NMMS Scholarship Exam Pattern And Syllabus 2025
NMMS Scholarship Exam Pattern And Syllabus 2025 : The declaration for NMMS Scholarship Exam 2025 was released recently. National Scholarship Scheme for Economically Weaker Students Examination (NMMS) 2025 from the year 2007-08 to search for intelligent students from economically weaker sections at the end of 8th standard and provide financial assistance to the intelligent students to get the best education, according to which the students should be helped to get education up to higher secondary level. The examination is conducted every year with the objective of this scheme to prevent dropout of intelligent students to higher secondary level due to financial weakness. In this section Students will get to know about NMMS Exam Pattern 2025, NMMS Exam Syllabus PDF, NMMS Exam Question Paper and every information need to crack this NMMS MSCE Exam 2025. Download NMMS Scholarship Exam Pattern And Syllabus 2025 from below link:
The National Scholarship Scheme Examination (NMMS) for Economically Weaker Students will be conducted on December 10 by the Maharashtra State Examination Council. For this, online applications can be submitted through regular fee till 23rd August. 1000 per month for the students eligible for scholarship in this examination for class IX to XII
Changes in NMMS Exam 2022
एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षा १० डिसेंबरला | NMMS New Syllabus
आर्थिक दुर्बल घटकांतील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे, आर्थिक दुर्बलतेमुळे विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणातील गळती रोखणे या योजनेचे उद्दिष्ट आहे. विनाअनुदानित शाळा, केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय, सैनिकी शाळा आदी शाळांतील विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते. आठवीतील विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते. विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी २३ ऑगस्टपर्यंत नियमित शुल्काद्वारे ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. .परीक्षेचा निकाल फेब्रुवारी २०२४ मध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाईल. अधिक माहिती आणि अर्ज https:// www.mscepune.in व https://nmmsmsce. in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत.परीक्षेत बौद्धिक क्षमता चाचणी आणि शालेय क्षमता चाचणी हे दोन पेपर असतील. यंदा या परीक्षेतील पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा आणि शिष्यवृत्तीचा कालावधी वाढल्याने विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढण्याची अपेक्षा आहे. त्यात पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा दीड लाख रुपयांवरून साडेतीन लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना चारऐवजी पाच वर्षे दरमहा एक हजार या प्रमाणे दर वर्षी बारा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळेल. खालील लिंकवरून NMMS शिष्यवृत्ती परीक्षेचा नमुना आणि अभ्यासक्रम 2025 डाउनलोड करा
तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:
National Merit-cum-Means Scholarship Exam Syllabus New
Particulars | Key Details |
---|---|
Name of the Exam | National Merit-cum-Means Scholarship Exam |
Commonly Known As | NMMS |
Mode of the Exam | Offline (using OMR sheet) |
Medium of Exam | Varies across states |
Type of Questions | Multiple Choice Questions (MCQ) | Objective Type |
Number of Options per Question | 4 with one correct option |
Level of the Exam | State-level |
Frequency of the Exam | Yearly |
Number of Papers | 2 |
Number of Sections | Three sections in each paper |
Qualifying Cutoff | 40% in each paper (32% for reserved categories) |
Total Number Of Questions |
180 (divided equally amongst two papers) |
Total Marks | 180 (divided equally amongst two papers) |
Duration of the Exam | 3 hours or 180 minutes (divided equally amongst two papers) |
परीक्षेचे वेळापत्रक – NMMS Exam Time Table
परीक्षेचे वेळापत्रक महाराष्ट्रातील विविध केंद्रावर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) किया शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई यांचे मार्फत दिनांक परीक्षा १० डिसेंबरला रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही परीक्षा घेणार आहे. सदर परीक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.
पात्रता- Eligibility For NMMS Exam 2025
(a) महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी विद्यार्थीनीस या परीक्षेस बसता येते.
(b) पालकांचे (आई व वडील दोघांचे मिळून) वार्षिक उत्पन्न ३,५०,०००/- पेक्षा कमी असाव. नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा / तलाठ्यांचा सन 2023-24 च्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा. सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करुन ठेवावा
(c) विद्यार्थी विद्यार्थ्यांनी इ.७ वी मध्ये किमान ५५% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. (अनुसूचीत जाती (SC) / अनुसूचित जमाती (ST) चा विद्यार्थी किमान ५०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा.)
(d) खालील विद्यार्थी सदर परीक्षेसाठी अपात्र आहेत.
- विना अनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी.
- केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
- जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी
- शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजनव्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी
निवड –NMMS Selection Process 2025
विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षेमधून करण्यात येईल. संबंधित लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे व राज्याने निश्चित केलेल्या मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणानुसार विद्याथ्र्यांची निवड करण्यात येईल.
NMMS Exam Pattern 2025
- NNMMS Exam is conducted in seven mediums namely Marathi, Urdu Hindi, Gujarati, English, Telugu and Kannada. (All students are given English medium question paper together with original medium.)
- Students can take any one of these medium.
- Separate answer sheets will be provided for both the question papers.
- Each question number will have 4 circles for options.
- Circle the correct option completely with blue black ball pen and record the answer.
- Answers marked in more than one circle Wrongly marked Answers marked by whitener truncation or dropped answers will not be marked.
(a) बौध्दिक क्षमता चाचणी (MAT) :- ही मानशास्त्रीय चाचणी असून, त्यामध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित ९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात.
(b) शालेय क्षमता चाचणी (SAT) ही सामान्यतः इयत्ता ७ वी व इयत्ता ८ वीच्या अभ्यासक्रमांवर आधारित असेल. त्यामध्ये
१ सामान्य विज्ञान एकूण (गुण-३५)
२. समाजशास्त्र (एकूण गुण -३५)
३. गणित ( एकूण गुण २०) असे तीन विषय असतील या तीन विषयांचे एकूण १० प्रश्न सोडवायचे असतात.
- उपविषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल.
- सामान्य विज्ञान ३५ गुण
- भौतिकशास्त्र ११ गुण
- रसानशास्त्र १९ गुण
- जीवशास्त्र १३ गुण
- समाजशास्त्र २५ गुण
- इतिहास १५ गुण
- नागरिकशास्त्र ०५ गुण
- भूगोल १५ गुण
- गणित २० गुण
NMMS Exam 2025 Cut Off
सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांच्या साठी पात्रता गुण 40 % मिळणे आवश्यक आहे. एससी एसटी व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण 32 % मिळणे आवश्यक आहे.
NMMS MSCE Exam Result Date 2025 |NMMS परीक्षेचा निकाल कधी घोषित होणार
निकाल घोषित करणे सदर परीक्षेचा निकाल साधारण फेब्रुवारी २०२३ च्या पहिल्या किया दुसऱ्या आठवडयात जाहीर करण्यात येईल. सदर परीक्षेचा निकाल व निवडयादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध केली जाईल. जिल्हयांनी शाळांनी व विद्याथ्र्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या’ संकेतस्थळावरुनच काढून घेणे आवश्यक आहे.