TAIT परीक्षा २०२५ आज झालेल्या पेपर बद्दल माहिती, महत्वाचे टॉपिक – Maharashtra TAIT Exam Todays Paper Pattern, Questions

महाराष्ट्र TAIT परीक्षा २७  मे २०२५ पासून सुरु झाली. महाराष्ट्रातून भरपूर उमेदवार या वर्षी हि परीक्षा देणार आहे. आज पासून सुरु झालेल्या परीक्षेत नेमके कोणते कोणते प्रश्न विचारण्यात येत आहे, कोणत्या टॉपिक ला जास्त महत्व द्यायचे, नेमकी तयारी कशी करायची इत्यादी प्रश्न हजारो उमेदवारांच्या मनात असतील. याचेच उत्तर येथे आम्ही या ठिकाणी द्यायचं प्रयत्न करत आहोत. मित्रांनो, आम्ही आपल्याला महाभरती एक्साम वर वेळोवेळी झालेल्या पेपरचे पॅटर्न आणि महत्वाचे टॉपिकस प्रकाशित करत जाऊ. हि माहिती पुढील उमेदवारांना  खूप उपयोगी पडेल. चला तर बघूया आता पर्यंत झालेला पेपर्स बद्दल पूर्ण माहिती. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या टेलिग्राम चॅनल ला लगेच जॉईन करा. 

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

TAIT 2025 Paper Imp Questions

तर भावी शिक्षक उमेद्वारांनो, आज झालेल्या पेपर्स मध्ये खालील टॉपिकसचा प्रामुख्याने समावेश होता. त्या मुळे पुढे ज्यांचे पेपर्स आहे त्यांनी आपल्या तर्क बुद्धीप्रमाणे तयारी करावी.

  • पझल
  • सीटिंग अरेंजमेंट
  • ऍड्रेस क्वेश्चन
  • मानसशास्त्र
  • मराठी एकदम सोपे(passage नव्हता)
  • इंग्लिश सुद्धा as it is
  • न्यूमरिकल
  • आकृत्या
  • सरळ व्याज
  • नंबर सिरीज
  • बेरीज वजाबाकी यावर आधारित
  • बडोमास
  • वर्ग समीकरणे
  • नातेसंबंध
  • दिशा ज्ञान
  • कोडिंग डिकोडिंग

 

तस बघितला तर एकंदरीत 2022 च्या तुलनेने आज चा पहिल्या शिफ्ट चा पेपर हा सोपा होता मित्रांनो,  ऍक्युरसी ठेवून प्रश्न सोडवत पुढे गेले तर जास्तीत जास्त 150 प्रश्न सॉल्व झालेले आहेत असे चित्र बघायला मिळाले.

👉 #TAIT Exam
(27 मे  First  Shift)

Reasoning

1) Inequality – 5 to 6
2) Syllogism – 5 to 6
3) Blood Relation – 3 Q
4) Coding decoding – 5 Q
5) Alphanumeric Series-
6) Direction – 3 Q
7) Seating arrangement –
a) circle b) linear
8) Puzzle –
a) Day puzzle b) Floor Puzzle
9) Miscellaneous – 2 Q

Non verbal- 10 Q
Critical Reasoning – 5 Q
Addresses matching- 10 ते 15
Address जास्त होते..

 

अन्य माहिती Maha TAIT ज्याला ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ असेही म्हटले जाते, ही महाराष्ट्रातील शाळांमध्ये शिक्षक पदांच्या भरतीसाठी घेतली जाणारी एक आपल्या महाराष्ट्रातील महत्त्वाची प्रवेश परीक्षा आहे. ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित केली जाते आणि ‘पवित्र’ (PAVITRA – Portal For Visible To All Teacher Recruitment) या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जाते. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना शिक्षण विभागात शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळते. ही परीक्षा प्रामुख्याने उमेदवाराची अभियोग्यता (Aptitude) आणि बुद्धिमत्ता (Intelligence) तपासण्यासाठी घेतली जाते. यामध्ये मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, गणित आणि बुद्धिमत्ता यासारख्या विषयांचा समावेश असतो.

 


Available for Amazon Prime