अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अभ्यासक्रम | Mahafood Syllabus and Exam Pattern 2024

State Consumer Grievance Redressal Commission Syllabus and Exam Pattern 2024

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Mahafood Syllabus and Exam Pattern 2024: Information booklet for the online examination for the recruitment of Member, State Consumer Grievance Redressal Commission and Chairman and Member District Consumer Grievance Redressal Commission The booklet contains the details of various aspects of the online examination to be given by the candidates and important instructions regarding related matters. Candidates are suggested to study this booklet thoroughly to help in the preparation of the examination. The on-line exam will consist of objective type multiple choice questions as shown below.

महाफूड लेखी परीक्षा प्रवेशपत्र आणि एक्साम डेट अपडेट्स

वस्तुनिष्ठ परीक्षा ऑनलाइन होईल. वर्णनात्मक परीक्षा ऑनलाइन/ऑफलाइन होईल (प्रश्न संगणकाच्या पडद्यावर दर्शविले जातील आणि उत्तरे विभागाने दिलेल्या उत्तरपत्रिकेवर लिहावी लागतील.) पेपर ची परीक्षा सकाळ सत्रात, तर पेपर | ची परीक्षा दुपार सत्रात घेतली जाईल. परीक्षेसाठी (पेपर । आणि पेपर | साठी) अनुक्रमे 120 आणि 180 मिनिटांचा अवधि आहे, तरीही उमेदवारास परीक्षास्थानी अनुक्रमे 180 आणि 220 मिनिटे थांबावे लागेल, ज्यामध्ये नोंद करणे (logging in), प्रवेशपत्र गोळा करणे, सूचना देणे इ. साठी लागणा-या कालावधीचासुद्धा समावेश आहे. आपण वस्तुनिष्ठ प्रश्नावलीतील प्रश्न त्या प्रश्नावलीसाठी दिलेल्या वेळात (120 मिनिटे) सोडवू शकता. आपण वर्णनात्मक प्रश्नावलीतील प्रश्न त्या प्रश्नावलींसाठी दिलेल्या वेळात (180 मिनिटे) सोडवू शकता. वस्तुनिष्ठ प्रश्नावलीतील प्रश्नांना बहुपर्याय असतील. प्रश्नासाठीच्या पाच उत्तरांपैकी, फक्त एकच अचूक उत्तर असेल. उमेदवारास अचूक उत्तराची निवड करावयाची आहे आणि उमेदवारास वाटत असलेल्या योग्य / अचूक पर्यायावर ‘माउस क्लिक’ करावयाचा आहे. उमेदवाराने क्लिक केलेला पर्याय ठळकपणे दर्शविला जाईल आणि त्यास उमेदवाराचे त्या प्रश्नाचे उत्तर म्हणून समजले जाईल. वर्णनात्मक प्रश्नावली ऑनलाइन / ऑफलाइन असेल. कम्प्यूटर वर प्रश्न दर्शविले जातील. विभागाकडुन दिलेल्या उत्तर पत्रिकेवर उत्तरे लिहावीत. उमेदवाराने दर्शविलेल्या चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक गुणांकन केले जाईल. प्रत्येक चुकीच्या उत्तरास, प्रश्नास असलेल्या अंकापैकी 1/4 गुण कापण्यात येईल.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

Download Maha Food Supply Inspector Exam Pattern And Syllabus PDF | पुरवठा निरीक्षक, लिपिक भरती 2023 परीक्षेचे स्वरूप

Mahafood Exam Pattern 2023-24

Mahafood Syllabus and Exam Pattern 2023

FCSCPD Syllabus 2023-24

व्यापार आणि वाणिज्य, ग्राहक समस्या संबंधी तसेच जनसंपर्क संबंधित विषयावर निबंध
“जलद गतीने खपणाऱ्या ग्राहकोपयोगी वस्तू आणि आणि त्यांचे नियमन करणारे भारतातील कायदे यावर एक निबंध लिहा.
ठोस मसूदा किंवा ऑर्डर चे विश्लेषण करण्याची क्षमता तपासण्यासाठी ग्राहक खटल्यावर केस स्टडी
नमुना केस अभ्यास
मीराला तिच्या पतीने, प्रसादने घेतलेल्या आरोग्य विमा पॉलिसीच्या अंतर्गत फॅमिली फ्लोटरद्वारे संरक्षण आहे. मीरावर तातडीने हर्नियाची शस्त्रक्रिया करावी लागली, आणि हॉस्पिटलला रुपये 4,64,500/- च्या बिलाचा भरणा करावा लागला. हॉस्पिटलचे बिल रुपये 4,64,500/- च्या परतफेडीसाठी विमा कंपनीकडे केलेल्या दाव्याच्या बाबतीत कंपनीने फक्त रुपये 2,35,444/- मंजूर केले. दाव्याच्या तारखेपासून 30 दिवसांनी दाव्याची पूर्तता केली गेली.

Mahafood Sample Paper 2023-24

Mahafood Syllabus and Exam Pattern 2023

Leave a Comment