MAHA TAIT प्रश्नपत्रिका ८ – MAHA TAIT Mock Test 8

MAHA TAIT Mock Test 8

MAHA TAIT प्रश्नपत्रिका ८ – अपेक्षित प्रश्नसंच – TAIT Exam Question Paper 8 With Answer

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

3352
Created on By MahaBharti Exam Team
MAHA TAIT Test Series 2023

MAHA TAIT Exam Sample Paper 8

महाराष्ट्र सरकारने अलीकडेच 35,000 शिक्षक भरती पदांसाठी अभियोग्यता चाचणी घेण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. 10,00,000 पेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षेला बसतील. वेळ खूपच कमी असल्याने नवीन पॅटर्न नुसार सराव प्रश्नसंच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. यंदा IBPS ही परीक्षा घेणार आहे या MAHA TAIT Test Series चा विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल.

1 / 30

Read the following passage and answer the question:

The man who is perpetually hesitating which of the two things he will do first will do neither. The
man who resolves, but suffers his resolution to be changed by the first counter-suggestions of a
friend, who fluctuates from opinion to opinion, from plan to plan, and veers like a weather cock to
every point of the compass, with every breath of caprice that blows- can never accomplish anything
great or useful. Instead of being progressive in anything, he will be at best stationary, and more
probably retrograde in all. It is only the man who first consults wisely, then resolves firmly, and then
executes his purpose with flexible perseverance, undismayed by those petty difficulties which daunt
a weaker spirit, that can advance to eminence in any line. Take your course wisely, but firmly and
having taken it, hold upon it with heroic resolution, and the Alps and Pyrenees will sink before you.

The writer's advice to the reader is:

2 / 30

पुढील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे द्या.

मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे असे शास्त्रज्ञ सांगतात. काही शास्त्रज्ञांच्या मते तर समाज करून राहण्याची प्रवृत्तीही मानवाच्या उपजत प्रव्रुत्तीपैकीच एक प्रवृत्ती आहे. मानुषयाला समाज करून राहणे आवडते. आतापर्यंतच्या मानवाच्या चरित्राकडे पहिले तर स्वार्थ, मत्सर, अहंभाव, संकुचित दृष्टी इत्यादी गुणांमुळे माणसाची स्वभावतः विघटनेकडेच प्रवृत्ती असते आणि संघटना घडविण्यासाठी त्याला अनंत कारणांमुळे भिन्न-भिन्न, विघटित झालेल्या समाजाला संघटित करून त्याला स्वधर्म, स्वदेश यांची सेवा करण्यास प्रवृत्त करणारा मनुष्य हा महापुरुष ठरतो, त्याला लोक विभूती समजतात. इतकी संघटना ही गोष्ट दुर्मिळ असलेली दिसते. ज्या समाजात आपण राहतो व ज्याच्यामुळे आपल्याला सर्वप्रकारे फायदा होतो तो समाजसंघटित व बलिष्ठ करण्याकडे मनुष्याची स्वभावतःच प्रवृत्ती असते हे म्हणणे इतिहासाला मेनी होईल असे नाही. हिच मानवी जीवनातील मोठ्या दुःखाची गोष्ट आहे.

कोणती गोष्ट दुर्मिळ समजली जाते? 

3 / 30

जर AROMA=1R4M1, तर ACCIDENT=?

4 / 30

भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता दर कोणत्या जिल्ह्याचा आहे?

5 / 30

जर '×' म्हणजे भागाकार '−' म्हणजे गुणाकार, '÷' म्हणजे बेरीज आणि '+' वजाबाकी, तर

खालील समीकरण सोडवा.

(3 – 15 ÷ 19) × 8 + 6 = ?

6 / 30

जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरणात गोळीबाराचा आदेश कोणी दिला?

7 / 30

कर्णाची उदारता  अभिमन्यूचे शौर्य पाहिलेकी मनाला आनंद होतो'. या वाक्यातील भाववाचक नामे ओळखा.

8 / 30

Out of the given four words only is not spelled correctly. Find the word that is not correctly spelled.

9 / 30

गोल्डन ग्लोब पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट चा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या चित्रपटाला मिळाला?

10 / 30

कोणत्याही कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी_____

11 / 30

Read the following passage and answer the question:

The man who is perpetually hesitating which of the two things he will do first will do neither. The
man who resolves, but suffers his resolution to be changed by the first counter-suggestions of a
friend, who fluctuates from opinion to opinion, from plan to plan, and veers like a weather cock to
every point of the compass, with every breath of caprice that blows- can never accomplish anything
great or useful. Instead of being progressive in anything, he will be at best stationary, and more
probably retrograde in all. It is only the man who first consults wisely, then resolves firmly, and then
executes his purpose with flexible perseverance, undismayed by those petty difficulties which daunt
a weaker spirit, that can advance to eminence in any line. Take your course wisely, but firmly and
having taken it, hold upon it with heroic resolution, and the Alps and Pyrenees will sink before you.

