JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

दैनंदिन सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नसंच – SET 15 | Mega Bharti GK Quiz 18

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Mega Bharti GK Quiz  18 –  Check here most important GK questions along with their answers. To Know each details about Mega Bharti Gk Quiz 2023 in Marathi we have Launced Questions and Answers Based on Day To day General Knowledge . Studnets solve this Question Quiz on GK  and Know How Much Knowledge You Have about it :

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

सर्वात महत्वाचे GK प्रश्न त्यांच्या उत्तरांसह येथे पहा. मेगा भरती जीके क्विझ २०२३ बद्दलचे प्रत्येक तपशील मराठीत जाणून घेण्यासाठी आम्ही दैनंदिन सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न आणि उत्तरे सुरू केली आहेत. स्टुडनेट्स GK वरील ही प्रश्नमंजुषा सोडवा आणि तुम्हाला त्याबद्दल किती ज्ञान आहे ते जाणून घ्या. परीक्षेकरिता नक्कीच उपयुक्त पडतील !!

1
Created on

Mega Bharti GK Quiz 18

मेगा भरती जीके क्विझ २०२३ बद्दलचे प्रत्येक तपशील मराठीत जाणून घेण्यासाठी आम्ही दैनंदिन सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न आणि उत्तरे सुरू केली आहेत.

1 / 20

कोणत्या एका भारतीयाला अर्थशास्त्रामध्ये नोबेल पुरस्कार मिळाला आहे?

2 / 20

भीमा नदीस मिळणाऱ्या पुढील दोन योग्य प्रमुख उपनद्या ओळखा?

3 / 20

प्राचीन ग्रंथामध्ये मुशक, आळूक, कुपक अशी नावे असलेल्या खालीलपैकी कोणता प्रदेश आहे?

4 / 20

कुनो राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?

5 / 20

विकसनशील देशांमध्ये लोकसंख्या स्तूप_____असतो?

6 / 20

भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये "धर्मनिरपेक्ष" व "समाजवादी" हे शब्द खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आले?

7 / 20

रिझर्व्ह बँकेच्या संख्यात्मक पद्धतीत______च्या समावेश होतो?

8 / 20

बीयांमुळे आणि वनस्पती पदार्थामुळे पारेषित होणाऱ्या रोगांच्या निदानासाठी_____आणि____या दोन पद्धतीचा अधिकाधिक वापर केला जातो.

अ) एलायझा ब) ऊती संवर्धन  क) पी.सी.आर  ड) फुटवीकरण /क्लोनिंग

9 / 20

सर्वसाधारणपणे साथीच्या रोगांपैकी_____% रोग हे दुषित पाण्यामुळे होतात?

10 / 20

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने खालीलपैकी कोणत्या वर्षांपासून आर्थिक नियोजनास सुरुवात केली?

11 / 20

नवीन सहस्रकातील कृषिक्षेत्रातील फिकी (कलाहीन) वृद्धि ही यामुळे आहे?

अ) संरचनात्मक त्रुटि

ब) सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणुकीची कमी असलेली पातळी

क) खतांचा असमतोल वापर

ड) कृषिक्षेत्रातील धारणा क्षेत्रांचे छोटे आकारमान

12 / 20

मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये अन्न गरम होते कारण -

13 / 20

जांभा खडकामध्ये कशाचे साठे विपुल प्रमाणात पहावयास मिळतात?

14 / 20

पुढील वर्णन कोणत्या उपसंघाचे (Sub-phylum) आहे?

अ) या उपसंघातील प्राणी लहान माशासारखे असतात.

ब) पृष्ठरज्जू (Notochord) प्राण्यांच्या संपूर्ण आयुष्यभर असतो.

15 / 20

केंद्र सरकारच्या अगोदर खालीलपैकी कोणत्या राज्यांनी 'राजकोषीय जबाबदारी कायदा (FRL) अंमलात आणला'?

(अ) उत्तर प्रदेश, पंजाब  (ब) कर्नाटक, केरळ  (क) तामिळनाडू  (क) पश्चिम बंगाल

खालीलपैकी कोणते उत्तर बरोबर आहे?

16 / 20

कुटुंब बहुआयामी दरिद्री होण्याची शक्यता अशावेळी जास्त असते जेव्हा वंचितता निर्देशांक?

(अ) 20% पेक्षा जास्त पण 33.3% पेक्षा कमी असते.

(ब) 33.3% पेक्षा जास्त पण 50% पेक्षा कमी असते.

(क) 25% पेक्षा जास्त पण 50% पेक्षा कमी असते.

17 / 20

स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहे?

18 / 20

जर पृथ्वीचे वस्तुमान 4 पट असते व त्रिज्या 2 पट असती तर 'g' चे मूल्य किती असेल?

19 / 20

कारगिल युद्ध कधी झाले?

20 / 20

रेणुकाजी धरण कोणत्या राज्यात आहे?

Your score is

The average score is 5%

0%

Table of Contents

Leave a Comment