JOIN Telegram

Maharashtra SRPF Bharti Quiz Question Paper – राज्य राखीव पोलीस दल (SRPF) दलाशी निगडीत अत्यावश्यक प्रश्नसंच

Maharashtra SRPF Bharti Quiz Question Paper : Maharashtra State Reserve Police Force (SRPF) Quiz Question Answer is Given below.  There is a guaranteed question in Maharashtra Police SRPF Recruitment. Here are some of the important questions for today :

राज्य राखीव पोलीस दल (SRPF) दलाशी निगडीत सर्व माहितीवर आधारित महत्वाचे प्रश्न या टेस्ट मध्ये समाविष्ट केले आहेत. पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर लेखी परीक्षा परीक्षेस अनुसरून महत्वाच्या प्रश्नांचा पेपर येथे आम्ही प्रकाशित ठरत आहोत. या टेस्ट पेपर मध्ये महत्वाचे प्रश्न समाविष्ट केले आहेत, जे पुढील लेखी परीक्षेस नक्कीच उपयुक्त पडतील. 

8562
Created on By MahaBharti Exam Team
Maharashtra Police Bharti Mock Test Paper 1

Police Bharti Daily Quiz Paper 15

महाराष्ट्रातील विविध स्पर्धा परीक्षेस उपयुक्त नवीन MAHAIT/ IBPS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 10

SRPF चे किती परिक्षेत्र (रेंज) आहेत  ?

2 / 10

महाराष्ट्रात राज्य राखीव दलाचे एकूण किती गट आहेत ?

3 / 10

SRPF जवानांच्या उजव्या बाजूच्या हाताच्या दंडावर काय असते ?

4 / 10

SRPF चे बेसिक हत्यार कोणते आहे ?

5 / 10

SRPF चे बेसिक अत्याधुनिक  हत्यार कोणते आहे ?

6 / 10

राज्य राखीव पोलीस दलाचा रेझिंग डे केव्हा असतो ?

7 / 10

राज्य राखीव दलाची स्थापना कोणत्या साली झाली ?

8 / 10

SRPF चा 19 क्रमांकाच गट कोणता ?

9 / 10

राज्य राखीव दलाची स्थापना कोणत्या साली झाली ?

10 / 10

राज्य राखीव पोलीस बलाचे महासंचालक कोण आहेत ?

Your score is

The average score is 50%

0%


test99

2 thoughts on “Maharashtra SRPF Bharti Quiz Question Paper – राज्य राखीव पोलीस दल (SRPF) दलाशी निगडीत अत्यावश्यक प्रश्नसंच”

Leave a Comment

Available for Amazon Prime
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
कॉन्टेस्ट
अँप डाउनलोड