MPSC Marathi and English Typing Skill Test Mock Link | टंकलेखन चाचणी मराठी की-बोर्डवरच होणार

MPSC Marathi and English Typing Skill Test Mock Link

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

MPSC Marathi and English Typing Skill Test Mock Link: MPSC is going to conduct Typing Skill Test for the post of Clerk Typist and Tax Assistant on 7th April 2023. Candidates who are going to appear for this exam must Know About MPSC Marathi and English Typing Skill Test Mock Link. To Make your preparation at level One we are giving you MPSC Clerk Typist and Tax Assistant Exam Mock Test For Typing Exam. Students can attempt this Mock before going to appear in the actual MPSC Typing Exam 2023:

मराठी आणि इंग्रजी टायपिंग कौशल्य चाचणीसाठी मॉक लिंक उपलब्ध झालेली आहे. ७ एप्रिल २०२३ रोजी नियोजित परीक्षेला बसणारे उमेदवार ही मोक टेस्ट देऊ शकता. परीक्षेला बसण्यापूर्वी जरूर द्या टायपिंग टेस्ट तसेच MPSC टायपिंग टेस्ट बद्दल संपूर्ण माहिती बघण्यासाठी येथे क्लिक करा

आयोगाकडून स्पष्टता : मात्र मराठीसाठी ३०० पैकी २७९ अचूक शब्द अनिवार्य

लिपिक व कर सहायक संवर्गासाठी काही उमेदवारांकडून बोगस टंकलेखक प्रमाणपत्र सादर करण्यात येत होते. याला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) टंकलेखन कौशल्य चाचणी घ्यायचे ठरविले असून, त्यासाठी मॉक लिंक उपलब्ध करून दिली आहे. शिवाय मराठी/हिंदी की-बोर्डसंदर्भात उमेदवारांचा संभ्रम दूर करण्याच्या उद्देशाने प्रत्यक्ष परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मराठी रेमिंग्टन की-बोर्डच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच मराठी टंकलेखनासाठी ३०० पैकी २७९ किंवा त्याहून अधिक तर इंग्रजी टंकलेखनासाठी ४०० पैकी ३७२ किंवा त्याहून अधिक अचूक शब्द टंकलिखित करावे लागतील,असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.मंत्रालयीन लिपिक टंकलेखक व कर सहायकांना पूर्व आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ‘टायपिंग’ची परीक्षा उत्तीर्णची अट आहे. एक हजार ४६४ जागांसाठी राज्यातील जवळपास दीड लाख उमेदवारांनी परीक्ष दिली. पूर्व आणि मुख्य परीक्षेनंत आता ७ एप्रिलला टंकलेखन कौशल्ट चाचणी घेण्यात येणार आहे. य चाचणीच्या आठ दिवस आर्ध म्हणजेच २९ मार्चला एमपीएससीने नवीन सॉफ्टवेअर (डेमो) उमेदवारांन पाठविले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दिनांक २३ मार्च, २०२३ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकानुसार महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा- २०२१ मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी मॉक लिंक उपलब्ध करून देण्याबाबत घोषणा करण्यात आली होती. त्याअनुषंगाने संदर्भाधीन प्रसिध्दीपत्रकानुसार मॉक लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
२. प्रस्तुत मॉक लिंक मधील मराठी टंकलेखनाच्या Keyboard Layout बाबत काही उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर मॉक लिंक टेस्ट मधील मराठी टंकलेखनाचा Keyboard Layout हा केवळ उमेदवारांना टंकलेखन कौशल्य चाचणीची कार्यपध्दती व स्वरुप अवगत व्हावे याकरीता अतिरिक्त सुविधेच्या स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आला आहे. उमेदवारांनी संगणकीय प्रणालीवर आधारित मराठी टंकलेखन चाचणीचा सराव हा ISM V6 प्रणालीवरील Remington Marathi Keyboard Layout वरच करावा, कारण प्रत्यक्ष टंकलेखन चाचणीकरीता उमेदवारांना ISM V6 प्रणालीवरील Remington Marathi Keyboard Layout हाच पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
३. उमेदवारांच्या माहितीकरीता प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी उपलब्ध करून देण्यात आलेला ISM V6 प्रणालीवरील Remington Marathi Keyboard Layout सोबतच्या परिशिष्ट-अ मध्ये चित्रात्मक स्वरुपात दर्शविण्यात आलेला आहे.
४. टंकलेखन कौशल्य चाचणी अर्हताकारी स्वरुपाची असून, चाचणीचा तपशील खालीलप्रमाणे राहील :-
४.१ मराठी टंकलेखन :-
(१) अमागास उमेदवारांसाठी – ३०० (साधारणपणे १५०० Key Depression) शब्दांपैकी किमान २७९ किंवा त्यापेक्षा जास्त अचूक शब्द टंकलिखित करणे.
(२) अमागास वगळता इतर सर्व पात्र आरक्षित उमेदवारांसाठी ३०० शब्दांपैकी किमान २७० किंवा त्यापेक्षा जास्त अचुक – शब्द टंकलिखित करणे.
४.२ इंग्रजी टंकलेखन :-

(१) अमागास उमेदवारांसाठी ४०० (साधारणपणे २००० Key Depression) शब्दांपैकी किमान ३७२ किंवा त्यापेक्षा जास्त अचूक शब्द टंकलिखित करणे.
(२) अमागास वगळता इतर सर्व पात्र आरक्षित उमेदवारांसाठी ४०० शब्दांपैकी किमान ३६० किंवा त्यापेक्षा जास्त अचुक – शब्द टंकलिखित करणे.
५. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: अपंग-२०१६/प्र.क्र. ११६/१६-अ, दिनांक १६ नोव्हेंबर, २०१६ तसेच शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: संकिर्ण-२०१८/प्र.क्र.१८०/२८, दिनांक १३ जुन, २०१९ नुसार अनुक्रमे पात्र दिव्यांग व माजी सैनिक उमेदवारांना टंकलेखन अर्हता चाचणी अनिवार्य नाही.

