JOIN Telegram

DVET गट C 16 एप्रिल 2023 परीक्षेत कोणते प्रश्न विचारले आहेत ते तपासा | TCS DVET ITI Group C Paper PDF

Maha DVET Previous Year Question Paper PDF

Maha DVET Previous Year Question Paper PDF: Maharashtra DVET Question Paper For Group C Exam 2023 taken By TCS Is given below Candidates can download DVET Previous Year Question Paper from the below Link. Check Which questions are asked in DVET Group C 16th April 2023 Exam.

TCS द्वारे घेतलेल्या गट C परीक्षा 2023 साठी महाराष्ट्र DVET प्रश्नपत्रिका खाली दिली आहे उमेदवार खालील लिंकवरून DVET मागील वर्षाची प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकतात. DVET गट C 16 एप्रिल 2023 परीक्षेत कोणते प्रश्न विचारले आहेत ते तपासा.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

Download DVET Group C TCS Question paper 2023 PDF

ITI DVET Grop A Question Paper 2023

Download

ITI DVET Grop B Question Paper 2023

Download

ITI DVET Grop C Question Paper 2023

Download

DVET Question Paper Analysis

16 एप्रिल 2023 रोजी झालेला पेपर

TCS PATTERN QUESTION PAPER

1. कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ?
सातारा

2. बॉक्साईटचे साठे महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळतात ?
कोल्हापूर

3. भारताचे रेल्वे राज्यमंत्री कोण आहेत ?
रावसाहेब दानवे

4. चतु:सुत्री कोणी सांगितली आहे ?
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

5. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील होट्टल मंदिर कोणत्या राजघराण्याशी संबंधित आहे ?
चालूक्य

6. मानव धर्म सभेचे संस्थापक कोण आहेत ?
दादोबा पांडुरंग तरखडकर

7. राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक कोण आहे ?
दंतिदुर्ग

8. गोविंदा पथकातील गोविंदांसाठी महाराष्ट्र सरकारने किती लाखांचा विमा उतरवायचे ठरवले आहे ?
दहा लाख

9. पहिला प्रवरषेन हा कोणत्या राजघराण्याचा प्रसिद्ध राजा होता ?
वाकाटक

10. महाराष्ट्र राज्याचे बंदरे विकास मंत्री कोण आहेत ?
दादा भुसे

11. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा मॅंग्निजचा प्रमुख उत्पादक जिल्हा आहे ?
नागपूर

12. नानाजी देशमुख कृषी योजनेला कोणी अर्थ सहाय्य केले आहे ?
जागतिक बँक

13. कोणत्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते ?
तत्पुरुष समास

14. भाषा या शब्दाचे अनेक वचन सांगा.
भाषा

15. अंगरखा या शब्दाचे अनेक वचन सांगा.
अंगरखे

16. पराती या शब्दाचे एक वचन सांगा
परात

17. गरुड या शब्दाचे लिंग ओळखा.
पुल्लिंग

18. Synonym of crucial is
Pivotal


test99

1 thought on “DVET गट C 16 एप्रिल 2023 परीक्षेत कोणते प्रश्न विचारले आहेत ते तपासा | TCS DVET ITI Group C Paper PDF”

Leave a Comment

Available for Amazon Prime
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
कॉन्टेस्ट
अँप डाउनलोड