PSI लिमिटेड विभागीय शारीरिक चाचणी माहिती तपासा – MPSC PSI LDME Physical Test Details 2024

MPSC PSI LDME Physical Test Details 2024

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

MPSC PSI LDME Physical Test Details 2024: Information regarding PSI Limited Departmental physical test events for Male and Female Candidate – Police Sub Inspector Limited Departmental Main Exam 2023 has been published on MPSC Official Website.  It was decided to change the physical test criteria for the post of Sub-Inspector. But there was a demand to conduct this test according to the old criteria. In this background, the Maharashtra Public Service Commission (MPSC) has clarified that the physical test will be conducted as per the criteria fixed earlier i.e. in 2018. So the candidates have got a big relief. PSI (minimum 60 percent marks) was decided in 2021. It was also clarified that this decision will be implemented. But this decision was opposed by the competitive examinees. As per the earlier criteria, the candidates were demanding physical test. In this background, the decision to qualify physical test marks has been postponed by ‘MPSC’ for the post.

उपनिरीक्षक पदासाठीच्या शारीरिक चाचणीच्या निकषांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र जुन्या निकषानुसारच ही चाचणी घेण्याची मागणी होत होती. त्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच्या म्हणजेच २०१८ मध्ये निश्चित केलेल्या निकषांनुसारच शारीरिक चाचणी घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) स्पष्ट केले आहे. त्यामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. पीएसआय (किमान ६० टक्के गुण) करण्याचा निर्णय २०२१मध्ये घेतला होता. तसेच हा निर्णय लागू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र या निर्णयाला स्पर्धा परीक्षार्थीकडून विरोध करण्यात येत होता. पूर्वीच्या निकषानुसार शारीरिक चाचणी परीक्षा घेण्याची मागणी उमेदवारांकडून होत होती. या पार्श्वभूमीवर शारीरिक चाचणीचे गुण अर्हताकारी करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आल्याची माहिती ‘एमपीएससी’ने पदासाठीच्या दिली आहे. तसेच जर आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरतीची तयारी करत असाल, तर या लिंक वरून आपण मोफत रजिस्टर करून रोज नवीन सराव पेपर्स सोडवू शकता. या सर्व टेस्ट सिरीज महाभरती वर मोफत/talathi bharti question paper उपलब्ध आहेत.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

PSI Limited Departmental physical test events for Male 2024 Mains Exam

MPSC PSI LDME Physical Test Details 2022

PSI Limited Departmental physical test events for Female 2024 Mains Exam

MPSC PSI LDME Physical Test Details 2022

MPSC Female PSI LDME Physical Test Mains Exam 2024 Details

MPSC PSI LDME Physical Test Details 2022

MPSC Male PSI LDME Physical Test Mains Exam 2024 Details

MPSC PSI LDME Physical Test Details 2022

पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी PSI लिमिटेड विभागीय शारीरिक चाचणी इव्हेंट- पोलिस उपनिरीक्षक लिमिटेड विभागीय मुख्य परीक्षा 2021 आणि 2022 ची माहिती MPSC अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आली आहे.

Many Students who give PSI Exam should aware about PSI Physical Test. For this we are Providing you PSI Limited Departmental physical test Details so that you get right informtaion :

MPSC PSI Physical Test Date 2024

शारीरिक चाचणीचा दिनांक शारीरिक चाचणीचे मैदान वेळ
दिनांक 13 February 2023 महाराष्ट्र पोलीस अकादमी, त्र्यंबक रोड, नाशिक सकाळी ६.३० वा.

‘पीएसआय’ शारीरिक चाचणी पूर्वीच्याच निकषांनुसार होणार

उपनिरीक्षक पदासाठीच्या शारीरिक चाचणीच्या निकषांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र जुन्या निकषानुसारच ही चाचणी घेण्याची मागणी होत होती. त्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच्या म्हणजेच २०१८ मध्ये निश्चित केलेल्या निकषांनुसारच शारीरिक चाचणी घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) स्पष्ट केले आहे. त्यामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. पीएसआय (किमान ६० टक्के गुण) करण्याचा निर्णय २०२१मध्ये घेतला होता. तसेच हा निर्णय लागू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र या निर्णयाला स्पर्धा परीक्षार्थीकडून विरोध करण्यात येत होता. पूर्वीच्या निकषानुसार शारीरिक चाचणी परीक्षा घेण्याची मागणी उमेदवारांकडून होत होती. या पार्श्वभूमीवर शारीरिक चाचणीचे गुण अर्हताकारी करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आल्याची माहिती ‘एमपीएससी’ने पदासाठीच्या दिली आहे.

New MPSC PSI 2024 Female Physical Exam Update

MPSC PSI LDME Physical Test Details 2022

PSI साठी महिलांना ज्या प्रकारे ग्राउंड PARAMETER दिले आहेत ते अतिशय कठीण आणि अन्याय कारक आहेत पुन्हा विचार करावा …. लांब उडी ४m शक्य नाही, ४००m, १.१५ मध्ये धावणे शक्य नाही थोडा बदल आवश्यक आहे. यासंदर्भात आजच मा उपमुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन पाठपुरावा केला असून लवकरच निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. – Abhimanyu Pawar
New MPSC PSI 2020 Female Physical Exam Update – मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या महिला उमेदवारांसाठी निश्चित करण्यात आलेले शारीरिक चाचणीचे निकष हे नैसर्गिक क्षमतेशी सुसंगत नसून सदरील निकषांमध्ये आवश्यक ते बदल करून ते २०१९ प्रमाणे पूर्ववत करण्यात यावेत अशी विनंती त्यांना केली. मा उपमुख्यमंत्री महोदयांनी यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना आयोगाला दिल्या असून १-२ दिवसांमध्ये हा विषय मार्गी लागणं अपेक्षित आहे.

 

Leave a Comment


Available for Amazon Prime