चालू घडामोडी २०२५ पेपर १२ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..! 339 Free Mock Test Series Previous Year PDF Papers WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Join Instagram Join Now माफ करा, आपला वेळ संपला आहे..! Created on May 20, 2025 By MahaBharti Exam Team चालू घडामोडी मे २०२५ पेपर १२ सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. 1 / 20 1. आयपीएल २०२५ मध्ये सर्वाधिक लांब षटकार मारणारा फलंदाज कोण ठरला आहे? A. अभिषेक शर्मा B. फिल सॉल्ट C. निकोलस पूरन D. हेन्रीक क्लासेन 2 / 20 2. जगातील सर्वात लहान नदी कोणत्या देशात आहे? A. फ्रान्स B. अमेरिका C. दक्षिण आफ्रिका D. चीन 3 / 20 3. कोणत्या भारतीय खेळाडूने सर्वाधिक ४५६ टी २० सामने खेळले आहेत? A. एम एस धोनी B. दिनेश कार्तिक C. रोहित शर्मा D. विराट कोहली 4 / 20 4. DRDO संस्थेने कोणत्या ठिकाणी स्क्रॅमजेट इंजिनची 1000 सेकंद यशस्वी चाचणी घेतली आहे? A. चेन्नई B. मुंबई C. श्रीहरिकोटा D. हैदराबाद 5 / 20 5. भारतातील सर्वात लहान अरवारी नदी कोणत्या राज्यात वाहते? A. राजस्थान B. गोवा C. कर्नाटक D. गुजरात 6 / 20 6. महाराष्ट्रात कोणत्या शहरात Fide महिला ग्रँड प्रिक्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती? A. पुणे B. मुंबई C. छत्रपती संभाजीनगर D. नाशिक 7 / 20 7. २८ व्या National federation Senior athletics championships मध्ये विथा रामराज ने कोणते पदक जिंकले आहे? A. कोणतेही नाही B. रौप्य C. सुवर्ण D. कांस्य 8 / 20 8. आशिया athletics championships २०२५ कोणत्या कालावधीत दक्षिण कोरिया मध्ये आयोजित करण्यात येणार आहे? A. २६ ते ३० मे B. २७ ते ३१ मे C. २४ ते ३० मे D. २५ ते २९ मे 9 / 20 9. अमेरिका देशातील मोन्टाना राज्यात जगातील सर्वात लहान रो नदीची लांबी किती मीटर आहे? A. ६० B. ६३ C. ६१ D. ६५ 10 / 20 10. एम एस धोनी टी २० क्रिकेट मध्ये ४०० सामने खेळणारा कितवा भारतीय फलंदाज ठरला आहे? A. २ B. ३ C. १ D. ४ 11 / 20 11. कोणत्या देशाने भारतासोबतचा शिमला करार स्थगित केला आहे? A. जर्मनी B. जपान C. पाकिस्तान D. नेपाळ 12 / 20 12. २८ व्या National federation Senior athletics championships चे आयोजन कोठे करण्यात आले होते? A. कोलकाता B. बंगळुरू C. चेन्नई D. कोची 13 / 20 13. जगातील पहिली Humanoid robot ची मॅरेथॉन कोठे आयोजित करण्यात आली? A. चीन B. श्रीलंका C. अमेरिका D. भारत 14 / 20 14. कोणत्या संस्थेने स्क्रॅमजेट इंजिनची 1000 सेकंद यशस्वी चाचणी घेतली आहे? A. NASA B. ISRO C. DRDO D. HAL 15 / 20 15. आशिया athletics championships २०२५ कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? A. उत्तर कोरिया B. बांगलादेश C. भारत D. दक्षिण कोरिया 16 / 20 16. टेस्ट क्रिकेट : अ क्रॉनिकल हे बुक कोणाचे आहे? A. मूथया मुरलीधरन B. राहुल द्रवीड C. टिम विगमोर D. सचिन तेंडुलकर 17 / 20 17. एम एस धोनी ने टी २० क्रिकेट मध्ये कितवा सामना खेळला आहे? A. ४०० B. ४५० C. ३५० D. ५०० 18 / 20 18. पाकिस्तान ने शिमला करार स्थगित केला आहे तो कोणत्या वर्षी झाला होता? A. १९७२ B. १९७७ C. १९७५ D. १९७३ 19 / 20 19. हेन्रीक क्लासेन आयपीएल २०२५ मध्ये सर्वात किती मीटर लांब षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे? A. १०५ B. १०७ C. १०८ D. १०९ 20 / 20 20. जागतिक बौद्धिक संपदा दिन कधी साजरा करण्यात येतो? A. २३ एप्रिल B. २७ एप्रिल C. २६ एप्रिल D. २५ एप्रिल टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. Your score isThe average score is 39% LinkedIn Facebook 0% Restart quiz