JOIN Telegram

MAHA TAIT प्रश्नपत्रिका १९ – अपेक्षित प्रश्नसंच | MAHA TAIT Mock Test 19

MAHA TAIT Mock Test 19

MAHA TAIT प्रश्नपत्रिका १९ – अपेक्षित प्रश्नसंच – TAIT Exam Question Paper 19 With Answer

MahaTAIT Exam Pattern 2023 | MahaTAIT परीक्षेचे स्वरूप 2023

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

877
Created on By MahaBharti Exam Team
MAHA TAIT Test Series 2023

MAHA TAIT Exam Sample Paper 19

महाराष्ट्र सरकारने अलीकडेच 35,000 शिक्षक भरती पदांसाठी अभियोग्यता चाचणी घेण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. 10,00,000 पेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षेला बसतील. वेळ खूपच कमी असल्याने नवीन पॅटर्न नुसार सराव प्रश्नसंच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. यंदा IBPS ही परीक्षा घेणार आहे या MAHA TAIT Test Series चा विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल.

1 / 40

महानगरपालिकांच्या पार्किंग मध्ये एका रांगेत 36 वाहने उभी केलेली आहेत. पहिल्या मोटारीनंतर एक स्कुटर आहे. दुसऱ्या मोटारीनंतर दोन स्कुटर आहेत. तिसऱ्या मोटारीनंतर तीन स्कुटर आहेत.____या प्रमाणे वाहने उभी आहेत, तर रांगेच्या दुसऱ्या गटात किती स्कुटर उभ्या असतील?

2 / 40

एका रांगेत तीन व्यक्ती A, B व C उभे आहेत. A व B च्या मध्ये पाच व्यक्ती असून B व C च्या मध्ये आठ व्यक्ती आहेत. जर तीन व्यक्ती C च्या पुढे असतील व एकवीस व्यक्ती A च्या मागे असतील तर रांगेत जास्तीत जास्त किती व्यक्ती असू शकतात?

3 / 40

40, 56 आणि 96 चे HCF किती आहे?

4 / 40

सचिन आणि अंजलीच्या वयात ६ वर्षांचा फरक आहे. 15 वर्षांपूर्वी जेव्हा त्यांनी एकमेकांशी लग्न केले तेव्हा सचिनचे वय अंजलीच्या वयाच्या 3 पट होते. त्यांच्या वयाची सध्याची बेरीज किती आहे?

5 / 40

The question below consists of a set of labelled sentences. Sentence 1 is fixed after which
these sentences, when properly sequenced form a coherent paragraph. Select the most
logical order of sentences from among the options.
1. In a big country, there was a rich man living along with his family
P. The man had a son and one day he took him on a trip to the country
Q. So the son could appreciate his good fortune
R. The dad’s sole purpose was to show his son how poor people live

6 / 40

आशिष गोविंदापेक्षा मोठा आहे. मोहित हा राजुपेक्षा छोटा असल्यास सर्वात मोठा कोण?

7 / 40

8 / 40

9 / 40

आयातात एकूण 50 खेळाडूंचा समावेश असून, त्रिकोणात क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्या, वर्तुळात हॉकी खेळणाऱ्यांची संख्या व समलंब चौकोनात कबड्डी खेळणाऱ्यांची संख्या दर्शविली आहे.

क्रिकेट आणि हॉकी खेळणारे खेळाडू किती?

10 / 40

वर्गामध्ये एका मुलाला नखे खाण्याची सवय आहे. तुम्ही त्याची ही सवय कशी घालवाल?

11 / 40

सूचना: खालील प्रत्येक प्रश्नात दोन विधाने I आणि II दिलेले आहेत. हे विधान एकतर स्वतंत्र कारण असू शकतात किंवा स्वतंत्र कारणांचे परिणाम असू शकतात. यापैकी एक विधान इतर विधानाचा परिणाम असू शातो. दोन्ही विधाने वाचा आणि खालीलपैकी कोणत्या पर्याय या दोन्ही विधानांमधील संबंधीचे वर्णन करतो ते ठरवा.

विधान:

I. विवाहबाह्य सेक्सच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत.

II. एड्सच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत.

12 / 40

खाली एक प्रश्नकृती दिलेली आहे त्या आकृतीत दडलेली आकृती उत्तराच्या आकृतीमधून निवडा.

13 / 40

ताशी 54 किमी वेगाने जाणाऱ्या 450 मीटर लांबीची आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल?

14 / 40

शिक्षकी पेशाच्या मानसिक आरोग्यासाठी सर्वात हानिकारक असलेल्या घटक म्हणजे कदाचित___

15 / 40

खाली एक प्रश्नकृती दिलेली आहे त्या आकृतीत दडलेली आकृती उत्तराच्या आकृतीमधून निवडा.

16 / 40

13 पुरुष 10 दिवसात एक कार्य पूर्ण करू शकतात. 4 दिवसांनंतर, 7 पुरुष निघून गेले. त्यानंतर हे काम पूर्ण व्हायला किती दिवस लागले?

17 / 40

A, B आणि C चे पगार 5 : 6 : 11 च्या प्रमाणात आहेत. जर C चा पगार A पेक्षा 48000 जास्त असेल तर A, B आणि C च्या पगाराची बेरीज किती?

