DTP Maharashtra Peon Exam Pattern And Syllabus – नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत शिपाई परीक्षा अभ्यासक्रम

DTP Maharashtra Peon Exam Pattern And Syllabus PDF

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

DTP Maharashtra Peon Exam Pattern And Syllabus: Town Planning and Valuation Department of Government of Maharashtra has published Peon Exam Notification for 125 posts. For this DTP Maharashtra is going to take Online Examination. In this article you will get DTP Peon Exam Pattern and Syllabus. Department of Town Planning and Valuation Maharashtra topic wise exam syllabus as well as selection process is given here. As per Official Notice, DTP Peon Exam Consits of 100 Questions For 200 Marks. Whole DTP Peon Exam Syllabus, DTP Peon Selection Process, DTP peon Exam Level is given, Download DTP Maharashtra PA Exam Pattern And Syllabus PDF :

DTP Maharashtra Bharti 2023 – Apply : महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे / कोकण / नागपूर/ नाशिक / औरंगाबाद / अमरावती विभागातील शिपाई (गट-ड ) संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा महाराष्ट्र शासनाच्या www.urban.maharashtra.gov.in व संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. २०/०९/२०२३ रोजी उपलब्ध करुन देण्यात येईल. अधिकृत सूचनेनुसार, DTP शिपाई परीक्षेत 200 गुणांसाठी 100 प्रश्न असतात. संपूर्ण डीटीपी शिपाई परीक्षा अभ्यासक्रम, डीटीपी शिपाई निवड प्रक्रिया, डीटीपी शिपाई परीक्षा स्तर दिलेला आहे, डीटीपी महाराष्ट्र पीए परीक्षेचा नमुना आणि अभ्यासक्रम PDF डाउनलोड करा:

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

List Of Documents For DTP Maharashtra Exam – दस्तऐवज पडताळणी प्रक्रियेदरम्यान मूळ कागदपत्रे सादर करायची यादी

DTP Peon Exam Pattern 2023

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे / कोकण / नागपूर / नाशिक / औरंगाबाद / अमरावती विभागातील शिपाई (गट-ड ) संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आलेले होते. या अनुषंगाने पद भरतीसाठीची ऑनलाईन परिक्षा (Computer based test) शनिवार दि. २५ नोव्हेंबर, २०२३ रोजी राज्यातील विविध शहरामध्ये आयोजित करण्यात येत आहे. परिक्षेत प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेशपत्रे ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर परिक्षेपूर्वी सर्वसाधारणपणे १० दिवस अगोदर उपलब्ध करुन देण्यात येतील.

विषय प्रश्न एकूण गुण
मराठी २५ ५०
इंग्रजी २५ ५०
सामान्यज्ञान २५ ५०
बौद्धीक चाचणी २५ ५०
एकूण १०० २००

DTP Peon Syllabus 2023

विषय घटक
मराठी व्याकरण (वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्द, विरुध्दार्ती शब्द )
सर्वसामान्य शब्दसंग्रह
म्हणी आणि वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग
उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे
वाक्य पृथःकरण व त्याचे प्रकार
इंग्रजी Grammar
Common Vocabulary
Sentence Structure
Idioms and Phrases and their meaning
Comprehension of passage
Sentence Arrangement and Error Correction
सामान्यज्ञान चालू घडामोडी
 महाराष्ट्राचा इतिहास
महाराष्ट्राचा भूगोल
भारताची राज्यघटना
महाराष्ट्राचे व भारताचे नागरीकरण
प्रसिध्द पुस्तके व लेखक
प्रसिध्द दिवस
मूलभूत संगणक
संख्याज्ञान व संख्याचे प्रकार, म. सा. वि. आणि
ल. सा. वि., दशांश अपूर्णाक, वर्गमूळ घनमूळ, गुणोत्तर प्रमाण, पदावली, काळ-काम-वेग, सरळ व्याज व चक्रवाढ व्याज, नफा-तोटा, वयवारी, वजाबाकी, व्यवहारी अपूर्णाक, घातांक, सरासरी व शेकडेवारी.
बौद्धीक चाचणी क्रमबध्द मालिका, संख्या सचातील अक शोधणे, समान संबंध किंवा परस्पर संबंध, आकृत्या मधील अंक शोधणे, वेन आकृती, कालमापन (दिनदर्शीका), रांगेवर आधारीत प्रश्न, सांकेतिक लिपी किंवा भाषा, विसंगत पद ओळखणे, विधाने व अनुमाने, आकृतीची आरशातील प्रतिमा, आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब, दिशा व अंतर, घडयाळ, नाते संबंधीची ओळख, निरिक्षण आणि आकलन.