दैनंदिन सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नसंच – SET 17 | Mega Bharti GK Quiz 20

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Mega Bharti GK Quiz 20 –  Check here most important GK questions along with their answers. To Know each details about Mega Bharti Gk Quiz 2023 in Marathi we have Launced Questions and Answers Based on Day To day General Knowledge . Studnets solve this Question Quiz on GK  and Know How Much Knowledge You Have about it :

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

सर्वात महत्वाचे GK प्रश्न त्यांच्या उत्तरांसह येथे पहा. मेगा भरती जीके क्विझ २०२३ बद्दलचे प्रत्येक तपशील मराठीत जाणून घेण्यासाठी आम्ही दैनंदिन सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न आणि उत्तरे सुरू केली आहेत. स्टुडनेट्स GK वरील ही प्रश्नमंजुषा सोडवा आणि तुम्हाला त्याबद्दल किती ज्ञान आहे ते जाणून घ्या. परीक्षेकरिता नक्कीच उपयुक्त पडतील !!

1190
Created on By MahaBharti Exam Team

Mega Bharti GK Quiz 20

मेगा भरती जीके क्विझ २०२३ बद्दलचे प्रत्येक तपशील मराठीत जाणून घेण्यासाठी आम्ही दैनंदिन सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न आणि उत्तरे सुरू केली आहेत.

1 / 20

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी हॉस्पिटल्स एनएचएस ट्रस्टच्या सीईओ पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

2 / 20

वित्तीय वर्ष 2023 मध्ये आतापर्यंत एकूण किती रुपये ट्रिलियन थेट लाभ हस्तांतरित झाले आहेत?

3 / 20

ग्रामपंचायत सदस्यसंख्या कमीतकमी_____ते जास्तीतजास्त_____इतकी असते?

4 / 20

'iDEX इन्व्हेस्टर हब' (iIH) कोणाच्या हस्ते स्थापन केले गेले?

5 / 20

कारगिल युद्ध कधी झाले?

6 / 20

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने पुनर्वापर योग्य प्रक्षेपण यानाच्या स्वयंचलित भूअवतरण मोहिमेची (आरएलव्ही-एलईएक्स) यशस्वी चाचणी कोठे घेतली?

7 / 20

राष्ट्रीय महामार्ग उत्कृष्टता पुरस्कार (NHEA) कोणत्या श्रेणीचा सत्कार करण्यासाठी सुरु करण्यात आला?

8 / 20

COVID-19 निदानासाठी RT-PCR कीट खूप उपयुक्त ठरली. त्यातील P चा अर्थ काय होतो?

9 / 20

तांब्याचे सर्वाधिक साठे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळतात?

10 / 20

1993 भूकंप कोणत्या जिल्ह्यात झाला?

11 / 20

मिस इंडिया 2023 ची विजेता नंदिनी गुप्ता ही कोणत्या राज्यातील आहे?

12 / 20

कोणत्या राज्याने सर्वसमावेशक आरोग्य विमा योजना 'MEDISEP' सुरु केली आहे?

13 / 20

कोणत्या उर्जेवर चालणारे ड्रोन SURAJ चे अनावरण झाले आहे?

14 / 20

BIMSTEC तंत्रज्ञान हस्तांतरण केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार आहे?

15 / 20

'ग्रँट टफ रोड' कोणी बांधला?

16 / 20

स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्समध्ये कोणत्या भारतीय विमानतळाला 'भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम प्रादेशिक विमानतळ' म्हणून घोषित करण्यात आले?

17 / 20

जलयुक्त शिवार अभियान महाराष्ट्रात सुरुवात?

18 / 20

'पिलिभीत टायगर प्रोटेक्शन फाउंडेशन' स्थापन करण्यास कोणत्या राज्याने मान्यता दिली आहे?

19 / 20

ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टम रिपोर्ट (GSER) मध्ये परवडण्याजोग्या टॅलेंटमध्ये आशियामध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?

20 / 20

फेमिना मिस इंडिया 2023 ची उपविजेता श्रेया पुंजा ही कोणत्या शहरातील आहे?

Your score is

The average score is 43%

0%

Leave a Comment


Available for Amazon Prime