18 / 40

वार्षिक 8% साध्या व्याजाने रक्कम रु. वर्षात 6516. सुरुवातीला गुंतवलेली रक्कम (रु. मध्ये) एकून वर्ष मध्ये किती होइल?

19 / 40

सरळ रूप द्या: 12431+62143=?

20 / 40

आयातात एकूण 50 खेळाडूंचा समावेश असून, त्रिकोणात क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्या, वर्तुळात हॉकी खेळणाऱ्यांची संख्या व समलंब चौकोनात कबड्डी खेळणाऱ्यांची संख्या दर्शविली आहे.

दिलेल्या तीन पैकी एकही खेळ न खेळणारे किती?

21 / 40

आयातात एकूण 50 खेळाडूंचा समावेश असून, त्रिकोणात क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्या, वर्तुळात हॉकी खेळणाऱ्यांची संख्या व समलंब चौकोनात कबड्डी खेळणाऱ्यांची संख्या दर्शविली आहे.

कबड्डी किंवा क्रिकेट खेळणारे एकूण खेळाडू किती?

22 / 40

P, Q आणि R हे साक्षर आहेत. P, R आणि S हे कष्टाळू आहेत. R, S व T हे रोजगार प्राप्त आहेत. P, Q, S व T हे सभ्य आहेत, तर पर्यायांपैकी कोण साक्षर, कष्टाळू, सभ्य पण रोजगार प्राप्त नाही?

23 / 40

24 / 40

40 मुलींच्या एका रांगेत जर कोमल तिच्या डावीकडे चौथ्या स्थानावर गेली तर तिचा क्रमांक डावीकडून रांगेत दहावा होतो. असे असल्यास स्वातीचा उजवीकडून क्रमांक काय असेल जर स्वामी कोमलच्या मूळ स्थानापासून उजवीकडे तिसऱ्या स्थानी असेल?

25 / 40

एक रेल्वे 45 km वेगाने जात असल्यास ती 4 सेकंदात किती अंतर पार करेल?

26 / 40

पाच मुलांनी एका परीक्षेत भाग घेतला. रोहीतला  संजयपेक्षा कमी गुण मिळाले. विकासला दिनेश पेक्षा जास्त गुण मिळाले. गुणानुक्रमानुसार कमलचा क्रमांक रोहीत व विकासच्या मध्ये होता. असे असल्यास सर्वात जास्त गुण कोणाला प्राप्त झाले?

27 / 40

एक रेल्वे 36 km वेगाने जात असल्यास ती 2 सेकंदात किती अंतर पार करेल?

28 / 40

आयातात एकूण 50 खेळाडूंचा समावेश असून, त्रिकोणात क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्या, वर्तुळात हॉकी खेळणाऱ्यांची संख्या व समलंब चौकोनात कबड्डी खेळणाऱ्यांची संख्या दर्शविली आहे.

केवळ एकच खेळ खेळणारे किती?

29 / 40

खाली एक प्रश्नकृती दिलेली आहे त्या आकृतीत दडलेली आकृती उत्तराच्या आकृतीमधून निवडा.

30 / 40

एका गटातील 5 सदस्य रांगेत बसले आहेत R हा P च्या डावीकडे पण T च्या उजवीकडे बसला आहे. Q हा S च्या डावीकडे पण P च्या उजवीकडे आहे तर मध्यभागी कोण बसले आहे?

31 / 40

औरंगाबाद हे झाँसीपेक्षा मोठे शहर आहे, पुणे हे बंगलुरपेक्षा मोठे आहे. दिसपुर हे झाँसीपेक्षा मोठे नसले तरी पुण्यापेक्षा मोठे शहर आहे. असे असल्यास सर्वात मोठे शहर कोणते?

32 / 40

In the following question, out of the given four alternatives, select the one which is opposite
in meaning to the underlined word.
In the minds of many, the Falls were obsolete.

33 / 40

No sooner had the teacher entered the room and the students rushed to their seats.

34 / 40

49 ÷ 7 [23 – (22 – 20)] सोडवा

35 / 40

राम ने  वस्तू 45 रु ला खरेदी केल्यानंतर  15% नफ्यात विकण्यात यशस्वी झाला. वस्तूची विक्री किंमत किती?

36 / 40

I intend on learn Python language next year.

37 / 40

Population is most serious problem in India.

38 / 40

In the following questions, a sentence has been given with a blank to be filled with an
appropriate article. Select the most appropriate answer to complete the sentence.
I am going to buy __________ new gaming laptop next month.

39 / 40

Select the option which best expresses the given sentence in Passive Voice.
My friend has purchased a lot of books for preparing his civil services exam

40 / 40

प्रारंभिक बाल्यावस्थेचा वयोगट काय आहे.

Your score is

The average score is 37%

0%

👉 Maha TAIT 2023 सर्व अपेक्षित प्रश्नसंच लिंक 

Question Asked In MAHA TAIT Exam 2023 – Tait २०२३ परीक्षेत कोणते प्रश्न आले ? संपूर्ण पेपर विश्लेषण


test99

Leave a Comment

Available for Amazon Prime
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
कॉन्टेस्ट
अँप डाउनलोड