Documents Required For MUHS Nashik Saral Seva Bharti Exam – MUHS नाशिक मार्फत कागदपत्र पडताळणी तारीख जाहीर

Documents Required For MUHS Nashik Saral Seva Bharti Exam

MUHS नाशिक सरल सेवा भरती परीक्षेसाठी आवश्यक कागदपत्रे

Documents Required For MUHS Nashik Saral Seva Bharti Exam : Maharashtra University of Health Sciences, Nashik had successfully conducted MUHS Nashik Bharti Exam 2022 all over the Maharashtra State. Many candidates have appeared in MUHS Group C, MUHS Group D, MUHS Group B Exam. MUHS Result are also OUT !! Now Students who have selected For MUHS Nashik Saral Seva Bharti Exam need To Appear For Final Recruitment process which Is MUHS Nashik Document Verification Process. In This Article, we are Giving you List Of Important Document Required For MUHS Nashik Document Verification Process 2022. Students need to arrange their documents in sequence given below. Check Documents Required For MUHS Nashik Saral Seva Bharti Exam and Check MUHS Nashik Bharti Exam 2022 Document Verification Time Tabel at below :

MUHS Exam Analysis 2022, Cut Off, Good Attempt, Question Paper

MUHS Act 1998 PDF

MUHS Nashik Bharti Syllabus 2022-संपूर्ण अभ्यासक्रम

MUHS Bharti Exam Pattern 2022 – परीक्षेचे स्वरूप, परीक्षेची तारीख, निवड प्रक्रिया

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक तर्फे महाराष्ट्रात MUHS नाशिक भरती परीक्षा २०२३ यशस्वीपणे पार पाडली. अनेक उमेदवारांनी MUHS गट C, MUHS गट D, MUHS गट B परीक्षा दिलेली आहे. MUHS चे निकालही लागले आहेत !! आता ज्या विद्यार्थ्यांची MUHS नाशिक सरल सेवा भरती परीक्षेसाठी निवड केली आहे त्यांना अंतिम भरती प्रक्रियेसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे जी MUHS नाशिक दस्तऐवज पडताळणी प्रक्रिया आहे. या लेखात, आम्ही तुम्हाला MUHS नाशिक दस्तऐवज पडताळणी प्रक्रिये २०२३ साठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या कागदपत्रांची यादी देत आहोत. MUHS नाशिक सरल सेवा भरती परीक्षेसाठी आवश्यक कागदपत्रे तपासा आणि MUHS नाशिक भरती परीक्षा २०२३ दस्तऐवज पडताळणी टाइम टेबल खाली तपासा:
Documents Required For MUHS Nashik Saral Seva Bharti Exam

Documents Required For MUHS Nashik Saral Seva Bharti Exam

कक्ष अधिकारी/ कक्ष अधिकारी (खरेदी )/ अधीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, सहायक लेखापाल, निम्नश्रेणी लघुलेखक, सांख्यिकी सहायक, वरिष्ठ सहायक, विद्युत पर्यवेक्षक, छायाचित्रकार, लघुटंकलेखक, आर्टिस्ट कम ऑडिओ / व्हीडीओ एक्सपर्ट, वीजतंत्री, वाहनचालक या पदांची Provisional Postwise, Categorywise Merit List including Horizontal Reservation in 1:5 (Post to candidate) यादी विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. या पदाच्या १ : ५ या प्रमाणात गुणवत्तेनुसार पात्र उमदेवारांना मुळ कागदपत्रे पडताळणीसाठी बोलविणेबाबतचे वेळापत्रक स्वतंत्रपणे विद्यापीठ संकेतस्थळावर जाहिर करण्यात येईल.
Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Provisional Postwise and Categorywise Merit List including Horizontal Reservation मध्ये विद्यापीठ नियमानुसार एका पदास पाच उमेदवार या प्रमाणात ज्या उमेदवारांची नावे या अधिसुचनेसोबतच्या यादीद्वारे प्रसिध्द करण्यात आलेली आहेत, केवळ अशाच उमेदवारांनी मुळ प्रमाणपत्रे पडताळणीकरीता पदनिहाय नमूद केलेल्या खालीलप्रमाणे वेळापत्रकानुसार विद्यापीठ मुख्यालय, नाशिक येथे प्रत्यक्ष व स्वखर्चाने उपस्थित रहावयाचे आहे. वेळापत्रकानुसार नमूद पदाकरीता देण्यात आलेल्या दिनांकास प्रमाणपत्र पडताळणीकरीता उपस्थित राहणे आवश्यक असेल.

MUHS Nashik Bharti Exam 2022 Document Verification Time Tabel

MUHS Nashik मुळ कागदपत्रे पडताळणीसाठी वेळापत्रक

Documents Required For MUHS Nashik Saral Seva Bharti Exam

List Of Documents Required For MUHS Nashik Saral Seva Exam 2022

जाहिरात क्र. ०९/२०२२ नुसार शिपाई (Peon), वरिष्ठ लिपिक / डीईओ (Senior Clerk/DEO) व लिपिक कम टंकलेखक / डीईओ / रोखपाल / भांडारपाल (Clerk cum Typist / DEO / Cashier/ Storekeeper) या पदासाठी मुळ कागदपत्रे पडताळणीसाठी बोलाविण्यात आलेल्या उमेदवारांनी त्यांची सर्व मुळ प्रमाणपत्रे, सदर मुळ प्रमाणपत्रांचे स्व-साक्षांकित (Self- Attested ) एक छायांकित प्रत ‘खालील नमूद केलेल्या क्रमानुसार संच तयार करुन आणणे आवश्यक आहे.

