Gandhi Jayanti & Navratri Contest By MahaBharti

गांधी जयंती आणि नवरात्री कॉन्टेस्ट-Participate and Get A Chance To Win Gifts !

मित्रांनो, २ ऑक्टॉबर २०२२, गांधी जयंतीच्या औचित्याने आम्ही महाभरती वर गांधी जयंती आणि नवरात्री कॉन्टेस्ट चे आयोजन करत आहोत. महाभरती वर गांधी जयंती आणि शारदीय नवरात्री कॉन्टेस्ट आयोजित करून आपल्याला काही गिफ्ट्स देत आहोत. या क्विझ मध्ये जनरल नॉलेज, नवरात्री आणि  गांधी जयंतीच्या औचित्याने गांधीजींच्या जीवनक्रमावर  वरील प्रश्न आणि तसेच आठवड्यात प्रकाशित झालेले विविध पेपर्स मधील, असे एकूण ७५ प्रश्न राहतील. महाभरतीद्वारे शारदीय नवरात्री उत्सवाचा भाग म्हणून २ ऑक्टोम्बर २०२२ रोजी ही एक स्पर्धा आयोजित केली आहेत. तसेच या स्पर्धे अंतर्गत आम्ही ३ विजेत्यांना बक्षीस देऊ.

या स्पर्धेत विजयी झालेले स्पर्धकांची नावे

🏆प्रथम : संदिप आव्हाड

🏆द्वितीय : केदार संजय पाटील

🏆तृतीय : सुशांत लाड

अभिनंदन !

 

वरील सर्व विनर्सला विनंती आहे कि त्यांनी महाभरती एक्साम मध्ये लॉगिन करून आपले प्रोफाइल मध्ये आपला पूर्ण पत्ता, पिनकोड, लँडमार्क अपडेट करावे, म्हणजे आम्ही लगेच बक्षिसे कुरियर करू. 

धन्यवाद !!

तेव्हा लगेच महाभरती एक्सामला मोफत रजिस्टर करा आणि बक्षीस जिंका. जर आपण रजिस्टर युसर असाल तर २८ सप्टेंबर पासून २ ऑक्टोम्बर २०२२ पर्यंत नियमित सराव करा, त्यातूनच काही प्रश्न, गांधीजींच्या जीवनक्रमावरील आणि नवरात्री संदर्भातील प्रश्न या कॉन्टेस्ट मध्ये विचारले जातील.

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

रजिस्टर लिंक   ।   लॉगिन करा

🏆Contest Link🏆

Gandhi Jayanti & Navratri Contest By MahaBharti

🧐🧐Rules for participation :-👇👇👇👇👇👇👇

  • उमेदवारांनी योग्य प्रश्नांची बरोबर उत्तरे किती कमीतकमी वेळेत दिली या आधारावर विजेत्यांची निवड केली जाईल. या कॉन्टेस्ट मध्ये सहभागी होणाऱ्या लोकांना 75 प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी 60 मिनिटे दिली जातील
  • एखादी व्यक्ती फक्त एकदाच सहभागी होऊ शकते म्हणजे त्याला/तिला गांधी जयंती कॉन्टेस्ट प्रश्नांची उत्तरे देण्याची एक संधी मिळेल.
  • या क्विझमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना प्रोफाइल मध्ये त्यांच्या नाव, पत्रव्यवहार पत्ता, ईमेल आयडी आणि मोबाइल क्रमांक भरावा लागेल.
  • बक्षिसे कुरियर द्वारे पाठवली जातील, कुरियर सेवा आपल्या पत्यावर उपलब्ध असणे आवश्यक आहे.

Share this Gandhi Jayanti & Navratri Contest By MahaBharti Exam and challenge all your friends to Win Exciting gifts!

10 thoughts on “Gandhi Jayanti & Navratri Contest By MahaBharti”

Leave a Comment