महाफूड पुरवठा निरीक्षक प्रश्नसंच २०२४ डाउनलोड करा – Maha Food Supply Inspector Question Paper Feb 2024 Download

Maha Food Supply Inspector Question Paper Feb 2024 Download Online. Following are the questionswhich was asked in the todays paper of MahaFood Examinations. Candidates can use this questions for the comign various exams. Todays question Paper is given below for your refrence. 

पुरवठा निरीक्षक 28-2-24 -1st shift – GS

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

1] FIH 5s Hockey inaugural edition India vs
2] SI unit power
3] महादेव रानडे यांच्यावर प्रश्न
4] Burgundy Private Hurun India – top company
5] दादासाहेब फाळके पुरस्कार रक्कम 10 वरून 15 लाख
6] आझाद हिंद फौज – 1945-46 खटला कुठे
7] पाचगणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
8] 9th gov tech award-India
9] सर्वोच न्यायालय न्यायाधीश पात्रता – उच न्यायालयात किती वर्षे न्यायाधीश
10] जल पूरस्कार 2024- सांडपाणी व्यवस्थापन – हैद्राबाद, चैनइ, बंगलोर, पुणे, नोएडा
11] धबधबा – भारतात आहे – टूगेला, फॉरचून, येझेमोटी
12] विधानपरिषद – अध्यक्ष पॅनल सदस्य किती पेक्षा जास्त नसावी
13] 1936 लखनऊ काँग्रेस वर एक प्रश्न
14] which of following is/are diatomic elements – HO chlorine iodine All
15] GDP calculated from –
16] उत्पन्न मोजण्यासाठी एक प्रश्न
17] पांडुरंग खानखोजे – कोणता जिल्हा
18] महाराष्ट्र राज्य – अनाथालय योजना – मुलीच्या लग्नावेळी किती रु भांडे खरेदी साठी देणार – असा प्रश्न होता
19] 32 सदस्य कोणत्या राज्याच्या निवडणूक मध्ये आहेत – मणिपूर त्रिपुरा मिझोराम

2nd shift Supply Inspector Questions

1)RBI विषयी चार वाक्याचा प्रश्न
2)यशवंतराव चव्हाण वर multi statement Q
3) … हे ……. नदीवरील धरण आहे (भामा, बाकिच्या अनोळखी नद्या कधी न वाचलेल्या )
4) CPI RATE
5)श्रावण बाळ योजना – अनुदान
6)PM सूर्योदय योजना
7] IONS – 2024 मीटिंग कुठे झाली
8)खेलो इंडिया 2024 – कोणते राज्य शीर्ष स्थानी होतें.
9)प्रस्तावना – शब्द – समाजवादी, गणराज्य, धर्मनिरपेक्ष सार्वभौम and all
10)अंतरिम बजेट Q
11]जानेवारी 2024 -दागिने रत्ने निर्यात करणाऱ्या उद्योजकांची मीटिंग कूठे झाली.
12)1665 पेशींचा शोध कोणी लावला- रॉबर्ट हूक
13)पेट्रोलियम मधील घटक ( component) बिटूमिन, केरोसीन, डिझेल, असे पाच पर्याय होतें.
14] ए नेशन इन मेकिंग पुस्तकाचे लेखक कोण आहेत.
15]मनिभवण संग्रहालय कूठे आहे.
16)1915 मध्ये महात्मा गांधी भारतात आले तो दिवस …. तारखेला भारतीय प्रवासी दिवस म्हणुन साजरा केला जातो.
17)दख्खन पठाराच्या उत्तर सीमेवर……पर्वत रांग आहे.
18] खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तीने विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात कार्य केले.
19) आग लावण्याची काडी माचिस वर घासायच्या क्रियेला… म्हणतात
20) NPR तील P म्हणजे काय
21)पद्म पुरस्कार महाराष्ट्रातील व्यक्ती
22) मुंबई उच्च न्यायालयाचे सध्या न्यायाधीश खालील पैकी कोण आहेत.
23) भारताच्या निवडणूक निवडणूक आयोगात सध्या किती आयुक्त आहेत.

Purvatha Nirikshak Paper Download PDF

 

पुरवठा निरीक्षक
दिनांक:- 26/02/2024
शिफ्ट:- 2nd
ठिकाण:- मुंबई

👉मराठी
समानार्थी शब्द – 2
लिंग ओळख – 2
अनेकवचन -3
उतारा -5/6
होकारार्थी वाक्य -2
व्याकरण दृष्ट्या चुकीचा भाग -3
काळ – 3

👉इंग्रजी
Correct spelt word -4/5
Error -3/4
Opposite word
Idiom & phrase – 2
Paragraph -6
Fill in the blank -5
Sentence arrangement -5

👉सामान्य ज्ञान
रिझर्व बँक – नाने विषयक मार्ग दर्शक तत्वे
यशवंतराव चव्हाण – चार वाक्य
धरण
CPI RATE
श्रावण बाळ योजना – अनुदान
PM सूर्योदय योजना
IONS – 2024 मीटिंग कुठे झाली
खेलो इंडिया 2024 – कोणते राज्य शीर्ष स्थानी होतें.
प्रस्तावना – शब्द – गणराज्य, धर्म निरपेक्ष ई.
अंतरिम बजेट ला दुसर नाव
जानेवारी 2024 -दागिने रत्ने निर्यात करणाऱ्या मोठ्या उद्योजकांची मीटिंग कूठे झाली.
1665 पेशींचा शोध – रॉबर्ट हूक
पेट्रोलियम मधील घटक ( component) बिटूमिन, केरोसीन, डिझेल, असे पाच पर्याय होतें.
नेशन इन मेकिंग पुस्तकाचे लेखक कोण आहेत.
मनिभवण संग्रहालय कूठे आहे.
भारतीय प्रवासी दिवस – 9 जानेवरी
दख्खन पठाराच्या उत्तरेकडील पर्वत रांग कोणती आहे.
विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधीत व्यक्ती – 5 पर्याय

👉गणित व बुद्धिमत्ता
वयवारी
गुणोत्तर प्रमाण – दूध आणि पाणी
सरळव्याज
आयात, चौरस – क्षेत्रफळ, परिमिती
अक्षर मालिका – दोन तीन टाईप चे प्रश्न होतें – easy होते.
अंकमालिका
Simplification easy -3
सांकेतिक शब्द मालिका ( example:- go to school = rj nk ml) -3
Inequality -3


Available for Amazon Prime