MahaBharti Aarogya Vibhag Contest Result 2023
मित्रांनो, २६ नोव्हेंबर २०२३, रोजी आम्ही महाभरती वर आरोग्य विभाग ऑनलाईन कॉन्टेस्ट आयोजित केली होती. या कॉन्टेस्टच्या विजेत्यांची नवे खालील प्रमाणे आहे. तसेच विजेत्या उमेदवारांनी आपला Paytm किंवा गुगल पे नंबर आपल्या महाभरती एक्साम प्रोफाइल वर अपडेट करावा, म्हणजे आम्ही त्यांना रक्कम ट्रान्सफर करू. काही अडचण असल्यास आम्हाला MahaBharti.in@gmail.com या इ-मेल वर सपंर्क करावा.
या स्पर्धेत विजयी झालेले स्पर्धकांची नावे
🏆प्रथम :सुनील बरेला (१०००/- रु.)
🏆द्वितीय :भूमिका करडे आणि करण (७००/- रु.)
🏆तृतीय : कृतिका तडवी, सौरभ S. आणि रोहित गायकवाड (५००/- रु.)
अभिनंदन !
वरील सर्व विनर्सला विनंती आहे कि त्यांनी महाभरती एक्साम तर्फे हार्दिक अभिनंदन!!
धन्यवाद !!
- प्रथम बक्षीस (१ विजेता) – १०००/- रु.
- द्वितीय बक्षीस (२ विजेते)- ७००/- रु.
- तृतीय बक्षीस (३ विजेते) – ५००/- रु.
या कॉन्टेस्ट मध्ये बक्षिसे जिंकण्यासाठी महाभरती वर रोज टेस्ट सिरीज सोडवून पहा आणि जिंका !
तेव्हा लगेच महाभरती एक्सामला अँप डाउनलोड करा, मोफत रजिस्टर करा आणि बक्षीस जिंका.
तसेच कॉन्टेस्टचा फायनल निकाल (विजेत्यांची नावे) महाभरती एक्साम वर उपलब्ध होईल. तेव्हा रोज सराव करा आणि यशस्वी व्हा !
- युजर्सनी पुन्हा पुन्हा टेस्ट देण्याचा प्रयत्न्य केल्या अकाउंट डिलिट केले जाईल याची नोंद घ्यावी.
🏆कॉन्टेस्ट लिंक🏆
रजिस्टर लिंक । लॉगिन करा
ELIGIBILITY For MahaBharti Exam Arogya Vibhag Contest:
You need to fulfill the following eligibility criteria to enter the Contest:
Anyone can Attempt this Diwali Quiz, there is No Specific Age Limit as well as Eligibility Criteria
DETAILS OF THE CONTEST AND HOW TO ENTER Arogya Vibhag Quiz 2023:
This Contest Commencement Day will be 26th Nov 2023, till then Students Need To Solve GK, Current Affairs Question From Arogya Vibhag Test series. From these GK Quiz Questions Will Be asked
In order to participate in the Contest, you must:
- (i) Visit MahaBharti.in/exam website and click on the Arogya Vibhag Contest.
- (ii) You will be redirected to the MahaBharti Exam Login Page where you are expected to complete the Registration Process if Not Register.
- (iii) After Registration, in your Account you will see Arogya Vibhag Contest in Contest Menu Given above.
- (iv)The winners of the Contest will be eligible to win exciting Prizes Given By MahaBharti Team.
🧐🧐Rules for participation :-👇👇👇👇👇👇👇
- उमेदवारांनी योग्य प्रश्नांची बरोबर उत्तरे किती कमीतकमी वेळेत दिली या आधारावर विजेत्यांची निवड केली जाईल. या कॉन्टेस्ट मध्ये सहभागी होणाऱ्या लोकांना 120 प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी 120 मिनिटे दिली जातील.
- कॉन्टेस्टचा निकाल महाभरतीएक्साम वर उपलब्ध होईल.
- एखादी व्यक्ती फक्त एकदाच सहभागी होऊ शकते म्हणजे त्याला/तिला आरोग्य विभाग विशेष प्रश्नमंजुषा कॉन्टेस्ट प्रश्नांची उत्तरे देण्याची एक संधी मिळेल.
- या क्विझमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना प्रोफाइल मध्ये त्यांच्या नाव, पत्रव्यवहार पत्ता, ईमेल आयडी आणि मोबाइल क्रमांक भरावा लागेल.
- बक्षिसे कुरियर द्वारे पाठवली जातील, कुरियर सेवा आपल्या पत्यावर उपलब्ध असणे आवश्यक आहे.
Other Arogya Vibhag Bharti Exam Important Links
Health Department Related Article | Link To Download |
आरोग्य विभाग भरती नवीन अभ्यासक्रम आणि एक्साम पॅटर्न 2023 | Download |
आरोग्य विभाग भरती ऑनलाइन अर्ज 2023 कसा भरायचा याची माहिती | Download |
आरोग्य विभाग भरती क्वेश्चन पेपर – As Per TCS Daily Short Quiz For Maths And Reasoning | Download |
आरोग्य विभाग भरतीचे मागील वर्षाचे पीडीएफ पेपर्स | Download |
आरोग्य विभाग भरतीचे तब्ब्ल ९० + प्रश्नसंच नवीन TCS पॅटर्न नुसार | Download |
आरोग्य विभाग भरतीला ‘ही’ कागदपत्रे ठेवा तयार | Download |