चालू घडामोडी २०२५ पेपर २८ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..!

Created on By MahaBharti Exam Team
chalu ghdamodi

चालू घडामोडी ऑगस्ट २०२५ पेपर २८

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 20

1. ........समितीने सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी आपले लेखा परीक्षण केलेले लेखे ठेवणे आणि उत्पन्नाचे स्रोत आणि खर्चाचा तपशील देणे आवश्यक करणारा कायदा करण्याची सूचना केली होती.

2 / 20

2. खालील विधानांचा विचार करा.
अ) 25 जानेवारी, 1950 हा भारतीय निर्वाचन आयोगाचा स्थापना दिन आहे.
ब) तो 'राष्ट्रीय मतदार दिन' म्हणून आयोगातर्फे साजरा केला जातो.
क) तो साजरा करण्यामागील हेतू केवळ हा आहे की मतदारांना मतदान करण्यास विनंती करणे.
वरील दिलेल्या विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

3 / 20

3. फ्रेंच ओपन 2025 महिला एकेरी विजेतेपद कोणी जिंकले आहे ?

4 / 20

4. 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे ?

5 / 20

5. सार्वत्रिक निवडणुका 2014 संदर्भातील पुढील दोन विधानांपैकी कोणते खरे आहे ?
अ) हरीयाणा, जम्मू व काश्मिर, उत्तराखंड, पंजाब व दिल्ली ही ती राज्ये आहेत ज्यामध्ये भाजपाला 2014 मध्ये काही ना काही जागा मिळाल्यात परंतु सन 2009 मध्ये एकही जागा मिळाली नव्हती.
ब) गुजरात, राजस्थान, उत्तराखंड, दिल्ली व हिमाचल प्रदेश ही ती राज्ये आहेत ज्यामध्ये भाजप 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा जिंकल्या.

6 / 20

6. भारत सरकारने पारंपारिक मेडिकल क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी कोणते पोर्टल लाँच केले आहे ?

7 / 20

7. जागतिक अन्न सुरक्षा दिन दरवर्षी कधी साजरा करण्यात येतो ?

8 / 20

8. निवडणूक आयोग संसद किंवा राज्य विधिमंडळाची निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडून प्रतिज्ञा लेखावर खालील माहिती मागते.....
अ) शैक्षणिक पात्रता
ब) चल व अचल संपत्ती
क) सार्वजनिक वित्तीय संस्थेकडील थकबाकी
ड) उमेदवाराचा राजकीय इतिहास योग्य पर्याय निवडा.

9 / 20

9. घटनेच्या अनुच्छेद 326 मध्ये मतदानाच्या अधिकारासंदर्भात अपात्रतेचे निकष कोणते आहेत ?
अ) अधिवास नसणे
ब) मनोदुर्बलता
क) दिवाळखोरी
ड) सिद्ध झालेली गुन्हेगारी
इ) मतदार यादीत नाव नसणे.

10 / 20

10. ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे ?

11 / 20

11. खालील विधाने वाचा :
अ) निवडणूक जिंकणारा उमेदवार एकूण झालेल्या मतदानापैकी बहुमताने निवडून येतो.
ब) मतदार पक्षासाठी मतदान करतात.
क) निवडणूक जिंकणारा उमेदवार एकूण झालेल्या मतदानापैकी बहुमताने निवडून येतोच असे नाही.
ड) एका पेक्षा अधिक प्रतिनिधी या पद्धतीने निवडता येतात. प्रमाणशील प्रतिनिधीत्वाच्या निवडणूक पद्धतीचे वरीलपैकी कोणते /ती वैशिष्ट्य/वैशिष्ट्ये नाही/त ?

12 / 20

12. खालील विधाने लक्षात घ्या.
अ) भारतात पहिली मतदार संघ पुनर्रचना 1952 मध्ये झाली.
ब) भारतात चौथी मतदारसंघ पुनर्रचना, परिसीमन कायदा 2002 नुसार झाली.
क) भारतात शेवटची मतदारसंघ पुनर्रचना 1971 च्या जनगणना आकडेवारीनुसार झाली.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

13 / 20

13. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा 2025 चा विजेता कोण ठरला आहे ?

14 / 20

14. 1950 चा लोकप्रतिनिधीत्व कायदा पुढीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे ?
अ) मतदार याद्या तयार करणे, त्यांत बदल करणे.
ब) नोंदणीकृत मतदारांना निवडणूकीचे ओळखपत्र देणे.
क) मतदारांच्या छायाचित्रासह मतदार याद्या तयार करणे.
ड) निवडणूकीदरम्यान मतांची मोजणी
इ) राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करणे.

15 / 20

15. भारतीय निवडणूक आयोगाच्या सुव्यवस्थित मतदार शिक्षण आणि निवडणूकीय सहभाग (SVEEP) उपक्रमामध्ये पुढीलपैकी कोणकोणत्या कार्यक्रमांचा समावेश होतो ?
अ) मतदारांचे वर्तन सर्वेक्षण
ब) शासकीय विभागाबरोबर सहकार्य
क) राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करणे.
ड) नागरी समाज संघटना, प्रसार माध्यमे संघटना यांच्याशी सहकार्य.
इ) राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर आयकॉन यांची निवड करणे.
फ) निकाल त्वरित जाहीर होण्यास्तव सनियंत्रण

16 / 20

16. Dettol ने कोणाची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणुन नियुक्ती केली आहे ?

17 / 20

17. भारत-इंग्लंड कसोटी मालिका कोणत्या नावाने खेळवली जाणार आहे ?

18 / 20

18. 1991 आणि 1998 च्या सार्वत्रिक निवडणुकांसंदर्भात, भारतीय जनता पक्षाच्या जाहिरनाम्यात खालीलपैकी कोणत्या गोष्टी अंतर्भूत होत्या ?
अ) अनुच्छेद 370 रद्द करणे.
ब) समान नागरी कायदा लागू करणे.
क) अल्पसंख्यांक आयोग रद्द करणे.

19 / 20

19. US india Strategic partnerships forum कडून ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला आहे ?

20 / 20

20. जी ७ शिखर संमेलन २०२५ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे ?

टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.

Your score is

The average score is 0%

0%


Available for Amazon Prime