GMC Nagpur Group D Syllabus and Exam Pattern – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर गट ड भरती अभ्यासक्रम

GMC Nagpur Group D Syllabus and Exam Pattern

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

GMC Nagpur Group D Syllabus and Exam Pattern : Nagpur GMC Group D syllabus 2024 is a guide for the candidates who are preparing for the recruitment exam conducted by the Government Medical College, Nagpur for various Group D (Class IV) posts. The syllabus covers the topics and sub-topics that are relevant for the exam, and helps the candidates to focus on the important areas. The syllabus also helps the candidates to understand the exam pattern, marking scheme, and time duration of the exam.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर यांनी आयुर्वेद, दंत महाविद्यालय आणि इतर संलग्न रुग्णालयांमध्ये गट डी (वर्ग 4) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार 30 डिसेंबर 2023 ते 30 जानेवारी 202412 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणी असते. लेखी परीक्षा ऑनलाइन घेतली जाईल आणि 100 बहुपर्यायी प्रश्न असतील. प्रश्न मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि मानसिक क्षमता यावर आधारित असतील. परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल आणि उमेदवारांना प्रत्येक बरोबर उत्तरासाठी दोन गुण मिळतील. लेखी परीक्षेसाठी किमान पात्रता गुण 45% असतील. लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल, जिथे त्यांना त्यांची मूळ प्रमाणपत्रे आणि प्रशस्तिपत्रे सादर करावी लागतील…तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

Nagpur GMC Group D Syllabus 2024

The Nagpur GMC Group D exam consists of two stages: written test and typing test. The written test is a computer-based online test, while the typing test is a practical test. The syllabus for the written test is different for each post, and the candidates should refer to the official notification or the official website of the GMC Nagpur for the detailed syllabus. The syllabus for the typing test is common for all the posts, and the candidates should have a good typing speed in English and Marathi languages.

The syllabus for the written test is divided into various sections, such as General Knowledge, General Awareness, General Science, Marathi, English, and Current Affairs. The candidates should have a thorough knowledge of these subjects, and should also be aware of the latest developments and events in the state, national, and international levels. The candidates should also have a basic understanding of the medical and health-related issues, and the functions and objectives of the GMC Nagpur.

The Nagpur GMC Group D syllabus 2024 is a useful resource for the candidates who want to work in the GMC Nagpur, as it helps them to prepare well for the exam and to score high marks. The candidates should download the syllabus from the official website or this page and study it carefully. The candidates should also practice the previous year papers and the answer keys to get an idea of the difficulty level and the type of questions asked in the exam.

Govt Medical College Nagpur Syllabus

Organization Name Government Medical College, Nagpur
Post Name Group D (Class IV)
Job Location Nagpur, Maharastra
Hiring Process Computer-Based Test, and Interview
Category Exam Syllabus & Pattern
Official Website gmch.gov.in

GMC Nagpur Group D Class IV Exam Pattern 2024

स्पर्धात्मक ऑनलाइन चाचणी परीक्षा – गट ड (वर्ग-४) सवंर्गातील नामनिर्देशनाच्या कोटयातील पदे सरळसेवेने भरण्या करीता एक ऑनलाइन चाचणी कम्प्युटर बेस परीक्षा.

स्पर्धात्मक ऑनलाइन चाचणीचे आयोजन आणि वेळापत्रक – २०२३.

वेळापत्रक आणि चाचणी प्रारुप – परीक्षा इयत्ता ही गट-ड (वर्ग-४) या पदाकरीता घेतल्या जातील. महाराष्ट्र राज्यातील फक्त नागपूर या केंद्रांवर गट-ड (वर्ग-४) पदे भरण्याकरीता आहे. उमेदवाराने त्यांच्या पात्रतेनुसार, गट-ड (वर्ग-४) पदासाठी अर्ज करावा आणि संबंधित परीक्षा सत्राला उपस्थित राहावे.

 परीक्षेचा पेपर एकूण २ तासांचा असेल ज्यामध्ये १०० बहुपर्यायी प्रश्न (MCQS) असतील. प्रश्नपत्रिकेत गट- ड (वर्ग-४) संवर्गातील समकक्ष पदासाठी विभाग। ते विभाग IV असे चार विभाग असतील.
• विभाग। – मराठीच्या ज्ञानाचे २५ प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) स्वरुपाचे असतील.
• विभाग ॥ – इंग्रजीच्या ज्ञानाचे २५ प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) स्वरुपाचे असतील.
• विभाग ॥॥ – सामान्य ज्ञानाचे २५ प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) स्वरुपाचे असतील.
• विभाग IV- बौध्दिक/अंकगणित चाचणीचे २५ प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) स्वरुपाचे असतील.

परीक्षेच्या पेपरची भाषा इंग्रजी विषयाची परीक्षा इंग्रजी भषेतुन, मराठी विषयाची परीक्षा मराठी भाषेतुन – घेण्यात येईल. तर सामान्य ज्ञान, बुध्दिमत्ता चाचणी व अंकगणित या विषयाच्या परीक्षेसाठी मराठी आणि इंग्रजी भाषेचा पर्याय उपलब्ध असेल.