Steps to Download MPSC Clerk Typist and Tax Assistant Mock Test Notification

  1. Visit the official website of MPSC
  2. Click on the link “’Advt. No. 58 and 60/2022 Announcement regarding Mock Link for Marathi and English Typing Skill Test” on the Home Page.
  3. The candidates can check the notification displayed in the new window.
  4. Download and take the printout for future use.

MPSC Clerk Typist Marathi Keyboard Layout

MPSC Marathi and English Typing Skill Test Mock Link

MPSC Clerk Typist Exam Details 2023 

महाराष्ट्र मुख्य परीक्षा-२०२१ मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी मॉक लिंक उपलब्ध करून देण्याबाबत घोषणा करण्यात आली होती.
२. प्रस्तुत संवर्गांच्या मराठी व इंग्रजी टंकलेखनासाठी मॉक लिंक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी मराठी टंकलेखनासाठी मॉक लिंक वापरण्याकरीता सोबत जोडलेल्या परिशिष्ट – अ मधील मार्गदर्शक सुचनांचा अवलंब करावा.

Click Here To Give MPSC Marathi Typing Mock Test

MPSC Marathi and English Typing Skill Test Mock Link

 

Click Here To Give MPSC English Typing Mock Test

MPSC Typing Skill Test Instruction In Marathi

1. कोणत्याही वेळेचे नुकसान/अपात्रता टाळण्यासाठी कृपया खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

1.1 सूचना वाचल्यानंतर, घोषणा स्वीकारा आणि “मी सुरू करण्यास तयार आहे” वर क्लिक करा.
1.2 मराठी टायपिंगसाठी कीबोर्ड लेआउट रेमिगटन मराठी असेल. आणि इंग्रजी टायपिंगसाठी इंग्रजी (यूएस). जे QWERTY कीबोर्ड लेआउट आहे.
1.3 एकदा प्रत्यक्ष चाचणी सुरू झाल्यावर, परिच्छेदात दर्शविल्याप्रमाणे हायलाइट केलेला शब्द टाइप करा. हिरवा रंग योग्य टाईप केलेले शब्द दर्शवतो आणि लाल रंग चुकीचे टाइप केलेले शब्द दर्शवतो
1.4 टाईप केलेला मजकूर परीक्षा पूर्ण होईपर्यंत कोणत्याही वेळी संपादित केला जाऊ शकतो. उमेदवार कोणताही चुकीचा शब्द दुरुस्त करण्यासाठी बॅकस्पेस की वापरू शकतात आणि टाइप केलेल्या मजकुरातील कोणत्याही शब्दापर्यंत पोहोचण्यासाठी बाण की वापरल्या जाऊ शकतात.
1.5 सबमिट करा बटण फक्त 10 मिनिटांनंतर सक्षम केले जाईल (पात्र दिव्यांग उमेदवारांसाठी 15 मिनिटे). सबमिट न केल्यास, तुमचे वास्तविक टायपिंग मूल्यांकन 10 मिनिटांनंतर स्वयंचलितपणे सबमिट केले जाईल (पात्र दिव्यांग उमेदवारांसाठी 15 मिनिटे).
1.6 खालीलपैकी कोणतीही त्रुटी आढळल्यास, कृपया धीर धरा आणि निरीक्षकाशी संपर्क साधा

a कीबोर्ड त्रुटी
b मशीन ऑटो लॉक
c वीज व्यत्यय
d सक्तीचे सत्र कालबाह्य
1.7 काळजी करू नका, वरील तांत्रिक बिघाड झाल्यास, तुम्हाला पुन्हा लॉगिन करण्याची परवानगी दिली जाईल आणि चाचणी मूल्यमापनासाठी पूर्ण मूल्यांकन वेळ प्रदान केला जाईल.
1.8 चाचणीमध्ये वापरण्यात आलेली कोणतीही दुर्भावनापूर्ण कृती किंवा अनुचित मार्ग चाचणीतून पात्र ठरतील.
2. चाचणी सादर केल्यानंतर खालील चुका चुका समजल्या जातात:- 2.1 प्रत्येक शब्द वगळण्यासाठी.
2.2 चुकीच्या शब्दाच्या प्रत्येक प्रतिस्थापनासाठी.
2.3 उतार्‍यामध्ये न आढळलेल्या शब्दाच्या प्रत्येक जोडणीसाठी.
2.4 पुनरावृत्तीच्या मार्गाने झालेल्या प्रत्येक स्पेलिंग त्रुटीसाठी, किंवा अक्षर/अक्षरे जोडणे किंवा बदलणे किंवा वगळणे किंवा प्रतिस्थापन करणे, उदा.: ‘स्पेलिंग’ हा शब्द ‘स्पेलिंग’ इ.
2.5 चुकीचे कॅपिटलायझेशन: लहान अक्षरांसाठी कॅपिटल लेटरचा चुकीचा वापर आणि उलट. (फक्त इंग्रजी टायपिंगसाठी) 2.6 एक चूक = एक त्रुटी
3. करा
3.1 प्रत्यक्ष चाचणीपूर्वी, संगणक/कीबोर्ड इ. हाताळण्याबाबत परिचित असल्याची खात्री करण्यासाठी मॉक चाचणी घ्या. 3.2 दिलेल्या मजकुरात हायलाइट केलेला शब्द टाइप करा, कारण मूल्यमापनासाठी त्याचा विचार केला जाईल.

Leave a Comment