MAHA TAIT प्रश्नपत्रिका १० – अपेक्षित प्रश्नसंच | MAHA TAIT Mock Test 10

MAHA TAIT Mock Test 10

MAHA TAIT प्रश्नपत्रिका १० – अपेक्षित प्रश्नसंच – TAIT Exam Question Paper 10 With Answer

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

2524
Created on By MahaBharti Exam Team
MAHA TAIT Test Series 2023

MAHA TAIT Exam Sample Paper 10

महाराष्ट्र सरकारने अलीकडेच 35,000 शिक्षक भरती पदांसाठी अभियोग्यता चाचणी घेण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. 10,00,000 पेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षेला बसतील. वेळ खूपच कमी असल्याने नवीन पॅटर्न नुसार सराव प्रश्नसंच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. यंदा IBPS ही परीक्षा घेणार आहे या MAHA TAIT Test Series चा विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल.

1 / 30

एका नळाने एक पाण्याची टाकी भरण्यास 12 तास लागतात. दुसऱ्या नळाने 8 तास लागतात, तिसऱ्याने 24 तासात भरते. जर तिन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर टाकी वेळात भरेल?

2 / 30

In the following question the sentence given with a blank is to be filled in with an
appropriate preposition. Select the most appropriate option to fill it.
My father will stay with me __________next Monday.

3 / 30

Read the following passage carefully and answer the given questions.
Once upon a time, there was a poor orphan boy called Dick Whittington. The people in his
village believed that the streets of London were paved with gold. So Dick decided to travel
there and become a rich man. Dick walked for many days, but when he arrived in London there
were no streets of gold! Tired and hungry, he fell asleep on the steps of a great house. The
house belonged to a rich businessman who found Dick and gave him a job cleaning the
kitchen.
Dick worked very hard and was happy. He had enough to eat and at night he could sleep by
the fire. There was a problem though! At night, rats ran around the kitchen and kept him
awake. So Dick went out and found the fastest rat-catching cat in London! The cat caught all
the rats that came into the house and Dick could sleep at night.
The businessman heard about the amazing cat and asked Dick if he could take it on his ship
to catch rats on his next journey. Dick agreed, but was very sad to see the cat go.
Soon the businessman returned. He was very happy because Dick’s cat had caught all the rats
on the ship. He gave Dick a reward and promoted him to his assistant. Dick worked hard for
the businessman and learned everything he could. Eventually he married the businessman’s
daughter and started a very successful business of his own. And, yes, he did become Mayor
of London!

Why did Dick Whittington decide to travel to London?

4 / 30

कोल्हापूर टाऊनहॉल संग्रहालय हे खालीलपैकी कोणत्या वास्तुकलेचे उदाहरण आहे?

5 / 30

खाली एक प्रश्नकृती दिलेली आहे त्या आकृतीत दडलेली आकृती उत्तराच्या आकृतीमधून निवडा.

6 / 30

महानगरपालिकांच्या पार्किंग मध्ये एका रांगेत 36 वाहने उभी केलेली आहेत. पहिल्या मोटारीनंतर एक स्कुटर आहे. दुसऱ्या मोटारीनंतर दोन स्कुटर आहेत. तिसऱ्या मोटारीनंतर तीन स्कुटर आहेत.____या प्रमाणे वाहने उभी आहेत, तर रांगेच्या दुसऱ्या गटात किती स्कुटर उभ्या असतील?

7 / 30

 प्रसारकांशी निगडित प्रभाव बदल घडवते किंवा मनोवृत्ती निर्माण करते. अशा प्रभावाचे उदाहरण

8 / 30

उद्योगातील आणि दवाखान्यातील टाकाऊचे योग्य रीतीने व्यवस्थापन करणे याला कमी करण्यासाठी सहयोग आहे?

9 / 30

कोणत्या पदार्थावर चुंबकीय परिणाम होत नाही?

10 / 30

शिकणे हे व्यक्तीमधील काहीतरी ध्वनित करते. 

