चालू घडामोडी २०२५ पेपर २९ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..!

Created on By MahaBharti Exam Team
chalu ghdamodi

चालू घडामोडी ऑगस्ट २०२५ पेपर २९

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 20

1. खालील विधानांचा विचार करा अ आणि र
विधान अ : मुख्य निवडणुक आयुक्त राजकारणाच्या भोवऱ्यात ओढला जाऊ शकतो.
कारण र : एखाद्या मतदार संघात फेर मतदान घेण्याचा आदेश देण्याचा अधिकार त्याला आहे.

2 / 20

2. ओजो फेनी ला GI टॅग प्रदान करण्यात आला आहे. हे पेय राज्याशी संबंधित आहे ?

3 / 20

3. ईस्पोर्ट्स वर्ल्ड कप २०२५ चा ग्लोबल ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

4 / 20

4. ICC वर्ल्ड टेस्ट चैंपियनशिप 2025 स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली ?

5 / 20

5. 28 जून 2002 रोजी निवडणूक आयोगाने काढलेला आदेश पुढीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधीत आहे
अ) उमेदवाराने निवडणूक अर्जासोबत प्रतिज्ञापत्र (शैक्षणिक पात्रता, गुन्हेगारी पार्श्वभुमी, संपत्तीची स्थिती, इ. बाबी) निवडणूक निर्णय अधिकाऱ्याजवळ सादर करणे बंधनकारक आहे.
ब) उमेदवाराने जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे.
क) निवडणूकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र EVM चा उपयोग करणे.
ड) मतदारांसाठी ओळखपत्र.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

6 / 20

6. रोटॅक्स युरो ट्रॉफी २०२५ स्पर्धेत टॉप १० मध्ये स्थान मिळवणारी पहिली भारतीय आणि पहिली आशियाई महिला ड्रायव्हर कोण ठरली आहे ?

7 / 20

7. ICC वर्ल्ड टेस्ट चैंपियनशिप 2025 स्पर्धेचा उपविजेता देश कोणता ?

8 / 20

8. दक्षिण आशियाई स्पर्धेत अरुणाचल प्रदेशच्या हिलांग याजिकने कोणते पदक जिंकले ?

9 / 20

9. पुढीलपैकी कोण सन 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन तयार करण्यात सहभागी होते ?
अ) इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया.
ब) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बंगलोर.
क) डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑरगनायझेशन.
ड) नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन, नवी दिल्ली.
इ) इंडिया इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, चेन्नई.
फ) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, हैदराबाद.

10 / 20

10. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
अ) जुलै पूर्वीचा कायदा एखाद्या गुन्ह्यात ज्यामुळे ते निवडणुकीत भाग घेण्यास अपात्र ठरतात, दोषी ठरलेले खासदार/आमदार लोकसभेचे/विधानसभेचे सदस्य राहू शकत होते जर त्यांचे त्याविरुद्धचे अपील प्रलंबीत असले तर.
ब) जुलै मधील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय : अपील प्रलंबीत असले तरी असे खासदार/आमदार म्हणून राहू शकत नाहीत.
क) शासन वटहुकूम काय म्हणतो: असे सदस्य कार्यरत राहू शकतील.
ड) वटहुकूम पुढे म्हणतो : अशा सदस्यांना मतदानाचा अधिकार राहणार नाही परंतु त्यांना वेतन दिले जाईल.
इ) वटहुकूम असेही म्हणतो: अशा सदस्यांना ना मतदानाचा हक्क असेल ना त्यांना वेतन मिळू शकेल.

11 / 20

11. खालीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?
अ) 'पेड न्यूज' म्हणजे स्वयंसेवी संस्थांनी बातमी छापून येण्याकरिता दिलेले पैसे.
ब) 'पेड न्यूज' म्हणजे सरकारने स्वतःच्या धोरणांना प्रसिद्धी मिळावी म्हणून दिलेले पैसे.

12 / 20

12. खालीलपैकी कोणत्या लोकसभा निवडणुकां काँग्रेस वर्चस्वाचा ऱ्हास दर्शवितात ?

13 / 20

13. महाराष्ट्रात कोणता दिवस ‘शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे ?

14 / 20

14. भारताच्या राजकीय आणि निवडणुकीय इतिहास 1967 हे वर्ष 'मैलाचा दगड' मानण्यात आले कारण.
अ) 1967 च्या निवडणुकीनंतर काँग्रेसने केंद्रात सत्ता राखली परंतु कमी बहुमताने आणि अनेक राज्यात सत्ता गमावली.
ब) 'सिंडीकेट' गट आणि इंदिरा गांधींचा गट यांच्यात ताणतणाव वाढले.
क) भारताच्या सरन्यायाधीशांची नेमणूक हा वादग्रस्त मुद्दा बनला आणि न्यायमंडळ आणि शासन यांतील तणाव वाढला.

15 / 20

15. प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना सोनल मानसिंग यांना कोणत्या राज्याचा श्रीमंत शंकरदेव पुरस्कार प्रदान करण्यात आला ?

16 / 20

16. खालील विधाने लक्षात घ्या.
अ) "पेड न्यूज" हे निवडणूक प्रचारातील, निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांचे भ्रष्ट कृत्य आहे.
ब) पेड न्यूजची प्रकरणे हाताळण्यासाठी निवडणूक आयोगाने 'प्रसारमाध्यम प्रमाणीकरण व निरीक्षण समिती' स्थापन केली आहे.
क) लोकप्रतिनिधी कायद्यानुसार 'पेड न्यूज' हा निवडणूक गुन्हा आहे. वरीलपैकी कोणते विधान / कोणती विधाने बरोबर आहे/आहेत ?

17 / 20

17. बहुसदस्यीय निर्वाचन आयोगाची निर्मिती या हेतूने करण्यात आली.
अ) निवडणूक विषयक एखाद्या बाबींसंबंधी आयुक्तांमध्ये मतभिन्नता असल्यास निर्णय बहुमताने घेता यावा.
ब) निवडणूका मुक्त आणि न्याय वातावरणात संचालित व्हाव्या.
क) निर्वाचन आयोगावर शासनाचे नियंत्रण असावे.
ड) निवडणुकीतील गैरप्रकाराला आळा घातला जावा. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

18 / 20

18. भारतातील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांसंबधी (EVMs) पुढील विधाने वाचा आणि त्यातील योग्य विधाने निवडा.
अ) EVMs मुळे बोगस मतदान आणि मतदानकेंद्रे ताब्यात घेण्याचे प्रकार मोठ्याप्रमाणावर कमी करणे शक्य आहे.
ब) मतदानपत्रिका पद्धतीपेक्षा अशिक्षित लोकांना EVMs अधिक अवघड वाटतात.
क) मतदानपत्रिका पेट्यांपेक्षा EVMs ची ने-आण करणे तुलनेने सुलभ आहे.
ड) 2004 च्या सर्वसाधारण निवडणुकांपासून भारतात ई-लोकशाही सुरू झाली.

19 / 20

19. संयुक्त राष्ट्र आमसभेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

20 / 20

20. 1.1.2014 रोजी महाराष्ट्रातील नोंदणीकृत मतदारांची संख्या होती.

टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.

Your score is

The average score is 0%

0%


Available for Amazon Prime