Maths MPSC Quiz 1 Solve Online
Maths MPSC Group C Quiz 1
1 / 3
एक वस्तू 8 टक्के नफा घेवून 4,860 रुपयाला विकली, तर त्या वस्तुची खरेदी किंमत किती असेल?
2 / 3
एका क्रिकेटपटूने 11 व्या कसोटीत 55 धावा केल्यामुळे त्याची सरासरी पूर्वीपेक्षा 2 ने कमी झाली, तर 11 कसोटीची सरासरी धावा किती ?
3 / 3
A हा एक काम 25 दिवसात करतो. B हा तेच काम 20दि. करतो जर दोघांनी 5 दिवस काम केले व त्यानंतर A हा काम सोडून गेला तर उरलेले काम B किती दिवसात संपवेल ?
Your score is
The average score is 32%
Restart quiz
Comment