Police Bharti Marathi And GK Question Paper 19 – नवीन पॅटर्ननुसार

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Police Bharti Marathi And GK Question Paper 19 : Police Constable, Driver written Examinations Important questions are covered in this Quiz examinations.

पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर लेखी परीक्षा परीक्षेस अनुसरून महत्वाच्या प्रश्नांचा पेपर येथे आम्ही प्रकाशित ठरत आहोत. या टेस्ट पेपर मध्ये महत्वाचे प्रश्न समाविष्ट केले आहेत, जे पुढील लेखी परीक्षेस नक्कीच उपयुक्त पडतील. 

8544
Created on By MahaBharti Exam Team

Police Bharti Daily Quiz Paper 19

महाराष्ट्रातील विविध स्पर्धा परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 20

प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?

2 / 20

'अभियोग' या शब्दाचा पर्यायी शब्द -

3 / 20

' दुहिता' या शब्दाचा/चे समानार्थी शब्द कोणता/ते?

4 / 20

उद्याने, सिनेमागृहे, बसस्थानके इ._______ठिकाणी कचरा करू नये. योग्य विशेषण वापरा?

5 / 20

केंद्रीय निवडणूक आयोगाने 2022 मध्ये अस्तित्वात नसलेल्या किती नोंदणीकृत बिगर मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना हटवण्याचे आदेश दिले आहेत?

6 / 20

'ने, ए, शी' हे एकवचनी प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्ती ला लागतात.

7 / 20

खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे?

8 / 20

ओबीसी उपवर्गीकरण आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?

9 / 20

देशातील पहीली स्वदेशी mRNA कोविड - 19 लस कोणती?

10 / 20

'आई मुलाला चालविते'. या वाक्यात चालविते हा शब्द कोणत्या प्रकारचा क्रियापद आहे?

11 / 20

पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता?

12 / 20

'देह जावो अथवा राहो'. हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?

13 / 20

क्लोफॅझिमिन हे औषध कोणत्या रोगासाठी वापरले जाते?

14 / 20

डेरेचो या चक्रीवादळाचा तडाखा कोणत्या देशाला बसला?

15 / 20

'नक्कल' या शब्दाचे वचन बदला.

16 / 20

खालील म्हण वाचा व म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा.

कोंड्याचा मांडा करून खाणे.

17 / 20

गेट वे ऑफ इंडिया कोणाच्या स्वागतासाठी उभारले?

18 / 20

2021 ई-गव्हर्नन्स सेवा वितरणात कोणते राज्य प्रथम क्रमांकाचे ठरले आहे?

19 / 20

स्टील मॅन ऑफ इंडिया म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोणत्या व्यक्तीचे अलीकडेच निधन झाले?

20 / 20

नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

Your score is

The average score is 42%

0%

3 thoughts on “Police Bharti Marathi And GK Question Paper 19 – नवीन पॅटर्ननुसार”

Leave a Comment


Available for Amazon Prime