नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज पेपर २ – IGR Maharashtra Test Series Paper 2

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

IGR Maharashtra Test Series Paper 2 – Nondani mudrank vibhag Paper 1 is given for coming Examinations. Candidates can solve the Paper from Following sections. This is Mock Test Carries 5 questions on each topic.

Mock Exam Exam Syllabus Peon 2025 : ▪️इंग्रजी 5 प्रश्न ▪️मराठी 5 प्रश्न ▪️सामान्य ज्ञान 5 प्रश्न ▪️गणित बुद्धिमत्ता 5 प्रश्न

पुढील नवीन पेपर अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा 

1342

 

माफ करा, आपला वेळ संपला आहे..!


Created on By MahaBharti Exam Team
IGR Maharashtra Test Series

IGR Maharashtra Test Series Paper 2

IGR Maharashtra Test Series Paper 2  नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज पेपर

1 / 20

1. -stt-tt-tts-

2 / 20

2. If______late, may boss will fire me.

3 / 20

3. घनतेचे SI पद्धतीतला एकक काय आहे?

4 / 20

4. 1993 ला टी.एन.शेषन मुख्य निवडणूक आयुक्त असतांना निवडणूक आयोग त्रिसदस्यीय असल्याचे घोषित करून दोन अतिरिक्त आयुक्त नेमले होते.
अ)एम.एस.गिल
ब) जे.एम. लिंगडोह
क) डि.व्ही.जी. कृष्णमुर्ती
ड) व्ही.एस. संपथ

5 / 20

5. ढोलके पिटणे. या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा?

6 / 20

6. ओलीसुकी करणे, या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता?

7 / 20

7. If I were a farmer, I would plant only potatoes in my field.

This is_____sentence.

8 / 20

8. इंद्रधनुष्यातील सातही रंग एकत्र आल्यास कोणता रंग बनतो?

9 / 20

9. Identify the meaning expressed through the conjunction 'that' in the following.

He was so tired that he could scarcely stand.

10 / 20

10. I don't think the postman_____yet.

11 / 20

11. I hope you_____the prize.

12 / 20

12. एक वस्तू 8 टक्के नफा घेवून 4,860 रुपयाला विकली, तर त्या वस्तुची खरेदी किंमत किती असेल?

13 / 20

13. दुष्प्राप्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

14 / 20

14. BAND हा शब्द ABME असा लिहिल्यास STOP हा शब्द कसा लिहाल?

15 / 20

15. खालीलपैकी अरबी व फारसी उपसर्ग लागून आलेला शब्द ओळखा?

16 / 20

16. खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा.

17 / 20

17. भारताची पूर्णतः स्वदेशी बनावटीची पहिली अणुपाणबुडी कोणती?

18 / 20

18. 21 ते 40 पर्यंतच्या सर्व मूळ संख्याच्या दरम्यानची सरासरी किती?

19 / 20

19. ध्वनीची वारंवारिता कष्ट मोजली जाते?

20 / 20

20. एक रेल्वे गाडी ताशी 40 कि.मी. वेगाने 'अ' या गावाहून 'इ' या गावाकडे जाण्यास निघाली. त्यावेळी 'इ' या गावाहून दुसरी रेल्वे ताशी 50 कि.मी. वेगाने अ या गावी जाण्यास निघाली. दोन्ही गाड्या सात तासांनी एकमेकांना भेटतात तर अ व इ  या दोन गावामधील अंतर किती?

टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.

Your score is

The average score is 55%

0%


Available for Amazon Prime