दैनंदिन सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नसंच – SET 12 | Mega Bharti GK Quiz 15

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Mega Bharti GK Quiz  15 Check here most important GK questions along with their answers. To Know each details about Mega Bharti Gk Quiz 2023 in Marathi we have Launced Questions and Answers Based on Day To day General Knowledge . Studnets solve this Question Quiz on GK  and Know How Much Knowledge You Have about it :

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

सर्वात महत्वाचे GK प्रश्न त्यांच्या उत्तरांसह येथे पहा. मेगा भरती जीके क्विझ २०२३ बद्दलचे प्रत्येक तपशील मराठीत जाणून घेण्यासाठी आम्ही दैनंदिन सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न आणि उत्तरे सुरू केली आहेत. स्टुडनेट्स GK वरील ही प्रश्नमंजुषा सोडवा आणि तुम्हाला त्याबद्दल किती ज्ञान आहे ते जाणून घ्या. परीक्षेकरिता नक्कीच उपयुक्त पडतील !!

2
Created on

Mega Bharti GK Quiz 15

मेगा भरती जीके क्विझ २०२३ बद्दलचे प्रत्येक तपशील मराठीत जाणून घेण्यासाठी आम्ही दैनंदिन सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न आणि उत्तरे सुरू केली आहेत.

1 / 15

'BAFTA Award - 2022' याबाबत सत्य विधान/ने ओळखा.

अ) 'BAFTA Award' हा ब्राझील चा सर्वात प्रसिद्ध चित्रपट पुरस्कार आहे.

ब) 'BAFTA Award' या पुरस्काराची सुरुवात 1975 सामी करण्यात आली आहे.

क) BAFTA Award 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून 'बिट्वीन टू डान्स' या चित्रपटाला देण्यात आला आहे.

(ड) BAFTA Award 2022 चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार 'जोआना स्कॅनलन' यांना दिला आहे.

2 / 15

नॅशनल इंस्टीट्युटशनल रँकिंग फ्रेमवर्क 2021 (NIRF) रँकिंग नुसार सावित्रीबाई फुटने पुणे विद्यापीठ देशात कितव्या स्थानी आहे?

3 / 15

रॉबर्ट होर्डींग व्हिटाकर (1920-1980) या परिस्थितीत तज्ज्ञाने सन 1969 मध्ये सजीवांचे वर्गीकरण किती गटात केलेत?

4 / 15

कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांचा राज्याभिषेक हा कोणत्या तारखेस झालेला होता?

5 / 15

'जलमणी' योजना कशाशी संबंधित आहे?

6 / 15

आपल्या सूर्यमालेत पृथ्वीसह एकूण किती ग्रह आहेत?

7 / 15

भारतातील सर्वाधिक लांबीचा दिल्ली-मुंबई-एक्सप्रेस वे ची लांबी सर्वाधिक खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत?

8 / 15

प्रौढ मताधिकार प्राप्त करण्याचा देशांच्या जोड्या जुळवा.

(अ) श्रीलंका                        (i) 1962

(ब) मलेशिया                       (ii) 1994

(क) ऑस्ट्रेलिया                  (iii) 1931

(ड) दक्षिण आफ्रिका            (iv) 1955

9 / 15

डी.बी.टी. (DBT) हे पुढीलपैकी कशाचे संक्षिप्त रूप आहे?

10 / 15

पद्मविभूषण पुरस्कार - 2022 बाबत योग्य जोड्या लावा.

व्यक्तीचे नाव                                    क्षेत्र

अ) प्रभा अत्रे                            I) साहित्य-शिक्षण

ब) राधेश्याम खेमका                 II) लोककल्याण

क) जनरल बिपिन रावत           III) कला

ड) कल्याण सिंह                      IV) नागरी सेवा

11 / 15

पोर्तुगीज खलाशी वास्को-द-गामाने कोणत्या साली भारताचा किनारा गाठला होता?

12 / 15

6 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद राज्य करील असे कोणत्या कलमात म्हटले आहे?

13 / 15

'झिम्बॉवे' देशाची राजधानी कोणती आहे?

14 / 15

पुढीलपैकी कोणते घटक नैसर्गिक महारेणू (Natural Macromolecule) नाही?

15 / 15

द्रव्य हे अणूंचे बनलेले असते व अणू हे अविभाजनीय व अनाशवंत असतात हा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या अणू शास्त्रज्ञांचा आहेत?

Your score is

The average score is 57%

0%

Table of Contents

Leave a Comment