MAHA TAIT Mock Test 5 – नवीन अपेक्षित प्रश्नसंच प्रकाशित !!

MAHA TAIT Mock Test 5

MAHA TAIT प्रश्नपत्रिका ५- अपेक्षित प्रश्नसंच – TAIT Exam Question Paper 5 With Answer

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

3046
Created on By MahaBharti Exam Team
MAHA TAIT Test Series 2023

MAHA TAIT Exam Sample Paper 5

महाराष्ट्र सरकारने अलीकडेच 35,000 शिक्षक भरती पदांसाठी अभियोग्यता चाचणी घेण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. 10,00,000 पेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षेला बसतील. वेळ खूपच कमी असल्याने नवीन पॅटर्न नुसार सराव प्रश्नसंच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. यंदा IBPS ही परीक्षा घेणार आहे या MAHA TAIT Test Series चा विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल.

1 / 30

Read the following passage carefully and answer the given questions.

International Cricket Council (ICC) has introduced an in-game penalty for slow overrates in both men's and women's T20 I, to come into effect. As per the overrate regulations of the ICC, a fielding side should be in a possible to bowl the first ball of the final over of their innings by the innings. On failing that, teams will be allowed one fever fielder outside the 30-yard circle for the remainder of the innings.

The ICC took a cue from the England and Wales Cricket Board (ECB), who implemented a similar rule in their inaugural season of the Hundred last July. The ICC states that it replicated it after reading into the reports of its effectiveness to improve the pace of the shortest formal. This in-game penalty will be in addition to the existing ICC sanctions for slow overrate.

As part of the changes proposed, the ICC has also brought in optional drinks interval midway through the innings in bilateral T20 cricket. Teams can now opt for a two-and-a-half minute of the break at the mid-point of each inning, subject to an agreement between the two teams involved at the start of each series.

According to the passage, which of the following information is true?

2 / 30

From the given options, replace the underlined word with the correct one to make the sentence coherent.

My aunt behaves as if she are the queen of an empire.

3 / 30

'मी, आम्ही, तू, तुम्ही' हे शब्द सर्वनामाचे कोणते प्रकार आहेत?

4 / 30

एका बाटलीमध्ये 125 मि.लि. दूध याप्रमाणे अडीच लिटर दूध भरण्यास किती बाटल्या लागतील?

5 / 30

700 चे 10%+800 चे 20%=?

6 / 30

11 वे मूलभूत कर्तव्य खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीच्या आधारे जोडण्यात आले होते?

7 / 30

Convert the main sentence from Direct Speech to Indirect Speech.

Direct: The teacher said to me, 'Stand up'.

8 / 30

मानवी लोकसंख्येच्या तुलनेत संसाधनांच्या वाढत्या टंचाईबद्दल चिंता व्यक्त करणारे खालीलपैकी पहिले कोण होते?

9 / 30

अभ्यासक कक्षामध्ये तुमचे काही सहकारी आपसात भांडत असता तुम्ही_____

10 / 30

परीक्षेच्या जवळ शिक्षकांनी संप केला आहे. संपात सहभागी होण्यासाठी ते तुमच्यावर दबाव आणत आहेत.

11 / 30

A  हा B चा पती आहे, B ही C ची मुलगी आहे आणि C हा D चा पती आहे. D चे A शी काय नाते आहे?

12 / 30

व्याख्यान रटाळ व कंटाळवाणे होऊ नये म्हणून शिक्षकाने हे करावे. 

1) उदाहरणे व दाखले यांचा समावेश व्याख्यानात करावा.

2) व्याख्यानाचे स्वरूप भाषणवजा करावे 

3) व्याख्याने स्वरूप संभाषणवजा करावे. 

4) विनोदी हावभावात करावे.

13 / 30

Choose the most appropriate word to fill in the blank.

My mom was_____to the core on hearing the news.

14 / 30

'हा, ही, हे, तो, ती, ते' ही कोणती सर्वनामे आहेत?

15 / 30

'मी सिंहगड पाहिला' या वाक्यात 'मी' काय आहे?

16 / 30

The sentences in the paragraph have been jumbled. Rearrange the following sentences into a meaningful sequence.