The man who allows his resolution to be changed by friends is:

12 / 30

विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर सांगताना____

13 / 30

एका वर्गात 75 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 7 वर्षे आहे. त्यामध्ये शिक्षकाचे वय मिळविल्यास त्याचे सरासरी वय 7.5 वर्षे होते. तर शिक्षकाचे वय किती?

14 / 30

DIRECTIONS: A sentence with underlined words is given below. Find the Word which is most similar in meaning to the underlined word.

There is no doubt that eating vegetables is beneficial to one's health.

15 / 30

वर्गामध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा कमी पडत असल्यास तुम्ही_____

16 / 30

'आसवे' या शब्दाचे एकवचनी रूप सांगा.

17 / 30

करप्शन पर्सेप्शन इंडेक्स - 2021 - 2022 नुसार भारताचा क्रमांक खालीलपैकी कितवा आहे?

18 / 30

10, 21, 43, 87, 175,?

19 / 30

पुढील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे द्या.

मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे असे शास्त्रज्ञ सांगतात. काही शास्त्रज्ञांच्या मते तर समाज करून राहण्याची प्रवृत्तीही मानवाच्या उपजत प्रव्रुत्तीपैकीच एक प्रवृत्ती आहे. मानुषयाला समाज करून राहणे आवडते. आतापर्यंतच्या मानवाच्या चरित्राकडे पहिले तर स्वार्थ, मत्सर, अहंभाव, संकुचित दृष्टी इत्यादी गुणांमुळे माणसाची स्वभावतः विघटनेकडेच प्रवृत्ती असते आणि संघटना घडविण्यासाठी त्याला अनंत कारणांमुळे भिन्न-भिन्न, विघटित झालेल्या समाजाला संघटित करून त्याला स्वधर्म, स्वदेश यांची सेवा करण्यास प्रवृत्त करणारा मनुष्य हा महापुरुष ठरतो, त्याला लोक विभूती समजतात. इतकी संघटना ही गोष्ट दुर्मिळ असलेली दिसते. ज्या समाजात आपण राहतो व ज्याच्यामुळे आपल्याला सर्वप्रकारे फायदा होतो तो समाजसंघटित व बलिष्ठ करण्याकडे मनुष्याची स्वभावतःच प्रवृत्ती असते हे म्हणणे इतिहासाला मेनी होईल असे नाही. हिच मानवी जीवनातील मोठ्या दुःखाची गोष्ट आहे.

शास्त्रज्ञांच्या मते मानवाची उपजत प्रवृत्ती कोणती?

20 / 30

जर उंदराला कुत्रा म्हटले, कुत्र्याला मुंगूस म्हटले, मुंगूसाला सिंह म्हटले, सिंहाला साप म्हटले, सापाला हत्ती म्हटले आहे तर आपण कोणता प्राणी पाळू?

21 / 30

Find the part of the given sentence with an incorrect spelling of a word. If there is no misspelled word, choose 'No error'.

22 / 30

एक वस्तू 8 टक्के नफा घेवून 4,860 रुपयाला विकली, तर त्या वस्तुची खरेदी किंमत किती असेल?

23 / 30

एका चौरसाची बाजू 8.8 सें.मी. लांबीची आहे. त्याचे क्षेत्रफळ किती?

24 / 30

खालीलपैकी कोणत्या काळाला मराठी भाषा आणि साहित्याचा सुवर्णकाळ मानला जातो?

25 / 30

एका वर्षाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज रुपये  105 व सरळ व्याज 100 आहे, तर ती रक्कम कोणती?

26 / 30

गट चर्चेमध्ये सहभागी होताना_____

27 / 30

'आज भारतीय संघ खूप चांगला खेळाला'. या वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात अचूक रूपांतर कोणते असेल?

28 / 30

क्रीडा पद्धतीमध्ये______

29 / 30

विसंगत आकृती ओळखा.

30 / 30

एका सांकेतिक भाषेत 'go and come' म्हणजे 'na ta ka' आणि 'black and white' म्हणजे 'pa ma ta' असेल तर 'go' चा संकेत त्याच भाषेत कोणता असेल?

Your score is

The average score is 48%

0%

👉 Maha TAIT 2023 सर्व अपेक्षित प्रश्नसंच लिंक 

Question Asked In MAHA TAIT Exam 2023 – Tait २०२३ परीक्षेत कोणते प्रश्न आले ? संपूर्ण पेपर विश्लेषण

Leave a Comment

Available for Amazon Prime