JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

Police Bharti Marathi And GK Question Paper 9

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Police Bharti Marathi And GK Question Paper 9 : Police Constable, Driver written Examinations Important questions are covered in this Quiz examinations.

पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर लेखी परीक्षा परीक्षेस अनुसरून महत्वाच्या प्रश्नांचा पेपर येथे आम्ही प्रकाशित ठरत आहोत. या टेस्ट पेपर मध्ये महत्वाचे प्रश्न समाविष्ट केले आहेत, जे पुढील लेखी परीक्षेस नक्कीच उपयुक्त पडतील. 

67

Police Bharti Daily Quiz Paper 9

महाराष्ट्रातील विविध स्पर्धा परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 20

ध्वनीची वारंवारिता कष्ट मोजली जाते?

2 / 20

जागतिक महासागर  साजरा केला जातो?

3 / 20

खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा.

4 / 20

खालीलपैकी रीती वर्तमानकाळी क्रियापद ओळखा?

5 / 20

खालीलपैकी देशी शब्द ओळखा.

6 / 20

95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2022 चे नियोजित ठिकाण?

7 / 20

ओलीसुकी करणे, या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता?

8 / 20

पृथ्वीची व सजीवाची संरक्षण छत्री असे कोणत्या वायूला म्हणतात?

9 / 20

दुष्प्राप्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

10 / 20

आतंक हा काव्यग्रंथ कोणाचा आहे?

11 / 20

तो म्हणाला मी येईन वाक्यातील विरामचिन्हाचा प्रकार ओळखा?

12 / 20

दिनकर दत्तात्रय भोसले यांचे टोपण नाव कोणते?

13 / 20

खालीलपैकी अरबी व फारसी उपसर्ग लागून आलेला शब्द ओळखा?

14 / 20

विस्मयक हा____या रसाचा स्थायीभाव होय?

15 / 20

_______हे नाझीवादाचे चिन्ह म्हणून स्वीकारले गेले होते?

16 / 20

आधुनिक रशियाचा निर्माता असे कोणास म्हणतात?

17 / 20

इटली दुसऱ्या महायुद्धात कोणत्या वर्षी उतरले?

18 / 20

खालीलपैकी विशेषनाम ओळखा?

19 / 20

भारताची पूर्णतः स्वदेशी बनावटीची पहिली अणुपाणबुडी कोणती?

20 / 20

छे! मी असं कधीच म्हटलं नसत! केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार सांगा?

Your score is

The average score is 37%

0%

Table of Contents

Leave a Comment