A. It is a great achievement, which finally all those who love and respect animals rejoice.

B. The amendment requires all active fur farms in Italy to be closed in six months.

C. It also includes an immediate ban on the breeding of mink, foxes, raccon dogs, and chinchillas, according to Humane Society International.

D. The Italian Senate has voted to approve an amendment to the budget law that will close the remaining ten mink farms in Italy.

17 / 30

संधीचे मुख्य किती प्रकार पडतात?

18 / 30

महाराष्ट्राचा खालीलपैकी कोणता जिल्हा तापी खोऱ्यात येत नाही?

19 / 30

P, Q, R, S आणि T अशा पाच व्यक्ती एका ओळीत दक्षिणाभिमुख बसल्या आहेत.(त्याच क्रमाने असे आवश्यक नाही) R हा S च्या लागतच उजवीकडे बसला आहे. Q हा T च्या लागतच बसला आहे. आणि T हा P च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसला आहे. S हा T चा शेजारी नाही. अंतिम टोकाला कोण बसले आहे?

20 / 30

सुरेश त्याच्या घरापासून उत्तरेकडे 10 मीटर चाललो. तो डावीकडे वळतो आणि 4 मीटर चालतो. तो पुन्हा डावीकडे वळतो आणि 13 मीटर चालत त्याच्या आजोबांच्या घरी पोहोचतो. आता तो त्याच्या घरापासून किती लांब आहे?

21 / 30

विधान : जगजीत असे मानतात कि, अणु प्रकल्प हे पर्यावरणासाठी हानीकारक आहे. जगजीत यांनी आपल्या जिल्ह्यातील अणुऊर्जा केंद्र सुरु करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आंदोलन केले.

निष्कर्ष :

I) जगजीत हा भारताचा देशद्रोही आहे कारण तो भारताच्या विकासाला विरोध करतो.

II) जगजीत हा भारताचा देशद्रोही आहे कारण तो भारत सरकारला विरोध करीत आहे.

22 / 30

?, 51, 50, 48, 45, 41, 36,

23 / 30

खालीलपैकी कोणते नृत्य त्रिपुराचे नाही?

24 / 30

14 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?

25 / 30

संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम (UNDP) च्या मानव विकास अहवालांची जागतिक बहुआयामी गरीबी निर्देशांक (MPI) कोणत्या वर्षांपासून आरंभ करण्यात आला?

26 / 30

द.सा.द.शे. 5 दराने 1500 रुपयांची 3 वर्षात सरळ व्याजाने किती रास होईल?

27 / 30

एका सांकेतिक भाषेत 'CAPRICON' हे 8 असे लिहिले जाते आणि 'ALUMINIUM' हे 9 असे लिहिले जाते. त्या सांकेतिक भाषेत 'MANAGEMENT' साठी कोणता सांकेतिक आहे?

28 / 30

'फटका' शब्दाचे अनेकवचन ओळखा.

29 / 30

शाळेचा परिसर कसा असावा?

1) शाळेतील वातावरण शांत, निरोगी व खुले असावे.  

2) शाळेत वातानुकूलित यंत्राद्वारे वातावरण नियंत्रण करावे.

3) शाळेजवळ हमरस्ता नसावा कारण त्यामुळे ध्वनिप्रदूषण होते. 

4) क्रीडांगण शाळेजवळ असावे.  

5) शाळेजवळ झाडे असावीत. 

6) शाळेभोवती झाडे नसावीत. 

30 / 30

 शाळेतील वर्गातील खोल्या कशा असाव्यात?

1) मोठ्या आकाराच्या 

2) लहान आकाराच्या 

3) वर्गात भरपूर सूर्यप्रकाश यावा व हवा खेळती असावी. 

4) सूर्यप्रकाश नसला तरी चालेल पण ट्यूबलाईटची  व्यवस्था असावी.

5) वर्गात स्वच्छता असावी.

Your score is

The average score is 49%

0%

 

👉 Maha TAIT 2023 सर्व अपेक्षित प्रश्नसंच लिंक 

Question Asked In MAHA TAIT Exam 2023 – Tait २०२३ परीक्षेत कोणते प्रश्न आले ? संपूर्ण पेपर विश्लेषण

Leave a Comment


Available for Amazon Prime