविष्ट केले आहेत, जे पुढील लेखी परीक्षेस नक्कीच उपयुक्त पडतील. 

2940
Created on By MahaBharti Exam Team

Police Bharti Daily Quiz Paper 12

महाराष्ट्रातील विविध स्पर्धा परीक्षेस उपयुक्त नवीन MAHAIT/ IBPS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 20

जर PEN=70, BOOK=86 असेल तर  DUSTER = किती?

2 / 20

समाज तुम्ही वायव्य दिशेस तोंड करून उभे आहेत. प्रथम तुम्ही डावीकडे एका काटकोनात वळलात नंतर उजवीकडे दोन काटकोनात वळलात तर आता तुमचे तोंड कोणत्या दिशेला येईल?

3 / 20

A , B, C, D, K, L, M  व O हे संशोधक X, Y व Z या तीन वेगवेगळ्या संस्थांगत काम करतात. ते सौर ऊर्जा, शाश्वत विकास व शेतीच्या कामासाठी जलसुगी या तीन क्षेत्रांत ते काम करतात. कोणत्याही एका क्षेत्रात दोनपेक्षा कमी वा तीनपेक्षा जास्त व्यक्ती काम करत नाहीत आणि एका संस्थेत त्यांच्यापैकी तिघांच्यापैकी जास्त व्यक्ती काम करत नाहीत. K हा जलसुगीत संशोधन करणाऱ्या B बरोबर शाश्वत विकासात Y या संस्थेत संशोधन करतो. A व M हे समान क्षेत्रात काम करतात पण शाश्वत विकासात नव्हे आणि Y या संस्थेत काम करीत नाहीत. C  हा संशोधक Z या संस्थेत, सौरऊर्जेत, फक्त D शाश्वत विकासात संशोधन कर्नाऱ्याबरोबरकाम करतो. L हा जलसुगीत संशोधन करतो आणि A जॅम करतो त्या संस्थेत काम करत नाही. O हा सौरऊर्जा क्षेत्रात काम करत नाही. कोणत्या संस्थेत/ संस्थांत किमान एकतरी संशोधक सौरऊर्जा क्षेत्रात काम करतो याचे उत्तर देण्यासाठी पर्याय निवडा.

4 / 20

2 कि.ग्रॅ. = किती मिलिग्रॅम ?

5 / 20

सोडावा. 23/7+19/7-7/4-11/4= किती?

6 / 20

450 रु. किंमत असलेल्या घड्याळाच्या किमतीत शेकडा 8 वाढ झाली तर त्याची वाढलेली किंमत किती?

7 / 20

सकाळी 7 वाजता ताशी 30 कि.मी. वेगाने निघालेली मोटार 100 कि.मी. दूर असलेल्या गावी किती वाजता पोहोचेल?

8 / 20

7/8 - 0.125=किती?

9 / 20

शिरिष स्पंदनपेक्षा उंच आहे. राजू चारूपेक्षा उंच आहे. परंतु बालापेक्षा ठेंगणा आहे. स्पंदन चारूपेक्षा ठेंगणा आहे. चारू शिरिशपेक्षा उंच आहे तर सर्वात उंच कोण आहे?

10 / 20

एका विशिष्ट वर्षी जानेवारी महिन्यात पाच शुक्रवार येतात या संदर्भात चुकीचे विधान निवडा.

11 / 20

𝟒.𝟓 ×𝟒.𝟓−𝟐.𝟖 ×𝟐.𝟖  = किती?
𝟒.𝟓 + 𝟐.8

12 / 20

M, N आणि O या तीन सहकारी गृह संस्था आहेत आणि m, n आणि o हे अनुक्रमे त्यांचे दरवाजे निर्देशित करणारे बिंदू आहेत. m हा नेमका n च्या दक्षिणेला आहे व हे दोन बिंदू एकमेकापासून 2 किमी दूर आहेत. m, n व o जोडून काटकोनी समद्विभुज त्रिकोण तयार होतो. सूरज n पासून m पर्यंत चालला, नंतर त्याच्या डावीकडे 45° वळून o च्या दिशेने चालू लागला आणि नेमका n च्या आग्नेय दिशेला थांबला. सुरजने कापलेले अंतर व o संदर्भातील त्यांचे स्थान दर्शवणारा पर्याय निवडा.

13 / 20

एका लहानात लहान संख्येतील अंकांची बेरीज 24 आहे, म्हणून त्या संख्येस खालीलपैकी कोणत्या संख्येने पूर्णपणे भाग जाईल?

14 / 20

जर एका सांकेतिक भाषेत MONDAY हा शब्द PQRGDB असा लिहतात तर TUESDAY हा शब्द कसा लिहाल?

15 / 20

एका संख्येला 36 ने भागले असता बाकी 25 उरते. त्याचा संख्येला 9 ने भागले असता बाकी किती उरेल?

16 / 20

एका वस्तूची खरेदी किंमत रु. 25 व विक्री किंमत रु. 21 आहे, तर शेकडा तोटा किती?

17 / 20

दिलेल्या पर्यातुन गाळलेला शब्द भरा.

जर STING (SONS) ROOFS

तर GROAN (          ) ALOUD

18 / 20

N, O, P, Q,  व R हे रस्ते परस्परांना समांतर आहेत. N हा रस्ता O रस्त्याच्या पूर्वेला 1  कि.मी. वर आहे. O रस्ता P रस्त्याच्या पश्चिमेला 1/2 कि.मी. अंतरावर आहे आणि Q हा रस्ता R रस्त्याच्या पश्चिमेला 1 कि.मी. अंतरावर आहे. या माहितीच्या आधारे खात्रीचे सत्य असणारे विधान निवडा.

19 / 20

√2.16/x = 0.6 तर, x=?

20 / 20

A, B, C, D आणि E हे पाच खेळाडू वेगवेगळे खेळ खेळतात. ते हॉकी, क्रिकेट, कबड्डी आणि खो-खो चार खेळ खेळतात. A तीन खेळ खेळतो पण हॉकी खेळत नाही. B आणि E तीन खेळ खेळतात पण कबड्डी खेळात नाही. D दोन खेळ खेळतो पण खो-खो खेळत नाही. D दोन खेळ खेळतो पण खो-खो खेळात नाही. C आणि D समान खेळ खेळ जोडी खेळात नाहीत. A आणि B खेळत असलेले समान खेळ कोणते?

 

Your score is

The average score is 24%

0%

Leave a Comment