  • ऑनलाईन अर्ज भरतेवेळी अपलोड केलेले पारपत्र आकाराचे (4.5 cm X 3.5 cm) रंगीत ०२ छायाचित्र (Passport Size Coloured 02 Photograph)
  • जन्मतारखेचा पुरावा (जन्मप्रमाणपत्र / शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला) Proof of Date of Birth (Birth Certificate / SSC Certificate / School Leaving Certificate)महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  • राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (Nationality Certificate))
  • दहावी उत्तीर्ण गुणपत्रिका / प्रमाणपत्र (SSC Marksheet & Certificate)
  • बारावी उत्तीर्ण गुणपत्रिका / प्रमाणपत्र (HSC Marksheet & Certificate)
  • पदवी गुणपत्रक (Graduation Marksheet)
  • पदवी प्रमाणपत्र (Graduation Certificate)
  • पदव्युत्तर पदवी गुणपत्रक (Post Graduation Marksheet)
  • पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र (Post Graduation Certificate)
  • डिप्लोमा / डिग्री गुणपत्रक / प्रमाणपत्र (Diploma / Degree Marksheet / Certificate)
  • जात प्रमाणपत्र (Caste Certificate) (फक्त मागासवर्गीय उमेदवारांकरीता )
  • जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) – असल्यास उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र दि. ३१/०३/२०२२ पर्यतचे (Non Creamy Layer Certificate Dated 31/03/2022 )
  • ज्या पदांकरीता मराठी व इंग्रजी टंकलेखनाची अर्हता विहित केलेली आहे त्या पदांना :
    • मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट प्रमाणपत्र
    • इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट प्रमाणपत्रअर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण तसेच, शासनाने वेळोवेळी विहित केलेली संगणक टंकलेखन अर्हता- बेसीक कोर्स इन कॉम्प्युटर टायपिंग मराठी ३० शब्द प्रति मिनिट अथवा बेसिक कोर्स इन कॉम्प्युटर टायपिंग इंग्रजी ४० शब्द प्रति मिनिट (लागू असेल त्याप्रमाणे)
  • MS-CIT प्रमाणपत्र असल्यास
  • मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा : माध्यमिक / शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा मॅट्रिक किंवा विद्यापीठीय उच्च परीक्षा संबधित भाषा विषय घेवून उत्तीर्ण असल्याबाबतचे प्रमाणपत्र किंवा भाषा संचालनायाकडील निम्न व उच्च स्तरीय परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रक शासकीय / निमशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचारी यांनी मराठी / हिंदी भाषा उत्तीर्ण होण्यापासून सुट मिळाल्याचे प्रमाणपत्र / सेवापुस्तकात घेण्यात आलेल्या नोदींची छायप्रत.
  • जिल्हा शल्य चिकिस्तक / वैद्यकीय मंडळाचे मूळ प्रमाणपत्र किंवा केंद्र शासनाच्या www.swavlambancard.gov.in या संगणक प्रणालीद्वारे वितरित करण्यात आलेले नवीन नमुन्यातील दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र ( अपंग व्यक्ती समान संधी हक्कांचे संरक्षण संपूर्ण सहभाग अधिनियम १९९५ मधीलतरतुदीनुसार किमान ४०% अपंगत्व)
  • आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील (ईडब्लूएस) – प्रमाणपत्र)
  • माजी सैनिक – डिस्चार्ज बुक, पीपीओ इ. अनुषंगिक कागदपत्रे, जिल्हा माजी सैनिक बोर्ड नावनोंदणी मुळ प्रमाणपत्र ( जाहिरातीत नमूद केल्यानुसार)
  • अंशकालीन पदवीधर उमेदवार – जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र प्रमाणपत्र
  • प्रकल्पगस्त / भुकंपग्रस्त – जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्याकडील प्रमाणपत्र
  • खेळाडू – प्रमाणपत्र (जाहिरातीतील मुद्दा क्र. ९ (फ) (६) नुसार
  • अनाथ प्रमाणपत्र
  • महिला उमेदवारांनी विवाहापूर्वीचे नावाचे व विवाहानंतर बदलेल्या नावाचे मूळ प्रमाणपत्र सादर करावे. (विवाह नोंदणी प्रमाणपत्र / महाराष्ट्र शासन राजपत्र)
  • सन १९९१ चे जनगणना कर्मचारी
  • सन १९९४ नंतरचे निवडणूक कर्मचारी
  • आधारकार्ड / पॅनकार्ड / वाहन अनुज्ञप्ती / मतदार ओळखपत्र / शासन सेवेतील कार्यरत संस्थेचे ओळखपत्र
  • उमेदवार शासकीय / निमशासकीय अधिकारी / कर्मचारी असल्यास कार्यरत संस्थेचे / कार्यालयाचे मूळ नाहरकत प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र (आवश्यकता असल्यास)(ज्या संस्थेचे अनुभव प्रमाणपत्र सादर केले आहे त्या संस्थेकडून प्राप्त नियुक्ती आदेश, रुजू अहवाल, वेतन पावती / वेतन प्रमाणपत्र, वेळोवेळी भविष्य निर्वाह निधी जमा झाला असल्याबाबत अनुषंगिक कागदपत्रे, फॉर्म १६, संबंधित संस्थेतून सेवामुक्त / कार्यमुक्त झाल्याचे आदेश इ. कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक असेल).

Leave a Comment