11 / 30

खाली एक प्रश्नकृती दिलेली आहे त्या आकृतीत दडलेली आकृती उत्तराच्या आकृतीमधून निवडा.

12 / 30

विधान I : सर्व चकल्या या करंज्या आहेत.

II : काही करंज्या या अनारसे आहेत.

अनुमान I: काही करंज्या या चकल्या आहेत.

II: सर्व अनारसे हे करंज्या आहेत.

III: सर्व करंज्या या अनारसे आहेत.

IV: एकही चकली अनारसा नाही.

13 / 30

Select the option which best expresses the given sentence in Passive Voice.
The Army deployed two hundred soldiers to defend the line of control.

14 / 30

खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरेद्या.
पाऊस पडेल असंआईला वाटत होतंआणि पाऊस पडणार नाही असंअण्णा ठामपणेसांगत होते. पावसाला सुरुवात
व्हायची असली की त्याच्या दोनचार दिवस अगोदर दिसूलागतो. वाऱ्याची नेहमीची दिशा बदलतेआणि दक्षिणवारा सुटतो
आकाशात ढग जमतात. थोडाफार गडगडाट होतो. पण वारा ढगांना पांगवून टाकतो. असं दोनचार दिवस चालतं. हळूहळू
वाऱ्यचा वेग मंदावत जातो. आकाशातलेढग मोठेमोठे आणि अधिकाधिक काळे होत जातात. पाऊस पडायला लागला की
त्याची पहिली खबर पशुपक्ष्यांना लागते. चिमण्यांचा थवा जमिनीवर उतरतो आणि आपलेपंख धुळीत माखलेतरी आता
चिमण्यांना त्याची पर्वानसते. बेडूक डराव डराव करून पावसाला हाक देतात. रात्रीच्या वेळी पाऊस आला तर काजवे
लखलखूलागतात आणि झाडाझुडपांवर लखलखाट करून सोडतात. अशी सगळी तयारी झाली की एकमेकांच विचार
घेण्याकरता ढग जवळजवळ येतात आणि पाहता जमिनीवर छत्री धरतात आणि मग एखाद्या राजानी वाजतगाजत आणि
रोषणाईच्या लखलखाटात यावंतसा ढगांच्या गडगडाटात आणि विजेच्या चमचमाटात वरुणराज जमिनीवर उतरतो. एकदा
आला की गौरी गणपती जाईपर्यंत तळ ठोकून रहातो.

‘ठामपणे’ शब्‍दाचा अर्थकाय आहे?

15 / 30

80 चे 60% +60 चे 80% =?

16 / 30

गोखलेंच्या घरातला रेडियो सकाळी सहा वाजल्यापासून चालूअसतो. या वाक्यातील कर्ता शोधा.

17 / 30

Read the following passage carefully and answer the given questions.
Once upon a time, there was a poor orphan boy called Dick Whittington. The people in his
village believed that the streets of London were paved with gold. So Dick decided to travel
there and become a rich man. Dick walked for many days, but when he arrived in London there
were no streets of gold! Tired and hungry, he fell asleep on the steps of a great house. The
house belonged to a rich businessman who found Dick and gave him a job cleaning the
kitchen.
Dick worked very hard and was happy. He had enough to eat and at night he could sleep by
the fire. There was a problem though! At night, rats ran around the kitchen and kept him
awake. So Dick went out and found the fastest rat-catching cat in London! The cat caught all
the rats that came into the house and Dick could sleep at night.
The businessman heard about the amazing cat and asked Dick if he could take it on his ship
to catch rats on his next journey. Dick agreed, but was very sad to see the cat go.
Soon the businessman returned. He was very happy because Dick’s cat had caught all the rats
on the ship. He gave Dick a reward and promoted him to his assistant. Dick worked hard for
the businessman and learned everything he could. Eventually he married the businessman’s
daughter and started a very successful business of his own. And, yes, he did become Mayor
of London!

How was Dick Whittington rewarded?

