चालू घडामोडी २०२५ पेपर २० सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..!

0
Created on By MahaBharti Exam Team
chalu ghdamodi

चालू घडामोडी जुलै २०२५ पेपर २०

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 20

1. खालील विधाने विचारात घ्या.
अ) विधानसभेत कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 500 सभासद असावेत.
ब) महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या 279 आहे.
क) सिक्रीम राज्याच्या विधान सभेची सदस्य संख्या 32 आहे.

2 / 20

2. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

3 / 20

3. खालील विधान वाचून अचूक पर्याय निवडा.
विधी मंत्रालयाने तयार केलेला मसुदा कच्चा असल्याचे कारण देत प्रतिबंधात्मक स्थानबद्धता वाढविणारे विधेयक में 1975 मध्ये सभापतींना विरोधकांनी रद्द करण्याची आवश्यकता पटवून दिली. अशा उदाहरणांचे वर्णन कशा प्रकारे केले जाते?

4 / 20

4. विधान परिषदेत विशेषाधिकाराचा प्रश्न उपस्थित करण्याचा अधिका पुढील निबंधास अधीन असेल.
अ) एका बैठकीत दोन पेक्षा अधिक प्रश्न उपस्थित करण्यात येणार नाहीत.
ब) प्रश्न नुकत्याच घडलेल्या विशिष्ट बाबीपुरताच मर्यादित असेल.

5 / 20

5. राज्यसभेतील सभागृहाचे नेता याविषयी पुढील विधानांतून अयोग्य विधान/ने कोणते/ती शोधा.

6 / 20

6. महाराष्ट्र विधिमंडळाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

7 / 20

7. विधानसभा सदस्य हा सभागृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरू शकत नाही, जर तो सदस्य...

8 / 20

8. कोणत्या राज्यात विधीमंडळाची द्विगृही सभागृहे आहेत ?
अ) बिहार, कर्नाटक, उत्तर प्रदेश
ब) राजस्थान, गुजरात, गोवा
क) हरियाणा, केरळ, जम्मू व काश्मीर
ड) मध्य प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल

9 / 20

9. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

10 / 20

10. खालीलपैकी कोणते विधान चूकीचे आहे?

11 / 20

11. महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.
अ) कामकाजासाठी गणसंख्या सभागृहाच्या एकूण सभासद संख्येच्या (एक दशांश) आवश्यक असते,
ब) कामकाजासाठी गणसंख्या १२ (बारा) सभासद असते.

12 / 20

12. पुढील दोन विधानांपैकी कोणते पोग्य आहे?
अ) विधीमंडळातील एक सदस्य एकाच दिवशी ताराचिन्ह करून तोंडी उत्तरासाठी असलेल्या प्रश्नांच्या सुचिमध्ये जास्तीत जास्त दोन प्रश्न दाखल करू शकतो.
ब) दोन पेक्षा अधिक प्रश्न असल्यास ते पुढच्या दिवशी घेतले जातात.

13 / 20

13. विधानसभेच्या अध्यक्षाबाबत (सभापती) खालील विधाने विचारात घ्या.
अ) त्याचे विधानसभेचे सदस्यत्व संपुष्टात आले तर त्यास आपले पद रिक्त करावे लागते.
३) आपल्या पदाचा, स्वतःच्या सहीनिशी लेखी राजीनामा, राज्यपालास संबोधून कोणत्याही वेळी देता येईल.
क) विधानसभेच्या हजर राहुन मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने ठराव पारित करून त्यांना पदावरून दूर करता येईल.
४) पदावरून दूर करण्यासंबंधीचा ठराव, तो मांडण्याचा उद्देश कळविल्यापासून निदान एक महिन्याची नोटीस देण्यात आल्याशिवाय मांडला जाणार नाही.

14 / 20

14. महाराष्ट्र विधान परिषदेच्या इतिहासातील इतक्यातील सर्वाधिक चमत्कारिक परिस्थिती कोणती होती?
अ) विरोधी पक्षाने त्याच्या नेत्यासह सत्ताधिश पक्षाशी हातमिळवणी केली.
ब) विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाला निमंत्रित करण्यासाठी विरोधी पक्ष नेता नव्हता.
क) सभागृहाच्या अध्यक्षाला अविश्वासाचा ठराव संमत झाल्याने पदत्याग करावा लागला.
ड) सभागृहातील सर्व तिन्ही सत्तापदे अध्यक्षपद उपाध्यक्षपद,विरोधी पक्षनेता-एकाच राजकीय पक्षाने धारण केली.

15 / 20

15. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
अ) 6 फेब्रुवारी, 1956 रोजी पुणे येथे भरलेल्या विरोधी पक्षांच्या परिषदेच्या अध्यक्षस्थानी एस्.एम्. जोशी होते.
ब) द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना 1 डिसेंबर, 1956 रोजी झाली.
क) 1957 च्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीने पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड यश प्राप्त केले होते.

16 / 20

16. शिक्षक मतदार संघातून विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या आमदाराबाबत कोणते विधान चुकीचे आहे?

17 / 20

17. पुढील कोणते विधाने योग्य आहे?
अ) कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू, केरळ या दक्षिणी राज्यांपैकी केवळ दोन राज्यात विधान परिषद आहे.
ब) विधान परिषदेत कमीत कमी 60 सदस्य असू शकतात.

18 / 20

18. भारताच्या खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे?
अ) बिहार
ब) कर्नाटक
क) तेलंगणा
ड) मध्यप्रदेश

19 / 20

19. खालील विधाने विचाराच्या:
अ) राज्यघटनेत दुरुस्ती करणार विधेयक केवळ मंत्रीच संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडू शकतो.
ब) जर अशा दुरुस्तीमुळे राज्यघटनेच्या संघराज्यीय स्वरूपात बदल होणार असेल तर त्या दुरुस्तीला भारतातील सर्व राज्यांच्या विधिमंडळाची मान्यता लागते.
क) राष्ट्रपती घटनादुरुस्ती विधेयकाला मान्यता देण्याचे राखून ठेवू शकत नाही, तसेच पुनर्विचारासाठी संसदेकडे परतही पाठवू शकत नाही. वरीलपैकी कोणते विधान/ने योग्य आहे/त?

20 / 20

20. महाराष्ट्राच्या विधान सभेच्या सभापतीबाबत खालील विधाने विचारान घ्या :
अ)जर तो विधान सभेचा सदस्य राहिला नाही तर त्यास आपले पद सोडावे लागते.
ब)सभागृहातील कामकाज चालविण्यासाठी आणि त्याचे नियमन करण्यासंबंधातील त्याच्या वर्तनाबाबत केवळ उच्च न्यायालयातच आव्हान देता येते.
क)तो स्वतः कामकाज सल्लागार समितीचा अध्यक्ष असतो.
ड)तो राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवितो.

टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.

Your score is

The average score is 0%

0%


Available for Amazon Prime