GK Marathi Quiz on FIFA World Cup 2022 : Check here most important FIFA world cup GK questions along with their answers. To Know each details about FIFA World Cup 2022 in Marathi we have Launced Questions and Answers Based on FIFA WORLD CUP 2022 . Studnets solve this 20 Question Quiz on Football World Cup and Know How Much Knowledge You Have about it :
दर चार वर्षांनी होणारा विश्वचषक हे फुटबॉल हंगामाचे खास आकर्षण आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक, FIFA विश्वचषक कोट्यवधी लोक पाहतात. FIFA विश्वचषक 2022 शी संबंधित सर्वात महत्त्वाचे प्रश्न येथे पहा. आम्ही येथे FIFA विश्वचषकावर 20 पेक्षा जास्त Gk प्रश्न समाविष्ट केले आहेत. FIFA विश्वचषक 2022 बद्दल थोडक्यात सामान्य ज्ञान क्विझ परीक्षेकरिता नक्कीच उपयुक्त पडतील !!