JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

Police Bharti Maths And Reasoning Question Paper 11

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Police Bharti Maths And Reasoning Question Paper 11  : Police Constable, Driver written Examinations Important questions are covered in this Quiz examinations.

पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर लेखी परीक्षा परीक्षेस अनुसरून महत्वाच्या प्रश्नांचा पेपर येथे आम्ही प्रकाशित ठरत आहोत. या टेस्ट पेपर मध्ये महत्वाचे प्रश्न समाविष्ट केले आहेत, जे पुढील लेखी परीक्षेस नक्कीच उपयुक्त पडतील. 

10

Police Bharti Daily Quiz Paper 11

महाराष्ट्रातील विविध स्पर्धा परीक्षेस उपयुक्त नवीन MAHAIT/ IBPS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 20

एका सांकेतिक भाषेत TRUCK हा शब्द 22-20-23-5-13 असा लिहिला तर CAPART हा शब्द कसा लिहाल?

2 / 20

एका चौरसाकृती शेताची बाजू 100 मीटर असेल तर त्या शेताचे क्षेत्रफळ किती होईल?

3 / 20

अजय याचा एका रांगेत उजवीकडून 13 वा व डावीकडून 15 वा क्रमांक आहे. विजय याचा रांगेत डावीकडून 27 वा क्रमांक आहे, तर अजय व विजय यांच्या दरम्यान किती मुले आहेत?

4 / 20

डॉक्टर:हॉस्पिटल या दोहोंमध्ये जे नाते आहे त्याच्याशी साधर्म्य दर्शविणारा पर्याय ओळखा.

5 / 20

1.213+0.56+0.038+0.0042=?

6 / 20

दिलेली मालिका पूर्ण करा.

ap cr et ? ix kz

7 / 20

जर PARAGRAPH=521231254 JACKET=627890 PACKAGE=?

8 / 20

रु. 5000 चे 2 वर्षाचे द.सा.द.शे. 10 दराने वार्षिक आकारणीने चक्रवाढ व्याजाने होणारी रास किती?

9 / 20

एका कुटुंबात चार व्यक्तीचे सरासरी वय 40 वर्षे आहे. त्यातील एका मुलाचे लग्न झाले. त्यामुळे कुटुंबातील व्यक्तींच्या वयाची सरासरी 36 झाली, तर सुनेचे वय किती?

10 / 20

एका संख्येतील अंकाची बेरीज 24 आहे, म्हणून तिला खालीलपैकी_______ने नक्की भाग जातो.

11 / 20

ताशी 108 किमी वेगाने गीतांजली एक्स्प्रेस एका सिग्नल खांबाला 8 सेकंदात ओलांडते तर गाडीची लांबी किती?

12 / 20

A B C D E F G आणि H हे आठ मित्र वर्तुळाच्या केंद्राकडे तोंड करून बसले आहे C हा G च्या लगेचच डाव्या बाजूला आहे परंतु B आणि D च्या शेजारी नाही E हा F च्या शेजारी बसलेला नाही G च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर B बसला आहे C आणि A च्या मध्ये H बसला आहे F हा G आणि A च्या शेजारी बसलेला नाही तर E च्या शेजारी कोण बसलेले आहे?

13 / 20

पाणी:लीटर::कापड:?

14 / 20

6, 12, 21, ?, 48

15 / 20

A B C D E F G आणि H हे आठ मित्र वर्तुळाच्या केंद्राकडे तोंड करून बसले आहे C हा G च्या लगेचच डाव्या बाजूला आहे परंतु B आणि D च्या शेजारी नाही E हा F च्या शेजारी बसलेला नाही G च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर B बसला आहे C आणि A च्या मध्ये H बसला आहे F हा G आणि A च्या शेजारी बसलेला नाही तर H हा D च्या डावीकडे____स्थानावर आहे.

16 / 20

20:130::12:?

17 / 20

8201×9999=?

18 / 20

विवेक पश्चिमेकडे 12 कि.मी. चालला. त्यानंतर काटकोनात उजवीकडे 9 कि.मी. चालला. तर त्याचे सुरुवातीच्या स्थानापासूनचे कमीत कमी अंतर किती?

19 / 20

सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला 4  सेकंद पुढे जाते. सोमवारी सकाळी 11:00 वाजता बरोबर लावलेले घड्याळ त्यानंतर येणाऱ्या शनिवारी सकाळी 11:00 वाजता कोणती वेळ दाखवेल?

20 / 20

एका धंद्यात A ने 27000 रु. 5 वर्षासाठी व B ने काही रक्कम 7 वर्षासाठी गुंतविले. त्या व्यवहारात झालेल्या 25000 रु. नफ्यांपैकी A ला 7500 रु. नफा मिळाला. तर B ने किती भांडवल गुंतविले होते?

Your score is

The average score is 33%

0%

Table of Contents

Leave a Comment