Maharashtra Karagruh Police Question Paper PDF With Answer
Maharashtra Karagruh Police Question Paper: Maharashtra Karagrup Police Exam has been started from 19th March 2024. We have given you detail analysis. Check Karagruh Police Bharti Questions Paper, Karagruh Police Bharti Exam Analysis here
महाराष्ट्र कारागृप पोलीस परीक्षा 19 मार्च 2024 पासून सुरू झाली आहे. आम्ही तुम्हाला तपशीलवार विश्लेषण दिले आहे. कारागृह पोलीस भरती प्रश्नपत्रिका, कारागृह पोलीस भरती परीक्षा विश्लेषण येथे तपासा..तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:
Karagruh Police Bharti Exam Analysis 2024
कारागृह विभाग भरती 2024 कारागृह विभाग भरती प्रश्नपत्रिका 2024 Karagruh Police Bharti Questions Paper Karagruh Police Bharti Karagruh Police Bharti 2024
1)PM janman scheme establishment year?
2) MMRDA Establishment year?
3) mumbai railway vikas corporation limited ह्या कंपनी ची भारतीय रेल्वे मध्ये कधी विलीन करण्यात आले? Ans. 12 july 1999
4) udaygiri and khandvagiri caves located in which state? .. Ans oddisa
5) महाराष्ट्रातील झोपडपट्टी मध्ये राहणारायची टक्केवारी?
6) महाराष्ट्रात poverty मध्ये किती percent लोक राहतात?
7) महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरउत्थान योजना कधी सुरु करण्यात आली?
8) G20 ETMM कुठे झाली? Ans. Goa
9) maharshtara odf+ cities kiti
10) 106 अमेडमेंट kashashi sambandhit aahe…?
11) मूलभूत हक्कांचा संरक्षणाराठी असलेले कलम = 32 वर प्रश्न
12) फत्तेपूर सिक्री कोणत्या राज्यात आहे ?
13) कोणते स्थळ युनेस्को ने च्या यादीत नाही असा एक प्रश्न .
14) तापी नदी चे सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या राज्यात आहे ?
15) एक प्रश्न विधाने देऊन व्यक्ती ओळखा पंडिता रमाबाई वर होता.
16) भारतीय महिला संघाने कोणत्या देशाला हरवून हॉकी आशिया चॅम्पियन ट्रॉफी 2023 जिंकली आहे?
17) राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक कोण होता ?
18) पुढील पैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही ? उत्तर: महानदी