18 / 30

In the following question, out of the four alternatives, select the alternative which is the best
substitute of the phrase.
Liking to be with other people or living in groups

19 / 30

P, Q आणि R हे साक्षर आहेत. P, R आणि S हे कष्टाळू आहेत. R, S व T हे रोजगार प्राप्त आहेत. P, Q, S व T हे सभ्य आहेत, तर पर्यायांपैकी कोण साक्षर, कष्टाळू, सभ्य पण रोजगार प्राप्त नाही?

20 / 30

टिपू सुलतानाचा मृत्यू कोणत्या युद्धात झाला होता?

21 / 30

300 मीटर लांबीची रेल्वे 72 किमी प्रती तास वेगाने एका खांबाला किती वेळात ओलांडेल?

22 / 30

केलुचरण मोहपात्र____च्या शास्त्रीय नृत्यातील एक प्रख्यात नाव आहे.

23 / 30

‘जाऊ’ शब्दाचेपुल्लिं गी रूप कोणते?

24 / 30

मूल्यमापनाची महत्वपूर्ण साधने म्हणजे?

25 / 30

महात्मा गांधी खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेस हजर होते?

26 / 30

 वेक्स्लरची प्रौढ बुद्धिमत्ता मोजपट्टी आहे____

27 / 30

एक प्रवासी बस 1 सेकंदात 35 मीटर अंतर जाते, तर त्या आगगाडीचा ताशी वेग किती?

28 / 30

सरिता व योगिता यांच्या घरगुती उद्योगातील भांडवलाचे व मुदतीचे गुणोत्तर अनुक्रमे 9:4 व 7:5 आहे, तर त्यांना मिळणाऱ्या नफ्याचे गुणोत्तर काय असेल?

29 / 30

‘सामुहिक’ शब्दाचा विरुद्धारार्थी शब्द निवडा.

30 / 30

खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
पाऊस पडेल असंआईला वाटत होतं आणि पाऊस पडणार नाही असं अण्णा ठामपणे सांगत होते. पावसाला सुरुवात
व्हायची असली की त्याच्या दोनचार दिवस अगोदर दिसू लागतो. वाऱ्याची नेहमीची दिशा बदलतेआणि दक्षिणवारा सुटतो
आकाशात ढग जमतात. थोडाफार गडगडाट होतो. पण वारा ढगांना पांगवून टाकतो. असं दोनचार दिवस चालतं. हळूहळू
वाऱ्यचा वेग मंदावत जातो. आकाशातले ढग मोठेमोठे आणि अधिकाधिक काळे होत जातात. पाऊस पडायला लागला की
त्याची पहिली खबर पशुपक्ष्यांना लागते. चिमण्यांचा थवा जमिनीवर उतरतो आणि आपलेपंख धुळीत माखलेतरी आता
चिमण्यांना त्याची पर्वानसते. बेडूक डराव डराव करून पावसाला हाक देतात. रात्रीच्या वेळी पाऊस आला तर काजवे
लखलखू लागतात आणि झाडाझुडपांवर लखलखाट करून सोडतात. अशी सगळी तयारी झाली की एकमेकांच विचार
घेण्याकरता ढग जवळजवळ येतात आणि पाहता जमिनीवर छत्री धरतात आणि मग एखाद्या राजानी वाजतगाजत आणि
रोषणाईच्या लखलखाटात यावंतसा ढगांच्या गडगडाटात आणि विजेच्या चमचमाटात वरुणराज जमिनीवर उतरतो. एकदा
आला की गौरी गणपती जाईपर्यंत तळ ठोकून रहातो.

काजव्यांचा लखलखाट कशामुळे होतो?

Your score is

The average score is 49%

0%

👉 Maha TAIT 2023 सर्व अपेक्षित प्रश्नसंच लिंक 

Question Asked In MAHA TAIT Exam 2023 – Tait २०२३ परीक्षेत कोणते प्रश्न आले ? संपूर्ण पेपर विश्लेषण

Leave a Comment