MPSC Other Backward Bahujan Welfare Department Syllabus – इतर मागास बहुजन कल्याण विभागातील गट-अ पदाच्या अभ्यासक्रमाची मराठीतील माहिती

MPSC Other Backward Bahujan Welfare Department Syllabus in Marathi

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

MPSC Other Backward Bahujan Welfare Department Syllabus: Here is the syllabus for the Other Backward Bahujan Welfare Officer position in the Other Backward Bahujan Welfare Department as per the Maharashtra Public Service Commission (MPSC):

इतर मागास बहुजन कल्याण विभागातील गट-अ पदाच्या अभ्यासक्रमाची मराठीतील माहिती येथे आहे. तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

  1. Eligibility Criteria:
    • Candidates must have thorough knowledge of Marathi.
    • Possess a degree from a recognized university. If they belong to the Backward Classes, a degree in Social Welfare Sciences or Social Work from a recognized university or institute is required. Otherwise, any degree from a recognized university is acceptable.
    • Preference may be given to candidates with additional qualifications:
      • Experience in administration or social services.
      • Diploma from the Tata Institute of Social Sciences or the Diploma in Social Work from Calcutta University.
      • M.A. Degree in Social Work from Maharaja Sayajirao University of Baroda or Delhi University, or an M.A. Degree in Labour and Social Welfare from Patna University
  2. Syllabus: The detailed syllabus for the MPSC Other Backward Bahujan Welfare Officer (Group B) includes topics related to social welfare, administration, and relevant fields. It covers areas such as social work, disability, and more

MPSC Other Backward Bahujan Welfare Department Exam Pattern 2025

नकारात्मक गुणदान –
१) प्रत्येक चुकीच्या उत्तराकरीता २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा / कमी करण्यात येतील.
२) एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरीता २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा/कमी करण्यात येतील.
३) वरीलप्रमाणे कार्यपध्दतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल.
४) एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर, अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पध्दत लागू असणार नाही.
ब) अंतिम गुणवत्ता यादी ही वस्तुनिष्ठ परीक्षेतील व मुलाखतीतील एकत्रित गुणांवर आधारीत राहील.

MPSC Other Backward Bahujan Welfare Department Syllabus in Marathi

MPSC Other Backward Bahujan Welfare Department Syllabus 2025

-: अभ्यासक्रम :-
मराठी, इंग्रजी, समाज कल्याण व समाज कल्याण प्रशासन, इत्यादी ज्ञानावर आधारित, या विषयांमध्ये खालील घटक व उपघटकांचा समावेश असेल.

१ मराठी- सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग इ.

२ इंग्रजी- Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases and their meaning etc.

३ समाज कल्याण अध्ययन
समाजकार्याचा इतिहास व तत्वज्ञान
समाजकार्याच्या पद्धती
समाजकार्याची मूल्ये व तत्वे
समाजकार्याची क्षेत्रे

४ भारतातील समाजकार्याचे प्रशिक्षण
मानवी अभिरुद्धी व व्यक्तिमत्व विकास
निवासी संस्थांतील विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास दिव्यांग व्यक्तींचा व्यक्तिमत्व विकास

५समाज कल्याण प्रशासन :
दुर्बल घटकांचे कल्याण स्वयंसेवी संस्था – प्रकार व व्यवस्थापन निवासी संस्था व्यवस्थापन दिव्यांग कल्याण, ज्येष्ठ नागरिकांचे कल्याण, व्यसन मुक्ती

Full MPSC OBBCWD Syllabus PDF 


Available for Amazon Prime