JOIN Telegram

दैनंदिन सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नसंच – SET 18 | Mega Bharti GK Quiz 21

Mega Bharti GK Quiz 21 –  Check here most important GK questions along with their answers. To Know each details about Mega Bharti Gk Quiz 2023 in Marathi we have Launced Questions and Answers Based on Day To day General Knowledge . Studnets solve this Question Quiz on GK  and Know How Much Knowledge You Have about it :

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

सर्वात महत्वाचे GK प्रश्न त्यांच्या उत्तरांसह येथे पहा. मेगा भरती जीके क्विझ २०२३ बद्दलचे प्रत्येक तपशील मराठीत जाणून घेण्यासाठी आम्ही दैनंदिन सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न आणि उत्तरे सुरू केली आहेत. स्टुडनेट्स GK वरील ही प्रश्नमंजुषा सोडवा आणि तुम्हाला त्याबद्दल किती ज्ञान आहे ते जाणून घ्या. परीक्षेकरिता नक्कीच उपयुक्त पडतील !!

2046
Created on By MahaBharti Exam Team

Mega Bharti GK Quiz 21

मेगा भरती जीके क्विझ २०२३ बद्दलचे प्रत्येक तपशील मराठीत जाणून घेण्यासाठी आम्ही दैनंदिन सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न आणि उत्तरे सुरू केली आहेत.

1 / 15

केंद्रीय क्रीडा मंत्रालयातर्फे मान्यता देण्यात आलेल्या चार स्वदेशी खेळांमध्ये महाराष्ट्रातील कोणत्या खेळाचा 'खेलो इंडिया युवा क्रिया स्पर्धे' करिता समावेश करण्यात आला?

2 / 15

भुतांचे राजे...यांचा तीन दिवसांचा भारत दौरा किती एप्रिल पासून सुरु होत आहे?

3 / 15

अंशू मलिक ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

4 / 15

विद्यमान राष्ट्रपती 'द्रौपदी मुर्मू' यांचे सध्याचे सचिव कोण आहेत?

5 / 15

चॅट जीटीपी हे काय आहे?

6 / 15

महाराष्ट्र राज्याचे विद्यमान गृहमंत्री कोण आहेत?

7 / 15

खालील पर्यायांपैकी कोणती प्रदुषके कोळसा ज्वलनातुन बाहेर पडतात?

i) कार्बन मोनॉक्साईड  ii) शिसे   iii) पारा  iv) नायट्रोजन ऑक्साईड्स  v) सल्फर डायऑक्साईड  vi) घुलिकण /पर्टिक्युलेट मॅटर

8 / 15

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओइस्ट) ची स्थापना कधी झाली?

9 / 15

11 सप्टेंबर 2022 रोजी 'तरागीरा' या आयएमएस जलावतरणाचे उद्घाटन केले त्याची रुंदी किती आहे?

10 / 15

नासा ने मंगळावरील भविष्यकालीन मानवी मोहिमांचे सारथ्य....या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाकडे दिले आहे?

11 / 15

केंद्रीय अन्वेषण विभागाची स्थापना केव्हा करण्यात आली होती?

12 / 15

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

अ गट (राज्य)                ब गट (प्रमुख चित्रकला शैली)

अ) बिहार          -          मधुबनी

ब) ओडिशा        -         पटचित्र

क) पंजाब          -         कालीघाट

ड) महाराष्ट्र         -         वारली

13 / 15

जागतिक जलचर दिन केव्हा साजरा करण्यात येतो?

14 / 15

सध्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत?

15 / 15

3 एप्रिल 2023 या रोजी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) स्थापनेला किती वर्षे पूर्ण होत आहेत?

Your score is

The average score is 39%

0%


test99

Leave a Comment

Available for Amazon Prime
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
कॉन्टेस्ट
अँप डाउनलोड