  •  मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा माध्यमिक शालांत परीक्षेचा (इयत्ता १०वी) च्या दर्जाच्या समान राहील.
  • १०० प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) स्वरुपाचे असुन प्रत्यक प्रश्नास २ गुण असतील. (एकुण गुण २००)
  •  परीक्षेसाठी एकत्रितपणे १२० मिनीटांचा कालावधी अनुज्ञेय राहील.
  • गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान ४५ गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
  • भरतीच्या वेळी रिक्त पदांची संख्या व आरक्षणा मध्ये शासनाच्या सुचनेनुसार बदल होऊ शकते. महाराष्ट्र शासनाच्या सध्याच्या निकषांनुसार पदे भरताना घटनात्मक आणि विनिर्दिष्ट/समांतर आरक्षण लागू असेल.
  • सध्याचा भरतीचा तक्ता मंजूर रोस्टरनुसार आहे. पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल झाल्यास या बाबतची सुचना संस्थेच्या https://gmcnagpur.org_या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येईल. संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या सुचनांच्या आधारे प्रस्तुत परीक्षे मधुन भरावयाच्या पदकरीता भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल.
  • परीक्षा स्थगीत करणे, रद्द करणे, अंशतः बदल करणे, पदसंख्ये मध्ये बदल करणे तसेच भविष्यात शैक्षणिक अर्हते मध्ये बदल झाल्यास त्या बाबत संकेतस्थळावर प्रसिध्दीच्या अधिन राहुन अटी व शर्ती मध्ये बदल करण्याचे अधिकार शासना कडे राखून ठेवण्यात आलेले आहे.

निकाल जाहीर करणे आणि राज्य गुणवत्ता यादी तयार करणे

१ सक्षम अधिकारी सदर भरतीसाठी स्पर्धात्मक ऑनलाइन चाचणी घेईल, ऑनलाइन उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करतील आणि तात्पुरती राज्य गुणवत्ता यादी तयार करतील.
२ सक्षम प्राधिकारी मेरिट लिस्ट क्रमांक, नाव, श्रेणी गुणवत्ता क्रमांक आणि उमेदवाराने मिळवलेले गुण दर्शविणारी तात्पुरती राज्य गुणवत्ता यादी तयार करेल. ती https://gmcnagpur.org वर उपलब्ध करून दिली जाईल.
३ तात्पुरती राज्य गुणवत्ता यादी उमेदवाराने उतरत्या क्रमाने मिळवलेल्या गुणांच्या आधारे तयार केली जाईल. २०० गुणांपैकी उमेदवाराला ४५% म्हणजेच ९० गुण मिळाले पाहिजेत व त्या पुढील गुणवत्तेवर आधारित निवड प्रक्रियेसाठी पात्र ठरतील.
४ अंतिम गुणवत्ता यादी आणि दस्तऐवज पडताळणी: अंतिम गुणवत्ता यादी परीक्षेत मिळालेले गुण आणि उमेदवाराने ऑनलाइन अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे तयार केली जाईल. मूळ कागदपत्रांची छाननी केल्यानंतर आणि उमेदवाराने अर्जात केलेल्या दाव्याची पडताळणी केल्यानंतरच अंतिम निवड तयार केली जाईल. शासन नियमानुसार कागदपत्र पडताळणीसाठी मर्यादित संख्येने उमेदवारांना बोलावले जाईल. (साप्रवि शा.नि.क्र.प्रनिम/१२२२/प्र.क्र.५४/का.१३ अ दिनांक ०४ मे २०२२ नुसार). अंतिम राज्य गुणवत्ता यादी तयार करण्या करीता वरील गुणोत्तरानुसार, तात्पुरत्या गुणवत्ता यादीतील उपलब्ध उमेदवारांना गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी दाव्यांची छाननी आणि पडताळणीसाठी बोलावले जाईल.
५ अंतिम गुणवत्ता यादी निवड यादी जाहीर झाल्यापासून फक्त एक वर्षापर्यंत वैध असेल.

GMC Nagpur Group D Exam Syllabus

The syllabus for Marathi and English for the GMC Nagpur Group D exam is as follows:

  • Marathi: The questions will cover topics such as grammar, vocabulary, comprehension, idioms, proverbs, sentence formation, etc. The level of difficulty will be equivalent to the 10th standard
  • English: The questions will cover topics such as grammar, vocabulary, comprehension, synonyms, antonyms, idioms, phrases, sentence correction, etc. The level of difficulty will be equivalent to the 10th standard
Exam Type Subject Names
Multiple Choice Questions

Reasoning
English Language
Numerical Aptitude
General Awareness/ Knowledge
Computer Knowledge
Concerned Subjects

Recruitment for 680 posts of Group – D (Class – 4) posts in Government Medical College.

Sr. Information Download
1. दिव्यांग उमेदवार करीता मार्गदर्शक सुचना Download
2. सुधारीत सामाजीक व समांतर आरक्षणाचे विवरणपत्र/तपशील Download
3. महत्वाची सूचना Download

Download GMC Nagpur Group D Syllabus PDF